सर्वत्र सोबत घेऊन फिरणाऱ्या न’वऱ्याला ‘एकट’ सोडून राखी सावंत पुन्हा एकदा ‘या’ व्यक्तीसोबत करणार ‘लग्न’, नाव वाचून च’कित व्हाल…

सर्वत्र सोबत घेऊन फिरणाऱ्या न’वऱ्याला ‘एकट’ सोडून राखी सावंत पुन्हा एकदा ‘या’ व्यक्तीसोबत करणार ‘लग्न’, नाव वाचून च’कित व्हाल…

राखी सावंत कायम वा’दग्र’स्त वक्तव्य करून चर्चेत असते. ती नेहमीच वा’द होईल असे वक्तव्य करते. त्यामुळे ती कायम प्रसिद्धीच्या झोतात देखील असते. काही वर्षांपूर्वी तिने काटा लगा या ॲ’टम सॉंग द्वारे तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. ती आजही आ’यटम ग’र्ल आहे. तिला आजवर एकही असा मोठा चित्रपट मिळाला नाही.

काही किरकोळ चित्रपटात तिने काम केले आहे. यामुळेच काही तरी करून ती प्रसिद्धीच्या मागे धावत असते. कोणी प्रसिद्धी व्यक्तीने काही मत व्यक्त केले तर ती देखील त्यावर आपले मतप्रदर्शन करत असते. काही वर्षांपूर्वी एक असेच प्रकरण घडले होते. प्रसिद्ध गायक मिका सिंग आपल्याला माहिती असेलच.

मिका सिंह आणि राखी सावंत दोघेही एका पार्टीमध्ये होते. या वेळी म-द्यधुं’द अवस्थेत सर्वांनीच डान्स केला. त्यानंतर एक असा धक्कादायक प्रकार झाला की, सर्व जण अवाकच राहिले. या वेळी मिक्का सिंह याने राखी सावंत हिचे जोरदार चुं’बन घेतले. त्यावेळी राखी सावंत हिचे होट अक्षरशः फु’टले होते. त्यानंतर राखी सावंत हिने पत्रकार परिषद घेऊन खूप मोठा ग’दारोळ केला होता.

याप्रकरणी पो-लि’स स्टे-श’नमध्ये देखील नोंद करण्यात आली होती. मात्र, काही दिवस हे प्र’करण चांगलेच चर्चेत आले. त्यानंतर हे प्रकरण मिटवण्यात आले. राखी सावंत ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. काही वर्षांपूर्वी तिने रामदास आठवले यांच्या उपस्थितीमध्ये रि’पाई या प’क्षात देखील प्रवेश केला होता आणि तसेच आपण निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते.

मात्र, कालांतराने तिने हा निर्णय देखील मागे घेतला. राखी सावंत हिचा एक प्रि’यकर होता, त्याचे नाव अभिषेक असे होते. या प्रियकराला घेऊन ती सर्वत्र फिरायची. मात्र, कालांतराने या दोघांमध्येही काहीतरी बिनसले आणि दोघेही वेगळे राहू लागले. 2018 मध्ये राखी सावंत हिने लग्न केल्याचे सांगण्यात येते.

मात्र, याबाबत अधिकृत कोणालाही काही माहीत नाही. राखी सावंतने अनेक टीव्ही रिॲलिटी शो मध्ये देखील काम केलेले आहे. याबाबत राखी सावंत म्हणाली की, माझे काही वर्षांपूर्वी लग्न झालेले आहे. माझ्या पतीचे नाव रितेश असे आहे. तो अमेरिकेत असतो. त्याच्या व्हिसामध्ये थोडा प्रॉब्लेम झाला आहे.

त्यामुळे तो भारतात येऊ शकत नाही.त्यामुळे आम्ही नेहमी व्हिडिओ कॉल च्या माध्यमातूनच बोलत असतो, असे असले तरी राखी सावंत हिने तिच्या पतीला आजवर कुणालाही भेट वले नाही. तसेच मित्रांना देखील त्याची भेट झाली नाही. त्यामुळे राखी सावंत हिने खरेच लग्न केले का? किंवा ती प्रसिद्धीसाठी सगळे करत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

राखी सावंत हिने 2018 मध्ये लग्न केले होते. याबाबत चे फोटो देखील तिने शेअर केले होते. मात्र, तिच्या पतीला आजवर कोणीही पाहिले नाही. आता राखी सावंत तिचा पती रितेश याच्यासोबत नच बलिये या रियालिटी शोमध्ये दिसणार असल्याचे देखील सांगण्यात येते.

तिचा पती भारतात कधी येतो, त्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. माझ्या पतिला कोणी पाहिले नाही. त्यामुळे आता मी दुसऱ्यांदा सर्वांसमोर लग्न करणार आहे, असे देखील तिने सांगितले आहे. त्यामुळे आता ती दुसऱ्यांदा लग्न कधी करते, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.