बाहुबली स्टार ‘प्रभासने’ अखेर लग्नाला दिला होकार, पहा ‘अनुष्का शेट्टी’ नाही तर या ‘परदेशी’ मुलीसोबत मारणार 7 फेरे…

बाहुबली स्टार ‘प्रभासने’ अखेर लग्नाला दिला होकार, पहा ‘अनुष्का शेट्टी’ नाही तर या ‘परदेशी’ मुलीसोबत मारणार 7 फेरे…

सिनेमा म्हंटलं की आपले आवडते कलाकार आलेच आणि मग त्यांच्या खाजगी आयुष्याच्या बद्दल ची आपली उत्सुकता सुद्धा नेहमीच आली. गेल्या वर्षी जरी को’रोना मूळे आपण सिनेमा थिएटर मध्ये जाऊन पाहत नसलो तरी त्यातील कलाकार यांना आपण फॉलोव करत च असतो. त्यांच्या बद्दलची सर्व माहिती आता आपल्याला सोशल मीडियावरून मिळत असतेच.

बॉलिवूड च्या कलाकार यांच्या सोबतच आपण टोलिवूड च्या कलाकारांचे सिनेमे ही आवडीने बघतो. त्यातलाच सर्वाचा आवडत कलाकार म्हणजे बाहुबली या चित्रपटाचा नायक आणि त्या एकाच चित्रपटातून नव्हे तर साऊथ च्या सगळ्याच चित्रपटातून नेहमीच आपल्याला भावत असलेला आणि बॉलिवूड मध्ये ही पदार्पण केलेला साहो चित्रपटाचा नायक प्रभास…!

तर सध्या प्रभास पुन्हा एकदा प्रसार माध्यमांच्या पानांवर झळकतोय. चला तर मग जाणून घेऊया याचं च करण….! त्याच्या सध्या चर्चेत येणाचं कारण हे आहे की, कारण गेल्या एक वर्षांपासून तो आणि साऊथ ची च ऍक्टरेस अनुष्का हे दोघे लग्न करणार असल्याची चर्चा होती. पण कुठेतरी अशीही चर्चा होती तो अनुष्का सोबत लग्न करण्याचे फक्त अफवा आहेत.

आणि तो दुसऱ्याच एका मुलीशी लग्न करणार आहे..! यावरून नेटकाऱ्यां मध्ये अनेक अंगानी चर्चा ही सुरूच होती. अखेर काल त्यावर पडदा पडला आहे. तर काल स्वतः प्रभास ने च या वृत्ताला दुजोरा दिला आहे की अमेरिकेत स्थित असणाऱ्या बिजनेस मन यांच्या मुलीशी तो लग्न करणार आहे.

त्याला हे लग्न करण्या साठी आधीच म्हणजे 2019 च्या ऑगस्ट पासून विचारण्यात आला होत आणि अखेर काल त्याने या वृत्ताला होकार दिलेला आहे. यापूर्वीही जेव्हा त्याला त्याच्या लग्न बद्दल विचारलं जायचं तेव्हा तो काहीच बोलायचा नाही. अनुष्का सोबत त्याचं लग्न होणार असल्याची अफवा आहे हे त्याने च मागे सर्वांना सांगितलं होतंच. आणि काल हे खरं ठरलं आहे.

प्रभास हा एक अत्यंत हिरीरीचा अभिनेता असून त्याने साऊथ मध्ये खूप छान छान सिनेमे केले आहेत. त्याच्या प्रत्येक सिनेमातून तो प्रेक्षकांना अधिक अधिक आवडत असतो. त्याचा बाहुबली हा सिनेमा अतिशय प्रसिद्ध झाला होता . आणि त्या सोबत च त्या सिनेमा ने अनेक रेकॉर्ड रचले होते.

आणि याचमुळे सर्वांना त्याच्या लग्नाची खूप उत्सुकता होती . आणि अखेर तो अमेरिकन बिजनेस मॅन असणाऱ्या एका व्यक्तीच्या मुलीशी लग्न करणार आहे. अधिक माहिती अशी की, हे लव्ह मॅरेज असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते साफ खोटं आहे आणि हे आहे अरेंज मॅरेज ….!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12