बॉलिवूडवर शोककळा ! हृतिक रोशनच्या कुटुंबावरही कोसळला दुःखाचा डोंगर, “कोई मिल गया” ‘या’ दिगग्ज अभिनेत्याचं नि’धन…

चांगल्या बातम्यांनी सध्या बॉलीवूडमध्ये आनंदाचे वारे वाहत आहेत. त्यामुळे मागील बऱ्याच काळापासून इंडस्ट्रीवर पसरलेली मरगळ आता दूर झाल्याचे बघायला मिळत आहे. त्यातच अभिनेत्री आलिया भट पाठोपाठ बिपाशा बासू, कतरिना कैफ आणि राणी मुखर्जी गरो’दर असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
त्यामुळे चाहते भलतेच आनंदित झाल्याचे बघायला मिळत आहे. सोबतच भुलभुलय्या आणि जुग जुग जियो सारख्या चित्रपट सुपरहिट ठरले. त्यामुळे पुन्हा एकदा बॉलीवूडला चांगले दिवस येतील अशी आशा इंडस्ट्रीमध्ये बघायला मिळत आहे. गुडलक जेरी आणि डार्लिंग सारखे चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
तर लायगर आणि ब्रह्मास्त्र सारखी चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. एकूणच सगळीकडे आनंदाचे वातावरण असताना अचानक एक मोठा हादरा इंडस्ट्रीला बसला आहे. एका दिग्गज अभिनेत्याच्या नि’धनाची बातमी समोर आली आहे. वयाच्या 67 व्या वर्षी या अभिनेत्याचे हृ’दयवि’कारामुळे नि’धन झाले आहे.
त्यामुळे सध्या इंडस्ट्री मधून अनेक सेलिब्रेटीज त्यांना श्रद्धांजली देत आहेत. अलीकडेच स्कॅम 1992 या वेब सिरीजने सगळीकडेच धुमा कूळ घातला होता. या सिरीज मधील सर्वच पात्र चाहत्यांच्या पसंती उतरले. याच सिरीज मध्ये प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांची भूमिका साकारणारे मिथिलेश चतुर्वेदी यांनी काल तीन ऑगस्ट रोजी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या कुटुंबाकडून याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचा काल रात्री निध’न झाल आहे. मागील अनेक दिवसांपासून मिथिलेश हृ’दयरो’गाशी झुंज देत होते. त्यांचे जावई आशिष चतुर्वेदी यांनी सोशल मीडिया वरती या घटनेची माहिती दिली आहे.
आपल्या फेसबुक वरती पोस्ट करत त्यांनी लिहिले आहे की, ‘तुम्ही जगातील सर्वात सुंदर पिता होता. तुमचा जावई असून देखील तुम्ही मला सख्ख्या मुलाइतकच प्रेम दिलेत. देव तुमच्या आत्म्याला शांती देवो.’ मिथिलेश चतुर्वेदी यांच्या नि’धनाची बातमी समोर येताच संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
मिथिलेश यांनी अनेक सुपरहिट प्रोजेक्ट मध्ये महत्त्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. गदर एक प्रेम कथा, सत्य, बंटी और बबली, कोई मिल गया ,क्रिश, ताल, अशोका, रेडी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका रेखाटल्या आहेत. कधी विनोदी पात्र तर कधी खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या मिथिलेश यांनी रंगभूमीवर देखील काम केलं आहे.
स्कॅम सिरीजचे दिग्दर्शक हंसल मेहता यांनी देखील मिथिलेश यांच्या नि’धनाबद्दल शोक व्यक्त करत सोशल मीडिया वरून त्यांना श्रद्धांजली दिली आहे. वा’दग्र’स्त गायक अनुप जलोटा यांचे मिथिलेश खूप जवळचे मित्र होते. अनुप जलोटा यांनी देखील त्यांच्यासोबतचे आपले काही फोटोच शेअर करत त्यांना श्रद्धांजली दिली आहे.