बॉलीवूडच्या ‘या’ 7 प्रसिद्ध अभिनेत्री नाही घालत अंडर वियर ! नाव वाचून व्हाल थक्क !!

बॉलीवूड मधील अभिनेत्री आपल्या खास अश्या फॅशन मुळे नेहमीच चर्चेत असतात. देशातील प्रत्येक मुलगी त्यांच्या स्टाईल चे अनुकरण करण्याचा प्रयत्न करते. आपणही तसेच सुंदर दिसावं म्हणून, जवळपास प्रत्येक मुलगी फॅशन साठी बॉलीवूडच्या अभिनेत्रींना फॉलो करतातच. त्यांचे सुंदर डिझाईनर ड्रेस, साड्या बघून कोणीही त्यांच्या मोहात पडेल.
साध्या कपड्यांपासून ते त्यांच्या डिझायनर कपड्यांपर्यंत सगळेच एक स्टाईल स्टेटमेंट बनून जात. आलिया भट, सोनम कपूर यांच्या स्टाईलने सर्वसाधारण मुलींसोबतच खुद्द बॉलीवूड देखील वेडे केले आहे. ऐश्वर्या आणि दीपिकाचे गाला गाऊन बघून असे गाऊन आपल्याकडे पण असायला हवे असे अनेक मुलींना वाटते.
तर करीना कपूर आणि शिल्पा शेट्टी यांचे साधे टीशर्ट आणि कफ्तान देखील तेवढेच जास्त लोकप्रिय आहेत. बऱ्याच वेळा आपण या अभिनेत्रींना मोठाल्या कार्यक्रमामध्ये, शोज मध्ये महागडे कपडे घातलेले बघतो आणि त्यांच्या लुकच्या मोहात पडतो.
मात्र कधी कधी, याच अभिनेत्रींचे वॉडरोब मालफंक्शन सारख्या क्षणांना देखील सामोरे जावे लागते. आणि अश्या वेळी काही अभिनेत्रींच्या सिक्रेट बाबी समोर येतात. जसे की. काही अभिनेत्री, अं’डवि’यर घालत नाही. त्यांचे नाव वाचून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल.
1. आलिया भट :- आलीय भट चे कपडे खूपच सुंदर असतात. ती मनीष मल्होत्रा आणि सब्यसाची चेच कपडे वापरते. काही खास ब्रँडचे कपडे देखील ती घालते. तिला असे कपडे घालायला खूप आवडत. मात्र, तिला अंडर वियर घालायला अजिबात आवडत नाही. तिला एक-दोन वेळा अश्याच oops क्षणांमध्ये पहिले गेले आहे. ज्यावेळी समोर आले कि खरोखरच ती अंडर वियर घालत नाही.
2. कंगना राणावत :-आपण कंगना ला नेहमी साडीमध्ये जास्त बघितले आहे. कान्स मध्ये ती सुंदर असे महागडे गाऊन घालते. त्यामध्ये तिला अनेक वेळा गाऊन मध्ये oops क्षणांमध्ये पकडण्यात आले आहे. ती अंडर वियर घालत नाही, आणि अश्या वेळी ती सं’कटात सापडते. कारण अश्या वेळी, कॅमेरा पासून वाचणे अशक्यच असते.
3. सुष्मिता सेन :-मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन प्रत्येक कपड्यांमध्ये खूप सुंदर दिसते. त्यामुळे, प्रत्येक कपड्यांमध्ये तिला बघणे म्हणजे पर्वणीच. मात्र अनेक कार्यक्रमांमध्ये तिला वेस्टर्न कपडे घातले असताना अंडर वियर न घालता बघण्यात आले आहे. सुष्मिता सेन हि देखील अंडर वियर घालत नाही.
4. ऐश्वर्या राय :-ऐश्वर्या राय आपल्या कपड्यांच्या बाबतीत नेहमीच खूप व्यवस्थितपणा बाळगते हे बघून येते. मात्र काही वेळेस तिला देखील अश्याच oops क्षणांना सामोरे जावे लागले होते. एका सिनेमाच्या म्युझिक लाँच च्या वेळी आणि रोबोट सिनेमातील काही गाण्यांमध्ये मात्र लक्षात आले की ती देखील अंडर वियर घालत नाही.
5. प्रियांका चोप्रा :-प्रियांका चोप्राने केवळ बॉलिवूड मध्ये नाही तर, हॉलीवूड मध्ये देखील नाव कमवले आहे. तिच्या कपड्यांमुळं ती नेहमीच चर्चेचा विषय असते. मात्र ती अनेक वेळा अश्या oops क्षणांना सामोरे गेली आहे. अंडर वियर शिवाय तिला खूप वेळा बघितले गेले आहे.
6. गौहर खान :-गौहर खान हे टीव्ही, आणि चित्रपट सृष्टी मध्ये मोठं नाव आहे. तिला अनेक वेळा oops मुमेंट्स चा सामना करावा लागला होता. एका फॅशन शो मध्ये अंडर वियर ना घालता बघण्यात आलं होत.
7. तनिषा मुखर्जी :-अभिनेत्री तनिषा मुखर्जी देखील केवळ कपडेच घालते. तिला अंडरवियर शिवाय रस्त्यावर फिरताना देखील बघण्यात आले होते. परदेशात शॉपिंग करत असतात, तिला असे बघण्यात आले होते.