‘अंकिता’ लोखंडेने केला सर्वात मोठा खु’लासा, म्हणाली ‘या’ दिग्दर्शकाने एक ‘रा’त्र’ शेजारी ‘झोपण्या’ची ऑ’फर देऊन मला…

‘अंकिता’ लोखंडेने केला सर्वात मोठा खु’लासा, म्हणाली ‘या’ दिग्दर्शकाने एक ‘रा’त्र’ शेजारी ‘झोपण्या’ची ऑ’फर देऊन मला…

गेल्या वर्षभरामध्ये सुशांत सिंह राजपूत याच्या सं’बंधीच्या बातम्या अनेक आपण वाचल्या असतील. सुशांत सिंह राजपूत प्र’करणाचा खुलासा अजूनही झालेला नाही. मात्र, या प्र’करणाच्या बातम्या अधून मधून येत असतात. सुशांत सिंह राजपूत याने जी’वन सं’पवून जवळपास वर्षाचा कालावधी लोटला असला तरी अजूनही अनेक जण या माध्यमातून चर्चेत आहेत.

अंकिता लोखंडे हे त्यापैकीच एक नाव आहे. अंकिता लोखंडे सुशांत सिंह राजपूत याची पहिली प्रे’यसी होती. त्यानंतर या दोघांमध्ये काहीतरी बिनसले आणि दोघेही वेगळे झाले. त्यानंतर सुशांत सिंह राजपूत याचे नाव रिया चक्रवर्तीच्या सोबत जोडल्या गेले. रिया चक्रवतीने त्याला आ-त्मह-त्येस प्र’वृत्त केले असा आ’रो’प देखील अनेकांनी लावला होता.

मात्र, यातून काही निष्पन्न झाले नाही. तरी रिया चक्रवर्ती सुशांत सिंह राजपूत हे एका कंपनीचे पार्टनर असल्याचे देखील सांगण्यात आले होते. मात्र, पो-ली’स अंतिम तपासा पर्यंत पोहोचली नाही. या प्रकरणांतून ड्र-ग्स क’नेक्शन देखील उघड झाले होते. त्यानंतर अनेकांची अ’म’ली प’दार्थ विभागाने चौकशी देखील केली होती. मात्र, यातूनही किरकोळ का’रवा’ई करण्यात आली आणि मुळ मुद्दा बाजुलाच राहिला.

सांगायचा उद्देश हाच की यातून अंकिता लोखंडे हिने खूप या’तना भो’गल्या, असे देखील सांगण्यात आले. अंकिता लोखंडे हिला सुशांत सिंह राजपूत यांच्या जाण्यानंतर मोठा ध’क्का बसला. कारण सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता हे अनेक वर्षे एकत्र राहिले होते. त्यानंतर ते विभक्त झाले होते. जरी हे दोघे वेगळे राहत असले तरी सुशांत सिंह राजपूत हा अंकिता लोखंडे राहत असलेल्या फ्लॅटचा मा’सिक हप्ता भरत होता.

असा देखील मुद्दा समोर आलेला आहे. त्यामुळे नेमके सत्य काय आहे, हे कोणाला माहित नाही. अंकिता लोखंडे या ध’क्क्यातून थोडी सावरलेली आहे. आता ती वेगवेगळे चित्रपट करण्याचा तयारीत आहे. नुकतीच तिने एक मुलाखत दिली. तिने या मुलाखतींमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. तिने सुशांत सिंह राजपूत सोबत असलेला सं’बं’ध याबाबत देखील चर्चा केली.

त्याच्यासोबत आपण किती छान काळ घालवला, असे देखील तिने सांगितले. मात्र, तिने एक मोठा खु’लासा केला आहे की, तिच्या सोबत देखील का-स्टिं’ग का’उच नावाचा प्रकार काही वर्षांपूर्वी झाला होता. याबाबत सविस्तर माहिती तिने या मुलाखती दिलेली आहे. यावर बोलताना अंकिता लोखंडे म्हणाली की, काही वर्षांपूर्वी मी बॉलिवूडमध्ये येण्यासाठी ध’डप’डत होते.

सुरुवातीला अंकिता लोखंडे हिने अनेक मालिकेतून काम केले. मात्र, तिला चित्रपटात काम करण्याची हौस होती. त्यामुळे ती चित्रपटात येण्यासाठी ध’डप’डत होती. तिला एका दक्षिणात्य चित्रपटाची ऑ’फर आली. यासाठी ती चित्रपटाचा निर्मात्याला भेटण्यासाठी गेली देखील होती. या वेळी एका व्यक्तीने तिला सुरुवातीला एका खोलीमध्ये नेले.

त्यापलीकडे तिला समजावून सांगितले की, तुला चित्रपटात काम तर मिळेल, मात्र यासाठी तुला निर्मात्या सोबत एक रा’त्र झो’पावे लागेल. यावर अंकिता लोखंडे हिने अतिशय धा’डसाने उत्तर दिले. अंकिता त्या माणसाला म्हणाली की, आपण एखाद्याचे कलागुण पाहता की, असे धं’दे करून अभिनेत्रींना आपल्या चित्रपटात घेत असतात.

त्यानंतर मी हा चित्रपट करण्याचा विचार सोडून दिला. त्यानंतर देखील माझ्या आयुष्यामध्ये एक असा प्रसंग आला होता की, एका मोठा अभिनेत्याने मला जवळ घेतले होते. या अभिनेत्याला देखील माझ्यासोबत तेच करायचे होते, असे देखील अंकिता लोखंडे म्हणाली. मात्र, या अभिनेत्याचे मी नाव सांगणार नाही, असेही ती म्हणाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12