बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने केला धक्कादा’यक खुलासा, म्हणाली; ‘तो एका हाताने माझे कपडे काढायचा आणि दुसऱ्या हाताने माझे…’,

बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने केला धक्कादा’यक खुलासा, म्हणाली; ‘तो एका हाताने माझे कपडे काढायचा आणि दुसऱ्या हाताने माझे…’,

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींचे लैंगि’क शो’षण झाल्याच्या बातम्या आपण ऐकल्या असतील. अनेक अभिनेत्री या या संकटातून समोर गेलेल्या आहेत. मध्यंतरी बॉलिवूडमध्ये मिटू नावाची एक चळवळ आली होती. या चळवळीच्या माध्यमातून अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत माहिती दिली होती.

त्याच बरोबर यामुळे अनेक अभिनेत्यांना देखील याचा फटका बसला होता. यामध्ये प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, आलोकनाथ यासारखे अभिनेत्यांचा देखील समावेश होता. नाना पाटेकर यांच्यावर तनुश्री दत्ता हिने लैं गिक शो षणाचे आ’रोप केले होते. आता देखील एका अभिनेत्रीने तिच्यावर झालेल्या प्रसंगाची माहिती दिली आहे.

अगदी लहान वयातच तिच्या जवळच्या व्यक्तीने लैं गिक शो’षण केल्याचे तिने म्हटले आहे. या अभिनेत्रीचे नाव कुब्रा सैत असे आहे. आता सध्या ती 38 वर्षाची आहे. तिचा जन्म बंगळुरू येथे झालेला आहे. तिने अनेक मालिका आणि टीव्ही कार्यक्रमात काम केले आहे. तिने सुलतान, रेडी, सिटी ऑफ लाइफ या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

नेट प्लिक्स ओरिजनल शो सिक्रेट गेम्स च्या पहिल्या भागामध्ये ती दिसली होती. तिने यामध्ये अतिशय जबरदस्त भूमिका करून सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केले होते. तिची ही भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. आता कुब्रा सैत हिने तिच्यावर झालेल्या लैं’गि क अ’त्या चा’राची माहिती दिली आहे. सोशल मीडियावर तिने याबाबतचे खुलासे केले आहेत.

त्यामुळे अनेक जण चक्रावून गेले आहेत. कुब्रा हिने आपल्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार पाहिले आहेत. मात्र, तिने कधीही हार मानली नाही. तिने नुकतीच एक मुलाखत देऊन सांगितले आहे की, अगदी लहान वयातच माझे लैंगि’क शो षण झाले होते.

त्या काळात मला काही कळत नव्हते. मात्र हा प्रसंग माझ्या आयुष्यात येऊन गेला आहे. तिने आपल्या ‘ओपन बुक नोट कॉफी ए मेमोयर ‘या पुस्तकामध्ये तिने अडीच वर्षापर्यंत माझे लैं’गिक शो षण झाले होते. माझी आई माझ्या सोबत राहायची. मात्र, ती काही करू शकत नव्हती. पुढे तिने सांगितले की, माझ्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती.

त्यामुळे कुटुंबाला आधार देण्यासाठी मी एका हॉटेलमध्ये काम करायचे. तिथे तो मालक आम्हाला मदत करायचा. मात्र नंतर माझे लैं गिक शो षण देखील करायचा, असे तिने सांगितले. आईला तो पै’शाचे बंडल द्यायच्या आणि तिला म्हणायचा चिंता करू नका, मी आहे ना आणि माझ्याकडे तो घाणेर’ड्या नजरेने पाहायचा.

कुब्रा हिने पुढे सांगितले, एक वेळेस मी जेव्हा कारमध्ये बसली होती. त्यावेळेस मला कोणीतरी हात लावत असल्याचे लक्षात आले. माझी पॅंटी तो काढत होता आणि हळूहळू माझ्या मांड्यां’ना तो चो ळत होता. कारमध्ये बसलेला तो व्यक्ती म्हणजे तो हॉटेल मालक होता. त्यानंतर तो माझ्यासोबत अनेक दिवस असे घा णेरडे काम करत होता, असे तिने सांगितले आहे. कुब्रा हिच्या या खुलाशानंतर तिला अनेकांनी धीर देण्याचा प्रयत्न केला आहे, तर काही जणांनी तिच्यावर टी का देखील केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12