बिग बॉसच्या चालू शो दरम्यान कंट्रोल न झाल्याने राखीने पॅन्ट मध्येच केली ल’घुशंका, रुबिनला बोलावून सांगितलं की…

आपल्याला माहित असेल कि बॉलिवूडची कॉन्ट्राव्हर्सी क्वीन राखी सावंत सध्या बिग बॉसच्या चौदाव्या सीझनमध्ये आपल्याला पहायला मिळत आहे. ड्रामा क्वीन अशी ख्याती असलेली अभिनेत्री राखी सावंत कायम कुठल्या न कुठल्या कारणाने चर्चेत असतेच. आपल्याला माहित असेल कि बिग बॉस सीझन 14 मध्ये राखी सावंतने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही.
या शोमध्ये ती सर्वाधिक रसिकांचे मनोरंजन करणारी स्पर्धक ठरली आहे त्यामुळे अनेक लोकांना राखीचा हा निराळा अंदाज चांगलाच आवडला आहे आणि अर्थात राखी सावंतमुळेच बिग बॉस १४ कडे अनेक चाहते पुन्हा एकदा वळले आहे. प्रत्येक दिवशी राखी प्रेक्षकांचे मनोरंजन कसे होईल यावर आता भर देत आहे.
पण आम्ही आपणास सांगू इच्छितो कि नुकत्याच पार पडलेल्या भागात मात्र राखी जरा अस्वस्थच दिसली आहे. त्याचे झाले असे की, बिग बॉसकडून स्पर्धकांना एक टास्क देण्यात आला होता. पण याच टास्क दरम्यान राखीकडून असे काही घडले की कोणी याचा विचार सुद्धा केला नसेल.
या टास्क दरम्यान राखी सावंतला टॉ’यलेट ला जायचे होते. मात्र टास्कच्या नियमात ते बसत नव्हते. त्यामुळे राखी जास्त वेळ स्वतःला कं’ट्रोल करु शकली नाही आणि तिने आपल्या पॅ’न्टमध्येच ल’घवी केली, होय हे खरं आहे.
त्यामुळे फार वेळ राखी आपल्या ओल्या कपड्यांमध्ये राहू शकत नव्हती. त्यामुळे राखीने तिच्या टीम लीडर रुबीनाला बोलावून तिला झालेले संपूर्ण प्रकरण स्पष्ट केले. इतकेच नाही तर याविषयी कोणालाही सांगू नको अशी विनंतीही तिने रूबीनाला केली होती. तेव्हा रूबीनाच्या मदतीने राखीला आपले कपडे बदलण्यासाठी परवानगी देण्यात आली.
रुबीनाला हे माहिती होते की, असे करणे टास्कच्या नियमात बसत नाही. पण शेवटी स्वच्छता आणि माणुसकी महत्वाची असल्यामुळे तिने राखीला बा’थरुमला जाण्याची परवानगी दिली. यापूर्वी सुद्धा टास्कच्या पहिल्या दिवशी राखी स्वतःला जास्त वेळ उपाशी ठेवू शकत नव्हती.
त्यामुळे तिने त्यावेळी विविध प्रकारची नाटके करत रसिकांचे अ’फाट मनोरंजन केले. इतकेच नाही तर या वेळी ती आपली भूक भागवण्यासाठी केळीची सालही खाताना दिसली होती. एवढेच नाही तर राखीने सोनालीला सुद्धा केळीची साल खाण्यासाठी दिली होती.
सध्या या टास्कनुसार त्या घरात फक्त आवश्यक खाद्यपदार्थच स्पर्धकांना खाण्यासाठी दिली जात आहेत. त्यामुळे या शोमधील स्पर्धक जेवणासाठी लागणारे राशनचेही बचत करु लागले आहेत. तसेच बिग बॉस 14 च्या एका एपिसोडमध्ये राखीने डबल मीनिंग व वल्गर कमेंट पास केले होते आणि त्यानंतर अली गोनीने तिच्या या कमेंटवर सर्वासमोर आक्षेप घेतला.
मग काय, वीकेंडच्या वॉरमध्ये सलमानने हा मुद्दा छेडलाच, तेव्हा सलमानने राखीला तिच्या त्या आक्षेपार्ह शब्दांचा अर्थ विचारला. त्यावेळी सलमान संतापला आहे, हे राखीच्या लक्षात यायला उशीर लागला नाही आणि मी गमतीत बोलले होते, असे म्हणून तिने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
पण सलमानने यानंतर तिचा चांगलाच क्लास घेतला. तू तुझी इमेज विसरू नकोस आणि या शोमध्ये आपल्या मर्यादा देखील ओलांडू नकोस, अशी तंबीच त्याने राखीला दिली होती. पण आता राखीच्या या नव्या कारनामामुळे चांगलीच चर्चा सुरु झालीये..