बॉलीवूडमधील “या” कलाकारांनी केलं होतं इतक्या कमी व’यात लग्न, पहा नंबर 9 ची अभिनेत्रीने वयाच्या 18 व्या वर्षीच केले लग्न,…

बॉलीवूडमधील “या” कलाकारांनी केलं होतं इतक्या कमी व’यात लग्न, पहा नंबर 9 ची अभिनेत्रीने वयाच्या 18 व्या वर्षीच केले लग्न,…

फिल्मी दुनियेमध्ये असे म्हंटले जाते कि लग्नानंतर फिल्मी करियर जवळजवळ सं’पुष्टात येते. पण बॉलीवूडमध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी खूपच कमी वयामध्ये लग्न केले आहे. आणि त्यानंतरसुद्धा ते आपल्या करियरमध्ये सफल राहिले आहेत. चला तर जाणून घेऊया त्या कोणकोणत्या जोड्या आहेत ज्या आपल्या आयुष्यामध्ये यशाच्या शिखरावर आहेत आणि कमी व’यामध्ये ल’ग्न केले आहे.

बॉलिवूडमध्ये अशा अनेक कलाकारांच्या जोड्या आहेत ज्या चाहत्यांमध्ये खूपच प्रसिद्ध आहेत. आणि त्यांची प्रे’मप्र’करनंही खूपच चर्चेत राहिली आहेत. मात्र तुमच्या या लाडक्या कलाकारांनी किती कमी वयात ल’ग्न केलं आहे हे ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.

1) शाहरुख खान आणि गौरि :- बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीच शाहरुख आणि गौरिचं सूत जुळलं होतं. या दोघांनी वयाच्या 25 व्या वर्षी लग्न केल आहे. ही जोडी बॉलिवूड मधील यशस्वी जोड्यांपैकी एक समजली जाते. शाहरुख आणि गौरीला आर्यन, सुहाना आणि अबराम अशी तीन मुलं आहेत.

2) जेनेलिया डिसूजा आणि रितेश देशमुख :- हि जोडी बॉलीवूडमधील कुल जोडीसुद्धा मानली जाते. जेनेलियाने आपला सोबती आणि बॉलीवूड हिरो रितेशसोबत लग्न केले. जेव्हा यांनी लग्न केले तेव्हा जेनेलियाचे वय २४ वर्षे होते आणि रितेश १० वर्षाने मोठा म्हणजेच ३४ वर्षांचा होता. या दोघांचे लग्न २०१२ मध्ये झाले.

3) आमिर खान आणि रीना दत्ता :- हे दोघे लहानपणीचे मित्र असल्याचे म्हटले जाते. रीना दत्ता आमिर खानची घरा शेजारीच राहत होती आणि दोघे चांगले मित्र होते. मैत्रीचे रुपांतर प्रे’मामध्ये कधी झाले हे त्यांना कळलेच नाही. तर रीना दत्ता आमिरच्या घरच्यांना पसंत नव्हती कारण रीना हिं -दू कुटुंबातली होती. दोघांनी लपून १९८६ मध्ये लग्न केले. त्यावेळी आमिर खानचे वय फक्त २१ वर्षे होते. त्यांना दोन मुले जुनैद आणि इरा आहेत. तथापि २००२ मध्ये दोघांचा घ’टस्फो’ट झाला आणि आमिरने दुसरे लग्न किरण रावसोबत केले.

4) सैफ अली खान आणि अमृता सिंह :- बॉलीवूडमधील छोटे नवाब म्हणून ओळखले जाणाऱ्या सैफचे पहिले लग्न आपल्यापेक्षा १२ वर्षाने मोठ्या असलेल्या अमृता सिंहसोबत झाले. त्यावेळी तो अवघ्या 21 वर्षांचा होता. या जोडीला सारा खान आणि इब्राहीम अशी दोन मुलं आहेत. त्यानंतर सैफने अमृताशी घ’टस्फो’ट घेतला. 2012 मध्ये सैफने करीना कपूरसोबत दुसरा विवाह केला आहे.

5) शायरा बानो आणि दिलीप कुमार :- अभिनेत्री शायरा बानो यांना जेष्ठ अभिनेता दिलीप कुमार यांच्यासोबत प्रथमदर्शनीचं प्रे’म झालं होतं. हि बॉलीवूडची ती जोडी आहे जी नेहमी चर्चेमध्ये राहिली. आणि हि जोडी लोकांना नेहमीच पसंत येत होती. दिलीप कुमारने १९६६ मध्ये शायरा बानोसोबत लग्न केले होते, जेव्हा शायरा बानो फक्त २२ वर्षांची होती तेव्हा दिलीप कुमार तिच्यापेक्षा दुप्पट म्हणजेच ४४ वर्षांचे होते.

6) ट्विकंल खन्ना आणि अक्षय कुमार :- या दोघांना बॉलीवूडचे आइडियल कपल म्हटले जाते. ट्विकंल खन्नाने २७ व्या वर्षी आपल्या सहस्टार अक्षय कुमारसोबत लग्न केले होते.

7) धर्मेंद्र आणि प्रकाश कौर :- धर्मेंद्रचे जेव्हा नाव घेतले जाते तेव्हा हेमा मालिनी मनामध्ये येते पण त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर होती. धर्मेंद्रने प्रकाश कौरसोबत जेव्हा लग्न केले होते तेव्हा प्रकाश कौरचे वय फक्त १९ वर्षे होते. यांना चार मुले आहेत. सनी देओल, बॉबी देओल, विजेता आणि अजेता देओल. तर धर्मेंद्रची दुसरी पत्नी हेमा मालिनी आहे.

8) नीतू सिंह आणि ऋषि कपूर :- ऋषि कपूर यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. फिल्मी जगामध्ये त्यांचे एक मोठे नाव आहे आणि ते कपूर घराण्यातून येतात. नीतू सिंहने फक्त २१ व्या वर्षी ऋषि कपूर सोबत लग्न केले होते. तेव्हा ऋषि कपूर आपल्या फिल्मी करियरच्या शिखरावर होते. यांना दोन मुले रिधिमा कपूर आणि रणबीर कपूर आहेत.

9) सुनिधि चौहान आणि बॉबी खान :- सुनिधि चौहानने फक्त १८ व्या वर्षी कोरियोग्राफर बॉबी खानसोबत लग्न केले होते. हे लग्न २००२ मध्ये झाले होते आणि २००३ मध्ये मो’डले. तथापि सुनिधिचे दुसरे लग्न २०१२ मध्ये म्यूजिक कंपोजर हितेश सोनिक सोबत झाले.

10) आयुष्यमान खुराना आणि ताहीरा कश्यप :- अभिनेता आयुष्यमान खुराना आणि पत्नी ताहीरा कश्यप हे आपल्या शालेय जीवनापासून एकमेकांवर प्रे’म करत होते. त्यांनी जेव्हा लग्न केलं तेव्हा ते 26 वर्षाचे होते. या जोडीला 2 आपत्येसुद्धा आहेत.

11) अजय देवगण आणि काजोल :- अभिनेत्री काजोलनं जेव्हा अजय देवगणशी विवाह केला होता. त्यावेळी ती खूपच लहान वयाची होती. एकदा काजोलनं म्हटलं होतं की तिचे वडील कमी वयात लग्न करण्याच्या विरुद्ध होते. मात्र माझी आई तनुजा माझ्यासोबत यावेळी उभी होती. या जोडीला मुलगा युग आणि मुलगी न्यासा अशी दोन अपत्ये आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12