बेडरूममध्ये एकटं झोपायला घाबरत होती लेक; खरं कारण समजल्यावर आई गेली हादरून…

बेडरूममध्ये एकटं झोपायला घाबरत होती लेक; खरं कारण समजल्यावर आई गेली हादरून…

आई आणि मुलांचं नातं खूप खास असत. जन्म झाल्यापासूनच आपल्या आईच्या कुशीतच लेकराला शांत झोप येते. त्यामुळेच तर आपल्या मुलाला थोडासा जरी त्रा’स झाला तरी आईला लगेच त्याची जाणीव होते. मात्र आई आपल्या लेकराला कायम स्वतःच्या पदराखालीच तर नाही ना ठेवू शकत.

बदलत्या काळासोबत जस जशी मुलं मोठी होतात त्यांना आत्मनिर्भर बनवणे आवश्यक असते. त्याची सुरुवात आपल्याच घरातून होते. त्यामुळे अनेकदा मुलं थोडी मोठी झाली की, बरेच पालक त्यांना वेगळ्या रुममधे झोपवतात. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ते महत्वाचे असल्याच देखील म्हणलं जात.

पण अनेकवेळा अशा परिस्थितीमध्ये मुलांना वा’ईट गोष्टीचा देखील सामना करावा लागतो. जेव्हा मुलं अशा वा’ईट अनुभवाबद्दल आपल्या पालकांना सांगण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आपल्यासोबत झोपण्यासाठी ते असं नाटक करत आहेत, असं अनेकांना वाटत. त्यामुळे हे पालक आपल्या मुलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात.

मात्र त्याचे भी’षण परिणाम भोगावे लागू शकतात याचा विचारच आपण करत नाही. अगदी असच काही एका महिलेसोबत झालं आहे. सोशल मीडियावर या महिलेनं हा प्रसंग शेअर केला आहे. या महिलेची मुलगी तिच्या वेगळ्या बेडरूममध्ये एकटं झोपायला घाबरत होती. आणि याच कारण जेव्हा त्या मुलीने आपल्या आईला सांगितलं तेव्हा तिच्या काळजात धडकी भरली आणि पायाखालची जमीनच सरकली.

सोशल मीडिया टिकटॉकवर या महिलेने आपल्या घरातील या भया’नक अशा घटनेबाबत सांगितलं आहे. महिलेने सांगितल्यानुसार, तिची मुलगी थोडी मोठी झाली. सहाजिकच इतर मुलांप्रमाणे तिला देखील लोळायची सवय होती आणि त्यातच ती लाथही मारायची. आपल्या मुलीच्या अशा झोपण्यामुळे महिलेची झोप रोज अर्धवट होत होती..

म्हणून तिने आपल्या मुलीला दुसऱ्या खोलीत झोपवायला सुरुवात केली. ती आपल्या मुलीला दुसऱ्या खोलीत एकट झोपवून यायाची. मुलीची रूम तिच्या रुमच्या जवळच होती. तिने झोपवल्यावर तिची मुलगी गाढ झोपत असे. मात्र बऱ्याचदा ती लहानगी अचानकच झोपेतून किंचाळत उठायची. आणि धावतच आपल्या आईच्या खोलीत यायची.

मला एकटं झोपवू नको, अशी विनवणी करत ती छोटी मुलगी अक्षरशः ढसाढसा रडायची. पुढे काही दिवसांनी अशी वेळ आली की त्या मुलीने एकटं झोपायला थेट नकारच दिला. महिलेला सुरुवातीला काही समजेना. पण तिची मुलगी वारंवार असं करू लागली त्यामुळे तिची चिंता चांगलीच वाढली. अखेर तिने आपल्या मुलीलाच याच कारण विचारल.

मोठ्या विश्वासाने जेव्हा तिच्या मुलीने तिला जे सांगितलं ते ऐकून त्या महिलेला मोठा धक्का बसला. ती देखील भीतीने थरथर कापू लागली. मुलीने आपल्या आईला सांगितलं की, तिच्या खोलीत तिच्या आईसारखीच दिसणारी एक महिला येत होती. मात्र ती आपली आई नही हे तिला समजत होत. आपल्यासोबत खोलीतील कपाटात ती महिला छोट्या मुलीला यायला सांगात असे.

त्या मुलीला एकट पाहून तिच्या आईसारखी दिसणारी ती महिला दररोज रात्री येत असे. जेव्हा छोटी मुलगी त्या महिलेला कपाटात यायला नकार द्यायची तेव्हा ती तिला मारायची, तिला भया’नक चेहरा करुन ओरडायची. आणि म्हणूनच घाबरून तिची मुलगी किंचाळत असे. या महिलेने दावा केला आहे की, नक्कीच एक आत्मा तिच्या मुलीला भेटायला येते.

आपल्या मुलीची अशी अवस्था पाहून तिने सोशल मीडियावर ही घटना शेअर करत लोकांकडून याबद्दल सल्ला घेण्याच ठरवलं. अनेकांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. त्यापैकी अनेकांनी तिला तिच्या मुलीसोबतच झोपण्याचा सल्ला दिला आहे. तर काहींनी तिला डॉक्टरांकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला आहे. काहींनी तिला नजीकच्या चर्चमध्ये संपर्क साधण्यास सांगितलं आहे.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.