बालपणात असे दिसत होते तारक मेहता का उलटा चष्मा मधील कलाकार, फोटो पाहून देखील ओळखने होईल मुश्किल…

प्रसिध्द टीव्ही सिरियल ‘ तारक मेहता का उलटा चश्मा ‘ यातील कलाकार जे लहानपणी कशे दिसत होते याबद्दल जाणून घेऊया, समय शाह रोशन सिंह सोढ़ीचा मुलगा लहानपणी काहीतरी अस दिसायचा तुम्हला माहीत असेल की गोगी म्हणजेच समय शाह खुप मोठा झाला आहे
1) श्याम पाठक :- म्हणजेच पत्रकार पोपट लाल लहानपणी एका हिरोसारखे दिसायचे, लहानपणीच्या आणि आत्ताच्या फोटो मध्ये बगून तुम्हला फरक जाणवणार नाही पोपटलालच खरं नाव श्याम आहे आणि ते लहानपणी अशे दिसायचे.
2) झील मेहता :- शो मधील सर्वात मजेशीर कलाकार आत्माराम भिड़े यांची कन्या तुम्हला लक्ष्यात असेलच सोनू लहानपणी अशी दिसायची की कोण्हीच तिला ओळखु शकणार नाही तीच खर नाव झील मेहता आहे आणि आत्ता ती अशी दिसते.
3) शैलेश लोढ़ा :- ह्या फोटोला बगीतल्यानंतर आपल्याला कळलं नसेल की हा फोटोमधील व्यक्ती कोण आहे हा दुसरा-तिसरा कोण्ही नसून तारक मेहता आहे, आत्तापर्यन्त त्यांच्या लुक मध्ये खूपच बदलावं आले, तारक यांचं खरं नाव शैलेश लोढ़ा आहे आणि लहानपनंतर ते आत्ता असे दिसतात.
4) दिशा वकानी :- मालिकेमधील सुंदर अभिनय करणारी स्त्री दया बेन म्हणजेच दिशा वकानी शो मधील मुख्य कलाकार दया बेन ही तिच्या लहानपणानंतर आत्ता अशी दिसू लागलीये यात काहीच म्हण नाही की ती लहानपणी सारखीच सुंदर दिसत आहे.
5) कुश शाह :- आत्ता आपण टप्पू सेनाचे आणि एक कलाकार म्हणजेच गोली बद्दल पाहुयात जे लहानपणी गोलू मोलू दिसत होते, गोलीची भूमिका पार पाडणारा कलाकार यांचं खरं नाव कुश शाह शो मध्ये ते डॉक्टर हाथी आणि कोमलच्या मुलाचा रोल प्ले करत आहेत.
6) भव्य गांधी :- तारक मेहता मधील सगळ्यात आवडता कलाकार टप्पू बद्दल जाणून घेऊया त्यांचं खर नाव भव्य गांधी आहे,पण नंतर त्यांनी काही कारणास्तव शो सोडला पण तेव्हापासून सगळ्यांच्या हृदयात टप्पू म्हणून राज करत आहेत टप्पू आपल्या लहानपणी खूप क्युट दिसायचे जे आत्ता सुद्धा आहेत.
तारक मेहता का उलटा चश्मा मधील कलाकार गोकुलधाम सोसायटी मध्ये गुण्यागोविंदाने राहत असतात, खूप वेळा भिड़े, जेठालाला आणि अय्यर भाई हे तिघे काहीना काही तक्रार करत असतात, सोनू, टप्पू, गोगी यातिघांनी मिळून हेच सांगितलं की सेंट वर भांडण कमी होतात पण एकमेकांचे स्वभाव भावत नाहीत.
तारक मेहता मधील काही कलाकारांनी 50 रुपयानमध्ये काम केलं होत ते दुसरे तिसरे कोण्ही नसून दिलीप जोशी
घर घर मध्ये जेठालाल व्यक्तिरेखेने प्रसिद्ध दिलीप जोशी फक्त एवढेच पैसे घ्याचे दिलीप जोशी आपल्या वयाच्या 12व्या वर्षांपासून कला क्षेत्रात रुजू झाले आधी काम अशी मिळायची नाहीत तसे मानधन देखील नसायचे पण आत्ता फेम आणि नेम ने सगळं काही मिळवून दिल आहे अस ते म्हणतात.