ब्रा न घालताच मीडियासमोर आली एकता कपूर, पहा भर रस्त्यात तिचे स्पष्ट दिसत असल्याने अशी झाली पंचाईत…

भारतीय कलाविश्वामधे टेलिव्हिजन क्वीन म्हणून एकता कपूरला ओळखलं जात. एकता कपूरने आपल्या मालिकांमधून टेलिव्हिजन इंडस्ट्रीला मोठं बनवण्यात चांगलंच योगदान दिल आहे. शिवाय एकता कपूरने तिच्या प्रॉडक्शन हाऊस बालाजी टेलिफिल्म्समध्ये एक व्हिलन रिटर्न्स, ड्रीम गर्ल, एक व्हिलन, द डर्टी पिक्चर यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.
याशिवाय ती कुंडली भाग्य, नागिन आणि कसौटी जिंदगी या मालिकांसाठी ओळखली जाते. कलाविश्वामधे एकता कपूरने तिची खास ओळख निर्माण केली आहे. असं असलं तरीही निर्माती एकता कपूर अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
ट्रिपल एक्स वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या आक्षेपार्ह दृश्यांमुळे कायदेशीर अडचणीत सापडलेली एकताची चर्चा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. तसे तर एकता कायम तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अशा वागणुकीसाठी ओळखली जाते. ती आपले आयुष्य तिच्या मर्जीने जगते. तिला आपलं वैयक्तिक आयुष्य बिनधास्त होऊन जगणे आवडते.
त्यामुळे तिच्यावर कोण काय टीका करत आहे याकडे एकता अजिबात लक्ष देत नाही. अनेकवेळा एकताला तिच्या कपड्यांवरून ट्रोल करण्यात आलं आहे. असं असलं तरीही एकता कायम तिला हवे तसेच कपडे घालते. आणि आता पुन्हा एकदा तिच्या कपड्यांवरूनच एकताला ट्रोल केलं जात आहे.
तिने घातलेले कपडे तिची डोकेदुखी बनले आहेत. त्याच झालं असं की, एकता नुकतंच एका रेस्टोरंट मध्ये डिनर करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिने घातलेले कपडे खूपच विचित्र होते. विशेष म्हणजे त्या कपड्यामध्ये एकता कमालीची अस्वस्थ दिसत होती. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती अधिक जास्त जाड दिसत होती.
अगदी दोन दोरीच्या या ड्रेसमधून तिच्या शरीराच्या नको त्या भागांवर अधिक लक्ष केंद्रित झालं. त्यामुळे या ड्रेसमुळे तिला युजर्सने धारेवर धरलं आहे. ‘इतके जास्त पैसे असून देखील असलं बेडशीट घालून येणार असेल तर त्या पैशांचं काय उपयोग?’ असं म्हणत एका युजरने तिला ट्रोल केलं आहे. ‘ज्यामध्ये तू कम्फरटेबल आहेस ते कपडे घाल, अधिक चांगली दिसशील,’ असा सल्ला एका युजरने एकताला दिला आहे.
तर अजून एक नेटिझन्स म्हणतो, ‘या ड्रेसमध्ये तू खूप विचित्र दिसत आहेस. या कपड्यामधून तू ब्रा घातली नाही स्पष्ट समजत आहे. इतके पैसे असून असे कपडे का घालावे?’ दरम्यान, अनेकांनी एकता कपूरच्या या ड्रेसला फॅशन डिझास्टर म्हणून संबोधलं आहे.