‘बिग बॉसच्या’ या अभिनेत्रीचा ख’ळबळजनक खुलासा, म्हणाली मला ‘पॉ’र्न स्टार’ समजून माझ्याच वडिलांनी माझा…

मनोरंजन विश्वामध्ये अनेक अभिनेत्रीबद्दल वेगवगेळ्या समजूती असतात. त्यांचा भूतकाळ आणि सध्या सुरु असलेलं काम यावरून, त्यांच्याबद्दल एक इमेज बनवली जाते. मात्र ती इमेज खरी असेलच याबद्दल कधीच कोणी विचार करत नाही. अनेकवेळा चुकीच्या समजुतीमुळे त्यांचे आयुष्य देखील उ’ध्वस्त होऊ शकत.
बऱ्याच वेळा आपल्याच कुटूंबातील लोकांच्या गैरसमजुतीमुळे देखील, त्यांचे आयुष्य वेगळी कलाटणी घेते. असे काही अभिनेत्रीबद्दल आपण ऐकले असेल. मात्र, नुकतंच अजून एका अभिनेत्रीने आपल्या आयुष्यातील सर्वत भीषण अनुभवाबद्दल सांगितले आहे. उर्फी जावेद या अभिनेत्रीने, बिग बॉस ओटीटी मध्ये आपल्या बो’ल्ड अवताराने सर्वांनाचा चकित केले होते.
प्रीमियरच्या वेळी, तिने थेट करण जोहर सोबत फ्लर्ट केलं, आणि चांगलीच चर्चा रंगवली होती. त्यानंतर तिने प्रकाशझोतात राहण्यासाठी अनेक वेगवेगळे हतखंडे आजमावले. तिने प्रसिद्धीसाठी थेट, डस्टबीनच्या बॅग्स मधून ड्रेस बनवला आणि तोच घातला. त्यामुळे सुद्धा बाहेर जबरदस्त चर्चा रंगली होती. मात्र उर्फीला पहिल्याच आठवड्यात बाहेर जावे लागले.
त्यानंतर तिने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या आहेत. या मुलाखतीमध्ये तिने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. आता एका ठिकाणी दिलेल्या मुलाखती मध्ये तिने सांगितले आहे की, तिचे आई-वडील तिला पॉ’र्नस्टा’र समजत होते. कोणी तरी अचानक तिचे फोटोज, अ’डल्ट-वेबसाईट वर अपलोड केले होते.
त्यामुळे तिच्या घरी, तिचे नातेवाईक, तिचे मित्र आणि तिचे आईवडील सुद्धा तिला पॉ’र्नस्टा’र समजू लागले होते. तेव्हा ती केवळ ११ वी मध्ये होती. ती काही चुकीच्या वळणावर गेली आहे, आणि तिला चुकीच्या सवयी लागल्या आहेत असे म्हणत तिच्या वडिलांनी तिचा छ’ळ सुरु केला. तिचे कुटुंबीय, तिला बँक अकाऊंट डिटेल दाखवण्यासाठी मज’बूर करत होते.
त्यांना वाटू लागले होते उर्फी पॉ’र्नस्टा’र बनली आहे आणि तिच्या अकाउंट वर भरपूर पै’से आहेत. पण त्यामध्ये काहीही सत्य नव्हते. तिच्यावर इतर कोणी काय तर तिच्या आईवडिलांनी देखील विश्वास नाही ठेवला. त्यामुळे वडील तिला मा’नसि’क आणि शा’रीरिक त्रा’स देत होते. त्यामुळे, तिने धाडसी निर्णय घेतला आणि आपले घर सोडले.
आपल्या तीन बहिणींसोबत उर्फीने घर सोडले. ती दिल्लीच्या एका गार्डनमध्ये जवळपास एक आठवडा आपल्या बहिणीसोबत राहत होती. त्यानंतर त्या तिघींनी काम शोधण्यास सुरुवात केली. सुदैवाने उर्फीला एका कॉल-सेंटरमध्ये काम मिळाले. तिच्या वडिलांनी काही दिवसांतच दुसरं लग्न केलं, आणि त्यानंतर तिच्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिच्यावरच आली.
उर्फीने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. बिग बॉस मध्ये तिने आपल्या ग्लॅम आणि हॉट लूकने जोरदार चर्चा रंगवल्या होत्या. आणि आता बाहेर आल्यानंतर देखील ती अनेक खुलासे करत चांगलीच चर्चा रंगवत आहे. चंद्र-नंदिनी, कसौटी जिंदगी की, मेरी दुर्गा आणि बेपनाह सारख्या मालिकांमध्ये उर्फीने काम केले आहे.