बॉलीवुडच्या ‘या’ अभिनेत्रींचे चाहते होते क-रो’डो मध्ये आज त्यांनाच ओळखणे झालेय मुश्किल, पहा नंबर 2 च्या अभिनेत्रीला पाहायला लागत होत्या रांगा…

आजपासून सुमारे 30 वर्षांपूर्वी, 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये असे अनेक सुंदर चेहरे होते ज्यांचे सौंदर्यासाठी लोक वेडे असायचे! या अश्या अभिनेत्री होत्या की त्यांचे सौंदर्याचं सर्वत्र उदाहरण दिले जात होते. आजच्या काळातील अभिनेत्री देखील त्यांचे सौंदर्याचं कौतुक करतात. पण काही अभिनेत्री कधी आल्या आणि गेल्या याबाबत कुणाला काहीच समजले नाही.
अशा काही अभिनेत्री की या अभिनेत्रींनी स्वत: ला फिल्म इं-डस्ट्री व बॉलिवूड इं-डस्ट्रीपासून दूर केले. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध असून आणि त्यांना प्रेक्षकांकडून इतका चांगला प्रतिसाद मिळून देखील या अभिनेत्री एक ना अनेक कारणांमुळे बॉलीवुड पासून इतक्या दूर गेल्या की त्या परत इकडे फिरकल्याच नाही. त्यांचे असे बॉलीवुड पासून दूर होणे प्रेक्षकांना देखील आवडले नव्हते.
या अभिनेत्रींचे असे बॉलीवुड पासून दूर जानेमुळे प्रेक्षक नाराज तर झालेच झाले पण यामुळे लोक आज त्यांना ओळखतही नाहीत. बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा लोक त्यांच्या सौंदर्यामुळे त्यांचे चित्रपट पहायला गर्दी करत असत. पण आज च्या या धका धकीच्या काळात या अभिनेत्री इतक्या बदलल्या आहेत की त्यांना ओळखणे देखील मुश्किल झाले आहे. आज आपण अशाच काही अभिनेत्री बद्धल जाणून घेणार आहोत. चला तर पाहूया –
1) अनु अग्रवाल :- आपणा सर्वांना आशिकी हा चित्रपट आठवत असेलच, ज्याने त्या काळात सर्वाधिक हि-ट गाणी दिली होती या चित्रपटाच्या गाण्याने त्यावेळी बराच धुमाकूळ घातला होता. सन 1990 साली रिलीज झालेल्या या चित्रपटात या अभिनेत्री “अनु अग्रवाल” ने भूमिका साकारली होती.
यात तिने जबरदस्त अभिनय केला होता. तिच्या अभिनयाला दाद देणे श्यक्य नव्हते इतका भरीव अभिनय तिने त्यावेळी केला होता. तिचा तो अभिनय आणि सौंदर्य बघून लोक घा-याळ झाले होते. आज याच अभिनेत्रीला ओळखणे मुश्किल होऊन बसले आहे.
2) मीनाक्षी शेषाद्री :- 1990 च्या दशकात अशीच आणखी एक नायिका प्रसिद्ध झाली होती. जी त्या काळात स्वतःचे सौंदर्यासाठी नेहमीच चर्चेत असायची. तीचे नाव मीनाक्षी शेषाद्री असे होते.
या अभिनेत्रीने घातक, आदमी खिलौना है, दामिनी यासारख्या चित्रपटात भारदस्त अभिनय केला आहे. तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. या अभिनेत्रीची कलाकृती आणि सौंदर्य बघण्यासाठी रांगा लागत होत्या. परंतु आज याच अभिनेत्रीला ओळखणे मुश्किल होऊन बसले आहे.
3) ममता कुलकर्णी :- बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी हिस कोणी ओळखत नाही असे कोणी नसावे. सौंदर्याची खाण असलेली ममता ने त्या काळात बॉलीवुड मध्ये कहर केला होता.
त्या काळात ममता कुलकर्णी अशी एक अभिनेत्री होती जिचे सौंदर्य बर्याचदा चर्चेत असायचे. बेनाम बादशाह, करण अर्जुन सारख्या चित्रपटात काम करणार्या ममता कुलकर्णी इतक्या बदलल्या आहेत की यांना आज तुम्ही ओळखणार देखील नाही.