त्या एका फोटोने घातला नसता घोळ तर आज बिपाशा बासू जॉन अब्राहमची पत्नी म्हणून मिरवत असती, फोटो पाहून चकित व्हाल…

त्या एका फोटोने घातला नसता घोळ तर आज बिपाशा बासू जॉन अब्राहमची पत्नी म्हणून मिरवत असती, फोटो पाहून चकित व्हाल…

अ’फेअर आणि खास मैत्री हा बॉलीवूडचा अगदी अविभाज्य असा भाग आहे. कधी अभिनेता आणि अभिनेत्रीचे खास नाते असते, कधी निर्माता आणि अभिनेत्रीचे नाते तर कधी अभिनेता आणि निर्मात्याच्या मुलीचे किंवा बहिणेचे असे नाते. हे अगदी न संपणारे सत्र आहे. यामध्ये बॉलीवूड सेलिब्रिटीज आपले नाते लपवून ठेवण्यात मात्र पुढे असतात.

पुढे जाऊन त्या नात्याला कोणते वळण मिळेल, किंवा हे नाते नक्की कसे बदलेल हे त्यांना देखील माहित नसते आणि म्हणून बऱ्याच वेळा हे सेलिब्रिटीज आपले नाते गुपितच ठेवतात. मात्र, काही सेलिब्रिटीज असेही असतात जे सुरुवातीपासूनच आपल्या नात्याबद्दल अगदी बिनधास्त होऊन सांगतात.

करीना कपूर ने आपले नाते कधीच लपवून ठेवले नाही, मग ते शाहिद कपूर सोबत असेल किंवा सैफ अली खान सोबत असेल. सुरुवातीपासूनच आपल्या ल’वला’ईफ बद्दल ती अगदी बिनधास्त होऊन बोलते. तिचा भाऊ देखील तिच्या प्रमाणेच आपल्या नात्याबद्दल अगदी बिनधास्त आहे.

रणबीर कपूर ह्याने दीपिका सोबत असलेले आपले खास नाते कधीच लपवून ठेवले नाही, तसेच आता आलिया भट सोबत असणारे त्याचे नाते हे देखील त्याने लपवले नाही. असे कित्येक स्लेलेब्रिटीज आहेत जे आपले नाते लपवून न ठेवता आपल्या फॅन्सला त्याबद्दल माहिती देत असतात. मात्र आपले नाते अगदी उघडपणे सर्वांसमोर मांडण्याची परंपरा सुरु केली ती बॉलीवूड चा सगळ्यात हॉ’ट स्टार जॉन आणि त्यापेक्षा हॉ’ट बेब बिपाशा बासू ह्यांनी.

बिपाशा आणि जॉन ह्या दोघांचे नाते, त्यांनी कधीच लपवुन ठेवले नाही. आपले नाते सुरुवातीपासून अगदी उघडपणे त्यांनी स्वीकारले होते. त्यांच्या ह्या नात्यात,चढउतार येतच राहिले,मात्र त्यांनी ते सर्व सहन करत आपले नाते जपून ठेवले होते. बिपाशा हि बॉलीवूड मधील सर्वात हॉ’ट, अभिनेत्रींनपैकी एक आहे आणि जॉन देखील सर्वात हॉ’ट सुपरमॉडेल होता.

त्यामुळे त्त्यांना बॉलीवूड मधील सगळ्यात जास्त हॉ’ट कपल म्हणून ओळखले जात असे. त्यांनी अनेक सिनेमे सोबत केले आहेत. त्यापैकी जिस्म हा त्यांचा सिनेमा खूपच हॉ’ट आणि सर्वात हिट ठरला होता. त्यांचे नाते प्रेमाचा खट्टा-मीठ अनुभव घेताच होते. मात्र, त्यांच्या विचारांमध्ये बराच फरक होता आणि त्यामुळे त्यांच्यामधील मतभेद हे वाढत असल्याच्या चर्चाना देखील उधाण आले होते.

बिपाशा आणि जॉन ह्यांच्या मधील मतभेद वाढत असण्याच्या बातम्या येत होत्या आणि त्यातच जॉन, करणं जोहरच्या कॉफी विथ करणं ह्या शो मध्ये एकटाच आला आणि त्या दोघांचे नाते आता संपलेच आहे असा कयास खूप लोकांनी लावला. मात्र, २००७ मध्ये प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू रोनाल्डो आणि बिपाशा ह्या दोघांना एका पार्टीमध्ये सोबत बघण्यात आले होते.

ते दोघे ह्या पार्टीमध्ये सोबत होते आणि त्यातच त्यांचा एक फोटो सगळीकडेच वा’यरल झाला. त्या फोटोमध्ये ते दोघे जास्त जवळ होते आणि एकमेकांना किस करत होते. असे सांगितले जाते की, जॉन सुरुवातीपासूनच पजेसिव्ह होता. त्यामुळे त्याला हा फोटो आणि पार्टीमध्ये बिपाशाचे रोनाल्डो सोबतची जवळीक चांगलीच खटकली होती. त्यानंतर काहीच दिवसात बिपाशा आणि जॉन वेगळे झाल्याच्या बातम्या समोर आल्या. दहा वर्षांपासून असलेले नाते एका पार्टीमुळे, एका फोटोमुळे तुटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12