ब्रेकअ’पच्या इतक्या दिवसानंतर रोहितच्या एक्स ग’र्लफ्रें’डने सोडले मौन, म्हणाली रोहितने कित्येक वेळा माझ्या सोबत हॉटेलमध्ये येऊन…

ब्रेकअ’पच्या इतक्या दिवसानंतर रोहितच्या एक्स ग’र्लफ्रें’डने सोडले मौन, म्हणाली रोहितने कित्येक वेळा माझ्या सोबत हॉटेलमध्ये येऊन…

टीव्हीचा सर्वात लोकप्रिय आणि वा’दग्र’स्त शो म्हणजे बिग बॉस जो प्रेक्षकांना खूप आवडतो. त्याच वेळी, तुम्हाला या टीव्ही शो बिग बॉस ची माजी स्पर्धक सोफिया हयात लक्षात असेलच. जिच्याशी भारतीय क्रिकेट टीमचा स्टार फलंदाज रोहित शर्माच्या अ’फेअरची बातमी खूप चर्चेत आली होती.

होय, २०१२ साली रोहित शर्मा आणि सोफिया हयात रि’लेशनशि’पमध्ये होते. या दोघांचे फोटो आणि यांच्या एकत्र फिरत असलेल्या बातम्या अनेक वर्तमानपत्रांच्या मुख्य पानांवर येत होत्या. मात्र, त्यांच्या अ’फेअ’रची बातमी जितक्या लवकर मीडियाकडे आली तितक्या लवकर रोहित आणि सो’फियाच्या ब्रे’कअ’पच्या बातमीही आली.

गेल्या वर्षी स्वत: सोफिया हयातने तिच्या आणि रोहितच्या नात्यब’द्दल अनेक खु’लासे केले होते. बातमीनुसार सोफिया एक पुस्तक लिहित आहे ज्यात तिच्याबद्दल आणि रोहितच्या ना’त्याब’द्दलही उल्लेख आहे. सोफिया हयातने आपल्या मुलाखती मध्ये सांगितले की लंडनमध्ये तिची आणि रोहित शर्माची पहिली भेट कशी झाली होती.

तसेच तिने पहिल्या बैठकीत रोहितला कोणते गिफ्ट दिले होते हे देखील सांगितले. या मुलाखतीत सोफियाने सांगितले की रोहित शर्माशी माझी पहिली भेट लंडनमधील एका क्ल’बमध्ये झाली होती. त्या क्ल’बमध्ये मी माझ्या चित्रपटाच्या प्रमोशन पा’र्टीसाठी आली होते.

तिथे माझ्या एका मित्राने मला रोहितशी ओळख करून दिली त्यावेळी मी त्याच्यासोबत नाचले देखील होते. मी रोहितला ओळखले नाही कारण मी क्रिकेट जास्त पाहत नव्हते. जेव्हा माझ्या मित्राने रोहितची ओळख करून दिली तेव्हा आम्ही दोघे बोलू लागलो.

बोलता बोलता रोहित आणि मी एका को’प’ऱ्यात गेलो तिथे रोहितने अ’चानक मला कि’स केले, त्यानंतर आम्ही दो’घांनीही ए’कत्र खूप वेळ डा’न्स केला. याशिवाय सो’फियाने सांगितले की त्या भेटीनंतर चार दिवसानंतर रोहित तिच्या घरी राहायला आला होता. त्यानंतर दो’घांनी’ही बराच वेळ ए’कत्र घा’लवला.

सोफियाने सांगितले की जेव्हा जेव्हा ती भारतात यायची तेव्हा दोघे ए’कत्र रोहितच्या घरी किंवा हॉटेलमध्ये एकत्र वेळ घा’लव’याचे. याखेरीज या मुलाखतीत सोफियाने रोहित शर्माचे कौतुक करताना म्हटले आहे की तो एक चांगला माणूस आहे.

आम्ही दोघांनी एकमे’कांशी खूप चांगला वेळ घा’लव’ला आणि आम्ही ए’कमे’कांवर खूप प्रे’म केले पण नंतर पुढे जेव्हा आमच्या दोघांच्या सं’बधां’विषयी माध्यमांना माहिती मिळाली, तेव्हा आम्ही आमचे बोलणे कमी केले. यानंतर सोफिया हयात तिच्याबद्दल आणि रोहितच्या ब्रे’कअप’बद्दल बोलली आणि तिने सांगितले की,

जेव्हा रोहितने एका मुलाखतीत मी एक त्याची चाहती असल्याचे सांगितले तेव्हा मला खूप वा’ईट वाटले, त्यानंतर आमचा ब्रे’कअ’प झाला आणि त्यानंतर मी त्याच्याशी असलेले सर्व सं’बंध सं’पवि’ले. आता या गोष्टींमध्ये किती स’त्य आहे ते फक्त रोहित आणि सोफियालाच ठाऊक आहे.

पण २०१५ मध्ये रोहित शर्माने रितिका सजदेहसोबत कायमचे नाव जोडले म्हणजेच रोहित आणि रितिकाचे लग्न झाले. दोघेही सध्या एका मुलीचे पालक आहेत. त्याच वेळी सोफियाने तिचा प्रियकर विलेडशीही लग्न केले परंतु या दोघांचे नातं फार काळ टि’कू शकले नाही आणि ते वेगळे झाले. आज सोफिया हयात अ’विवाहित आहे.

रोहित आणि सोफिया त्यांच्या या ना’त्याब’द्दल काहीच बोलण्यास तयार नसले तरी, सोफियाच्या जवळच्या मित्रांनी सांगितले आहे की, या दोघांची जुनी ओळख आहे. दोघेही चांगले मित्र होते. या दोघांनी त्यांच्या ना’त्याब’द्दल स्वतःच सांगणे योग्य राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12