बो’ल्ड सीन दरम्यान रविना टंडनने केल्या होत्या सर्व हद्दी पार, पहा 13 वर्षाने लहान अभिनेत्याचे अंग भी’तीने थर-थर का’पत होते तरी देखील रविना..

अभिनेत्री रविना टंडन हिने आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे. काही वर्षांपूर्वी तिने चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. मात्र, सध्याच्या काळामध्ये ती आता चित्रपटापासून चार हात दूरच आहे. आता ती काही रियालिटी शो मध्ये दिसत असते. मात्र, असे असले तरी आता चित्रपटात ती काम करणार नाही.

असे सांगण्यात येत आहे. कारण आता तिचे वय वाढले आहे. त्यामुळे वयानुसार तिला आता भूमिका कराव्या लागतील. मात्र, बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवलेली अभिनेत्री आता छोट्या-मोठ्या भूमिका करणार नाही, हे सर्वांनाच माहिती आहे. रविना टंडन हिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती अक्षय कुमार याच्या मोहरा या चित्रपटानंतर.

या चित्रपटामध्ये रविना टंडन आणि अक्षय कुमार यांची जोडी चांगलीच चर्चेत आली. हा चित्रपट प्रचंड हि’ट ठरला होता. या चित्रपटातील ‘टिपटिप बरसा पानी’ हे गाणे प्र’चं’ड गाजले होते. त्यानंतर ही दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले. तसेच रविना टंडनचा लाडला हा चित्रपट देखील खूप गाजला होता.

या चित्रपटात अनिल कपूर सोबत तिची केमिस्ट्री चांगलीच गाजली होती. त्यानंतर सलमान खान सोबत तिचा चित्रपट देखील खूप गाजला होता. पत्थर के फूल हा चित्रपट होता. या चित्रपटांमध्ये गाणे खूप चांगले होते. रविना टंडन हिने अनेकांसोबत काम केले असले, तरी तिची कारकीर्द खऱ्या अर्थाने गाजली ती अक्षय कुमार यांच्या सोबतच.

अक्षय कुमार सोबत तिने खीलाडीयो का खीलाडी हा चित्रपट देखील केला होता. या चित्रपटादरम्यान त्यांचे प्रे’मसं’बंध तु’टल्याची सांगण्यात येत होते. रविना टंडन आणि अक्षय कुमार यांचे अतिशय वेगळी असे प्रे’मसं’बंध होते. मात्र, रेखा सोबत अक्षय कुमारचे नाव जोडले गेल्यानंतर रविना टंडन हिने त्याच्यासोबत दोन हात लांब राहणेच पसंत केले.

एक वेळ अशी होती की, रविना टंडन अक्षय कुमार सोबत लग्न करण्यासाठी आपले करियर देखील सोडणार होती. मात्र, त्यानंतर अक्षय कुमारचे शिल्पा शेट्टीसोबत देखील नाव जोडले गेले होते. त्यामुळे रविना टंडन ही चांगलीच नाराज झाली होती. त्यानंतर तिने उद्योगपतीशी लग्न केले आणि अक्षय कुमार सोबत दोन हात लांब राहणेच पसंत केले.

आज आम्ही आपल्याला रविना टंडन च्या एका बो’ल्ड चित्रपटाबाबत माहिती देणार आहोत. या चित्रपटांमध्ये रविना टंडन हिने अतिशय बो’ल्ड सीन दिला होता. तसेच या चित्रपटात तिने आपल्यापेक्षा 13 वर्ष लहान अभिनेत्यांसोबत काम केले होते. हा चित्रपट रविना टंडन हिने काही वर्षांपूर्वी केला होता. या चित्रपटाचे नाव ‘शब’ असे होते. या चित्रपटामध्ये ती एका विवाहित महिलेच्या भूमिकेत दिसली होती.

या चित्रपटाची कथा ही अतिशय वेगळी अशी होती. चित्रपटांमध्ये रविना टंडन ही एक विवाहित महिला दाखवण्यात आली होती. अशी महिला की, इतर मुलांना फसवून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत होती आणि त्यांच्यासोबत इं’टी’मे’ट होत होती. या चित्रपटांमध्ये तिने 13 वर्षं लहान अभिनेत्यांसोबत काम केले होते.

या अभिनेत्याचे नाव आशिष बीष्ट असे होते. त्याने चित्रपटांमध्ये अजफर नावाची भूमिका केली होती. या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी पहिल्यांदा विचारणा करण्यात आली. त्यावेळी तो खूप खुश झाला. कारण त्याला त्याच्या आवडत्या अभिनेत्रीसोबत म्हणजेच रविना टंडन सोबत काम करण्याची संधी मिळाली होती.

त्यानंतर त्याला चित्रपटांमध्ये रविना टंडन सोबत एक इं’टि’मेट सीन असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तो उ’डालाच. मात्र, इं’टि’मेट सीन करताना त्याला आनंद खूप झाला. मात्र, असा सीन करताना त्याचं शरीर हे झाडाच्या पानाप्रमाणे थरका’प करत होते. असा अनुभव त्याने नुकताच शेअर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12