बॉलिवूडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, दोन महिन्यांपूर्वीच केले होते लग्न..पहा दिसते एकदम हॉ’ट..

हनी सिंगच्या ‘आज ब्लु है पाणी पाणी’ या गाण्याने सगळ्यांना वेडं लावलं होत. या गाण्यामध्ये सर्वाना वेड लावणारं सगळंच काही होतं. उत्तम असं संगीत, त्यात हनी सिंग, बीचवर शूटिंग आणि खूप साऱ्या हॉट मॉडेल्स. मात्र, या सर्वात अजून एक आकर्षित करणारी होती ती, एवलिन शर्माचा हॉ’ट लूक.
एवलिन शर्माला या गाण्यामध्ये सर्वानीच पहिले आणि तिने आपल्या आकर्षित आणि हॉ’ट लूकने सगळ्यांना वेडं लावलं. ‘फ्रॉम सिडनी विथ लव्ह’ या सिनेमामधून तिने बॉलीवूड मध्ये एंट्री घेतली, मात्र तिला त्या सिनेमामध्ये फारसं यश मिळालं नाही. त्यांनतर तिने काही बॉलीवूडच्या तर काही साऊथच्या सिनेमांमध्ये छोटे मोठे काम केले पण ‘ये जवानी है दिवानी’ या सिनेमाने तिला खास ओळख मिळवून दिली.
ये जवानी है दिवानी या सिनेमामध्ये तिचा खूप मोठा असा रोल नव्हता, मात्र, लारा हि भूमिका रेखाटत असताना तिचा मादक अंदाज, तिचा हॉ’ट आणि बो’ल्ड लूक यामुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्यानंतर एवलिन एकापाठोपाठ एक असे अनेक सिनेमा मध्ये काम मिळत गेले. यारियां या सिनेमध्ये तिचा खास आणि हटके अंदाज सर्वानाच खूप भाळला होता.
‘मै तेरा हिरो’ या सिनेमामध्ये तर, मुख्य अभिनेत्री नर्गिस फकिरी आणि इलियना शर्मा या दोघीना देखील आपल्या हॉ’ट आणि बो’ल्ड अवतारामध्ये चांगलीच टक्कर दिली होती. तिचे एकही गाणं नसताना, या सिनेमामधून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली हे विशेष.
१५ मेला एवलिन शर्माने बॉलीवूड मधल्या कलाकारसोबत नाही तर, इंडस्ट्रीच्या बाहेरचा आपला जोडीदार निवडला होता. एवलिन ने ऑस्ट्रेलियन डेन्टिस्ट सोबत विवाह केला होता. डॉ तुषान भिंडी एक डेंटिस्ट आहेत आणि सोबतच उद्योगपती देखील आहेत. आपल्या सोशल मिडीयाच्या अकाऊंटवर, एवलिन ने आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले होते. अतिशय सुंदर अश्या पांढऱ्या जाळीदार गाऊन वर, डायमंडचे अगदी सोबर दागिने तिने घातले आहे. त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. आपल्या पतीसोबत तिने काही फोटो शेअर केले होते
नुकत्याच बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत एवलिनने ती आई होणार असल्याचा खुलासा केलाय. गरोदरपणाच्या या बातमीने एवलिन खूपच आनंदात आहे. १२ जुलैला एवलिनचा वाढदिवस असून ही बातमीच तिच्यासाठी मोठं गिफ्ट असल्याचं ती म्हणाली. तसचं एवलिनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक फोटो शेअर केलाय.या फोटोच्या कॅप्शनमध्ये ती म्हणालीय, “तुला माझ्या कुशीत घेण्यासाठी प्रतिक्षा करू शकत नाही.”
तसंच मुलाखतीत एवलिन म्हणाली, “मला तर चंद्रावर असल्यासारखं वाटतंय. याहून सुंदर बर्थडे गिफ्ट माझ्यासाठी काय असणार. मी आशा करते की बाळाला घेऊन मी माझ्या मित्रांना आणि कुटुंबियांना भेटू शकेन.” असं म्हणत एवलिनने ती ऑस्ट्रेलियामध्येच बाळाला जन्म देणार असल्याचं सांगितलं आहे.
१५ मेला एवलिनने गुपचुप लग्न उरकलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी तिने चाहत्यांसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत लग्नाची बातमी दिली होती. लग्नाविषयी बोलताना एवलिन म्हणाली, ‘तुमच्या सर्वात जवळच्या मित्राशी लग्न करणे या पेक्षा कोणतीही चांगली गोष्ट असू शकत नाही. संपूर्ण आयुष्य एकत्र घालवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’
तुशानने एवलिनला सिडनीमधील हार्बर ब्रीजवर प्रपोज केले होते. एवलिनला खूश करण्यासाठी एक खास नोट देखील लिहिली होती. एवलिनने स्वत: याबाबत खुलासा केला होता. तुशान हा ऑस्ट्रीलियामध्ये राहणारा आहे. तो एक डेंटल सर्जन आहे.