बाबो! ‘तारक मेहता’ मधील ‘दया बेन’च्या ‘या’ व्हिडिओने सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ. असा बो’ल्ड डान्स तुम्ही कधीच पाहिला नसेल…

बाबो! ‘तारक मेहता’ मधील ‘दया बेन’च्या ‘या’ व्हिडिओने सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ.  असा बो’ल्ड डान्स तुम्ही कधीच पाहिला नसेल…

जगातील सर्वात मोठा टेलिव्हिजन शो म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेने एक नवीन विक्रमाची आपल्या नावे नोंद केली आहे. या मालिकेने देशातच नाही तर साता समुद्र पार आपले फॅन्स कमवले आहेत.यामधील प्रत्येक पत्राचे आपले वेगळे असे चाहते आहेत. खास करून विचित्र आवाज वाल्या, दयाबेन चे तर जगभरात कित्येक चाहते आहेत.

आपल्या हटके अश्या अभिनय शैलीमुळे दयाबेन म्हणजेच दिशा वकानी यांनी खूप चाहते कमवले. खोडकर टप्पूची आई, जेठालाल ची बायको आणि बापूजींची संस्कारी सून दयाबेन ला तुम्ही मालिकेमध्ये नेहमीच केवळ साडी मध्ये पहिले असेल. आणि त्यामध्ये दिशा खूप छान देखील दिसत असे.

काही दिवसांपूर्वी दयाबेन म्हणजेच दिशा वकानी यांनी मालिकेला रामराम ठोकला असला तरीही अजून देखील दयाबेन कधी वापस येणार याबद्दल चाहते मेकर्स ला प्रश्न विचारात च आहेत.दयाबेन च्या प्रत्येक अंदाजामुळे तिचे चाहते आहेत. आपल्या सासऱ्या समोर कधी सलवार सूट म्हणजेच पंजाबी ड्रेस घालायला लाजणाऱ्या दयाबेनचा आता एक वेगळाच व्हिडियो सगळीकडे वायरल होत आहे.

नेहमी कोणत्याही मुझिकवर गरबा खेळणारी दयाबेन आता देखील या व्हिडियो मध्ये डान्स करत आहे. मात्र तो डान्स गरबा नाहीये, तर त्या डान्स मधील तिचा ग्लॅमरस अंदाज बघून चाहते घायाळ झाले आहेत. ‘दारिया किनारे एक बंगलो…’ या गाण्यावर कोळी डान्स करत असलेली बघायला मिळत आहे. हे गाणे जरी कोळी असले तरीही यामध्ये दिशा यांनी चांगलाच ग्लॅमरस असा अंदाज दाखवला आहे.

या गाण्यात दिशा एक चोर बनली असून तिच्यावरच हे गाणं चित्रित केलेलं आहे. चक्क पो’लिसांचे पा’कीट का’पून त्यांच्यापासून वाचण्यासाठी दिशा थेट, कोळी लोकांच्या मध्ये येऊन पोहोचते आणि डान्स करू लागते असे त्या गाण्यात दाखवले आहे. या गाण्यामध्ये तिने पूर्ण बॅकलेस चोळी म्हणजेच ब्लाऊज घातले आहे.

तर गोल्डन रंगाचे स्कर्ट तिने या गाण्यात घातले आहे. या लूकमध्ये ती खूपच बो’ल्ड आणि आकर्षित दिसत आहे. असे सांगितले जात आहे कि हे गाणे खूप जुने आहे. ‘तारक मेहता’ शो सुरु होण्याच्या पूर्वीचे हे गाणे आहे असे म्हणले जात आहे. मात्र ‘दरिया किनारे एक बंगलो’ या गाण्यामध्ये तिच्या या बो’ल्ड लूकचे देखील तिचे चाहते कौतुक करत आहेत.

तर काही चाहते खट्याळपणे तिला ट्रोल करत असलेलं बघायला मिळत आहे. काहींना तिचा बो’ल्ड अंदाज अगदी मनमोहक असा वाटलं तर काही नेटकाऱ्यानी मात्र चांगल्याच भन्नाट कमेंट केल्या आहेत. ‘जेठा को बाताऊं क्या?’ असे काहींनी कमेंट केले आहे.

तर काहींनी सध्याचा ट्रेंड ‘मौज कर दि’ असे कमेंट केले आहे.’वाह वाह क्या बात है दयाबेन, जेठाजी से दूर होके मौज कर दि’ असे कमेंट काही नेटकाऱ्यानी केले आहे. सगळीकडेच हा व्हिडियो तुफान वायरल होत आहे. मात्र दयाबेन पुन्हा शो मध्ये कधी येणार याची अजूनही चाहते वाट बघत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12