बॉलिवूडच्या अभिनेत्रींनपेक्षाही ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्री घेतात ‘भरमसाठ’ मानधन, ‘अनुष्का’ शेट्टीचे मानधन ऐकून है’राण व्हाल…

बॉलिवूडमध्ये काम करणे हे मराठी, दक्षिणात्य, बंगाली यासह सर्वच अभिनेत्रींचे स्वप्न असते. बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी परदेशातून अभिनेत्री देखील दाखल होत असतात. लगान हा चित्रपट आपण पाहिला असेल. लगा न चित्रपटामध्ये एक ब्रिटिश अभिनेत्री काम करताना दिसली आहे. त्याचप्रमाणे असे अनेक चित्रपट आहेत.
त्यामध्ये अनेक परदेशी अभिनेत्रीने काम केलेले आहे. त्याचप्रमाणे भारतातील अभिनेत्री देखील बॉलिवूडमध्ये काम करण्यास येत असतात. मात्र, त्यांना हवे तसे मानधन तेथे मिळत नाही. अनेक मराठी अभिनेत्रीने देखील बॉलिवूडमध्ये काम केलेले आहे. यामध्ये माधुरी दीक्षित हीचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
माधुरी ही बॉलीवूडच्या टॉपची अभिनेत्री होती. श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित यांची जोडी त्यावेळी प्र’चंड चालली होती. मात्र, असे असताना बॉलिवूड पेक्षाही आजच्या घडीला दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनेत्रींना सर्वाधिक मानधन मिळत आहे. आज आम्ही आपल्याला या लेखांमध्ये अशाच काही अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत ज्या की को’ट्यवधी रु’प’ये कमवतात.
1. तमन्ना भाटिया: तमन्ना भाटिया हिने अनेक चित्रपटात काम केले आहे. या सोबतच दाक्षिणात्य चित्रपटात देखील ती काम करते.बाहुबली द बिगिनिंग या चित्रपटात तिने काम केले आहे. दाक्षिणात्य चित्रपटात तिला मानधनही अधिक मिळते. बॉलीवूडमध्ये मात्र एवढे मानधन मिळत नाही. दक्षिणमध्ये ती एका चित्रपटासाठी जवळपास 90 ला’ख ते एक को’टी रु’प’ये आकारते.
2. कीर्ती सुरेश : कीर्ती सुरेश ही दाक्षिणात्य मधली एक प्रसिद्ध असे अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटात काम केलेले आहे. तिला सध्या देखील अनेक चित्रपटांच्या ऑफर असल्याचे सांगण्यात येते. कीर्ती सुरेश एका चित्रपटासाठी तब्बल दो’न को’टी रु’प’ये मानधन आकारते.
3.काजल अग्रवाल: काजल अग्रवाल हिने बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटात काम केले आहे. यामध्ये तिचा सिंघम हा चित्रपट प्रचंड चालला होता. यामध्ये तिने काव्या नामक भूमिका केली. ती या चित्रपटात अजय देवगन सोबत दिसली होती. ती दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दोन को’टी रु’प’ये घेते.
4.प्रियामणी: प्रियामणी हीदेखील दाक्षिणात्य चित्रपटातील एक आघाडीची अभिनेत्री आहे. तामिळ, तेलगू यासह दाक्षिणात्य चित्रपटात ती मोठ्या प्रमाणात काम करते. प्रियामणी हिच्या मानधनाचा आकडा देखील आसच मोठा आहे. प्रियामणी ही एका चित्रपटासाठी तब्बल तीन को’टी रु’प’ये आकारते.
5. अनुष्का शेट्टी: अनुष्का शेट्टी ही दाक्षिणात्य चित्रपटांमधील आघाडीची स्टार आहे. तिच्या चित्रपटाला मोठा प्रेक्षकवर्ग लाभलेला आहे. त्यामुळे अनेक दिग्दर्शक, निर्माते आपल्या चित्रपटात तीच असावी, अशी मागणी करतात. अनुष्का शेट्टी हिने बाहुबलीमध्ये राजकुमारी देवसेना ची भूमिका साकारली होती. अनुष्का शेट्टी तब्बल पा’च को’टी रु’प’ये मानधन आकारते.