बॉलिवूडच काळं सत्य आले समोर, तब्बूने केला मोठा खुलासा, म्हणाली; ‘त्या रात्री जॅकी श्रॉफने जबरदस्ती ओढत बेडरूममध्ये नेऊन मला….’

बॉलिवूड अभिनेत्री तब्बूने तिच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचा अभिनय आजही सर्वाना थक्क करतो. आज देखील तिचा मोठा चाहतावर्ग बघितला जातो. केवळ बॉलीवूडच नाही तर, साऊथ इंडस्ट्रीमध्ये देखील तब्बूने मोठा चाहतावर्ग कमवला आहे.
परंतु हे खूप कमी लोकांना माहित आहे की, तब्बूपूर्वी तिची मोठी बहीण फराह बॉलिवूडमध्ये मोठे नाव होत. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ती अनेकदा तब्बूला बॉलीवूड पार्ट्यांमध्ये आणि शूटिंगला घेऊन जात असे. पण एकदा पार्टीत तब्बूसोबत असं काही घडलं की ती थक्क झाली. या घटनेनंतर तिने आयुष्यात कधीही जॅकी श्रॉफसोबत काम केले नाही.
ही गोष्ट 42 वर्षांपूर्वीची आहे, जेव्हा बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसलेली आघाडीची अभिनेत्री फराह नाजने बहीण तब्बूसोबत, जॅकी श्रॉफने वि’नय’भंग केल्याचा आ’रोप केला होता. अभिनेत्री तब्बू म्हणजेच तबस्सुम फातिमा हाश्मीने आपल्या किशोरवयातच करिअरची सुरुवात केली.
तब्बूने 1982 मध्ये ‘बाजार’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले असं सांगितलं जात. विशेष म्हणते त्यावेळी ती केवळ 11 वर्षांची होती. मात्र या चित्रपटात तब्बूला कोणतीही खास ओळख मिळाली नाही. त्यानंतर १९९१ मध्ये तेलगू चित्रपट ‘कुली नंबर १’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.
तब्बूने तिच्या पिढीतील जवळपास सर्वच मोठ्या अभिनेत्यासोबत काम केले आहे. मात्र तब्बूने आजवर कधीच जॅकी श्रॉफ सोबत कोणत्याच चित्रपटात प्रमुख भूमिकेत काम नाही केलं. यामागे एक मोठं कारण आहे ज्याबद्दल अनेकांना माहिती नाही. रिपोर्ट्सनुसार, 1980 च्या दशकात जॅकी श्रॉफवर त्या काळातील मुख्य अभिनेत्री फराह नाजची बहीण तब्बू हिचा वि’नयभं’ग केल्याचा आ’रोप होता.
जॅकी श्रॉफ आणि फराह एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी मॉरिशसला पोहोचले होते. ही एक अशी घटना होती जी अभिनेत्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा वा’द बनली. 1986 मध्ये जॅकी श्रॉफ फराह नाजसोबत ‘दिलजला’ चित्रपटाचे शूटिंग करत होते. हा एक क्रा’इम ड्रामा चित्रपट होता आणि त्यात तनुजा आणि डॅनी डेंगझोंगपा देखील होते.
त्या दिवसांत तब्बू अनेकदा तिची बहीण फराहसोबत शूटिंगच्या ठिकाणी जायची. या शूटवर डॅनीने चित्रपटातील कलाकारांसाठी पार्टी आयोजित केली होती. याच पार्टीत जॅकी श्रॉफने फराह नाजची धाकटी बहीण तब्बूचा वि’नयभं’ग करण्याचा प्रयत्न केल्याचा आ’रोप करण्यात आला होता.
त्यावेळी हे प्रकरण डॅनी यांनी मध्यस्ती करत झाकून ठेवले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी फराहने याबद्दलचा खुलासा करत जॅकी श्रॉफवर आ’रोप लावला होता. त्यानंतर दोघी बहिणींनी कधीच जॅकी श्रॉफ सोबत काम केलं नाही. तरीही दोघीनी देखील बॉलीवूडमध्ये स्वतःची खास जागा निर्माण केली आहे.