बाळंपणानंतर अतिशय हॉट झालीय ‘ही’ मराठी अभिनेत्री शेअर केले तिचे, साडीवरील हॉट फोटो पाहून नेटकरीही म्हणाले; “से’क्सी मॉम..”

बाळंपणानंतर अतिशय हॉट झालीय ‘ही’ मराठी अभिनेत्री शेअर केले तिचे, साडीवरील हॉट फोटो पाहून नेटकरीही म्हणाले; “से’क्सी मॉम..”

गरोदरपणा हा प्रत्येक महिलेच्या स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा समजला जातो. शरीरामध्ये यावेळी अनेक बदल घडतात. एक छोटासा जीव आपल्या ग’र्भात वाढत आहे या भावनेनेच त्या महिलेच्या चेहऱ्यावर एक सुंदर असा ग्लो देखील बघायला मिळतो.

मात्र, यावेळी महिला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भावनिक चढउतारातून जातात. आपल्या अभिनेत्री देखील याला अपवाद नाहीत. बॉलिवूडमध्ये नुकत्याच अनेक अभिनेत्री गरो’दर असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. या दरम्यान फिट समजल्या जाणाऱ्या या अभिनेत्रींच्या श’रीरात देखील मोठ्या बदल झाल्याचे बघायला मिळते.

सोनम कपूर आणि आलिया भट दोघींचे चांगलेच वजन वाढले आहे. गरोदरपणात जवळपास सर्वच स्त्रिया गुबगुबीत आणि गोल मटोल होतात. त्या काळात ते महत्त्वाचं देखील असतं. नुकताच काही दिवसांपूर्वी युवराज सिंगच्या पत्नी हेजल खिच हिचा एक व्हिडिओ समोर आला होता. गरो’दरपणात वाढलेल्या वजनानंतर स्वतःचा फिटनेस पुन्हा मिळवण्यासाठी तिला चांगलीच कसरत करावी लागत असल्याचे या व्हिडियोमध्ये दिसत आहे.

तिच्याप्रमाणेच अनेक अभिनेत्री आणि महिला गरो’दरपणा नंतर वजन वाढण्याचा समस्येला सामोरे जातात. अगदी असंच काही मराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकरच्या बाबतीत देखील घडलं. आपल्या बाळाला जन्म दिल्याच्या नंतर उर्मिलाचं वजन झपाट्याने वाढलं. उर्मिला सोशल मीडिया वरती प्रचंड सक्रिय असते.

‘दिया और बाती हम’ या हिंदी मालिकेतून तिला नवी ओळख मिळाली होती. उर्मिलाने एक तारा, दुहेरी, अवधूत एक धांदळ सैरा वैरा सारख्या मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यात काय चालू आहे याबद्दलची माहिती ती कायमच चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते.

आता तर उर्मिलाने स्वतःच youtube चॅनल देखील सुरू केल आहे. यावरून ती वेगवेगळ्या गोष्टी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. कधी मेकअप टिटोरियल, तर कधी फॅशन टिप्स, कधी आयुष्यातील महत्त्वाचा मोलाचे संदेश देताना उर्मिला दिसते. आणि आता उर्मिलाने खरोखरच एक मोलाचा संदेश आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवला आहे.

गरो’दरपणात वाढलेलं वजन कमी करत उर्मिलाने पुन्हा आपल्या फिटनेस प्राप्त केला आहे. त्यामुळे उर्मिला पुन्हा एकदा च’र्चेत आली आहे. साधारण वर्षभर घेतलेल्या मेहनतीचं फळ म्हणून उर्मिला पुन्हा एकदा पूर्वीसारखी सडपातळ झाली आहे. याचा एक फोटो देखील तिने आपल्या इंस्टाग्राम वर शेअर केला होता.

संतुलित आहार, पुरेसा व्यायाम आणि सकारात्मतेची जाणीव देणारी ध्यानधारणा या सर्वांच्या बळावर उर्मिलान गरो’दर पणात वाढलेलं वजन कमी केलं. आणि आता तर उर्मिला पुन्हा एकदा तिच्या जुन्या रुपात पाहायला मिळाली. अतिशय ग्लॅमरस असा फोटो तिने शेअर केला आहे.

स्लीवलेस ब्ला’उज, कानात झुमके, कपाळावर ठसठशीत टिकली आणि सुंदर अशी लाल साडी अशा तिच्या लुकने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकविला. ‘साहेब ती बाई लाल साडीत होती,’ असं कॅप्शन टाकत तिन ही पोस्ट शेअर केली आहे. चाहत्यांनी देखील तिच्या या पोस्टला भरभरून प्रतिसाद दिला आहे. अनेकांना तिचा हा लोक कमालीचा आवडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12