बाबोव ! मुलाच्या शाळेत अश्या अ’वतारातच गेली होती ही अभिनेत्री, या फोटोमुळे पुन्हा व्हावं लागलं ट्रो’ल…

बाबोव ! मुलाच्या शाळेत अश्या अ’वतारातच गेली होती ही अभिनेत्री, या फोटोमुळे पुन्हा व्हावं लागलं ट्रो’ल…

बॉलिवूड मधील अभिनेत्री आणि अभिनेते यांना कधी कोणत्या कारणावरून ट्रो’ल व्हावे लागेल याचा काही भरोसा नाही. अगदी नकळतपणे एखादी चूक अशी घडते की बॉलिवूडच्या अभिनेत्रींना अशा चु’कीमुळे ट्रो’ल होण्याचा सामना करावा लागतो. कधी कधी परिस्तिथी अशी असते की ट्रो’ल झाल्यानंतर त्यांना त्यांची झालेली चूक लक्षात येते. परंतु तोपर्यंत वेळ हाताबाहेर गेलेली असते.

ट्रो’ल चा सामना करावा लागू नये म्हणून बॉलिवूड मधील प्रत्येक कलाकार नेहमीच योग्य ती दक्षता घेत असतात. परंतु या ना त्या करणाने त्यांना त्यांच्या नकळत घडलेल्या चुकांमुळे ट्रोल व्हावेच लागते. आज आपण बॉलिवूड मधील अश्याच एक प्रसिद्ध अभिनेत्री बाबतचा कि’स्सा जाणून घेणार आहोत. ज्यात तिची कोणतीही चुक नसताना तिला त्या फोटोमुळे ट्रो’ल व्हावे लागले.

आपल्याला माहित आहे कि शिल्पा शेट्टी नेहमी फिटनेस आणि स्टाईल स्टेटमेंटमुळे चर्चेत असते आणि ती तिच्या हटके ड्रेसिंग स्टाइलने नेहमीच चाहत्यांना ती घा’याळ करत असते. मात्र यावेळेस ती एका वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आली आहे. शिल्पा शेट्टी घरी असो वा बाहेर.

सोशल मीडियावर मात्र तिच्या नावाची चर्चा न झाली तर नवलच. तिचे व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर व्हा’यरल होताना दिसत असतात. आताही शिल्पाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हा’यरल झाले आहेत. पण यामुळे शिल्पा ट्रो’ल होताना दिसत आहे.

मागच्या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये शिल्पा स’रोग’सीच्या माध्यमातून दुसऱ्यांदा आ’ई झाली. त्यानंतर बराच काळ शिल्पाचा कोणताही फोटो समोर आला नव्हता. एवढंच नाही तर शिल्पानं बराच काळ आपल्या मुलीला फोटोग्राफर आणि ग्लॅमरपासून दूर ठेवलं होतं. तेव्हा सुद्धा ती मोठ्या प्रमाणात ट्रो’ल झाली होती.

पण आता पुन्हा एकदा या फोटोमुळे शिल्पा ट्रो’ल होत आहे. या फोटोमुळे नटीझन्स तिची खि’ल्ली उडवताना दिसत आहेत. या फोटोत शिल्पाने कुर्ता परिधान केला असून खाली पायजामा मात्र घातलेला दिसत नाहीय. त्यामुळे शिल्पा ”पायजामा घालायला विसरली की काय” अशा कमेंटस तिच्या या फोटोला मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

यावेळी ती आपल्या मुलाला शाळेतून आणायला गेली होती. त्यावेळी तिला प्रसार माध्यमांनी पकडले आणि तिचे हे फोटो लगेच वायरल झाले. एका युझरनं तर असं लिहिल आहे कि, ‘शिल्पानं आपल्या मुलाला शाळेत आणायला जाताना असा ड्रेस का घातला आहे.

श्रीमंत असूनही गरीबांसारखं वागणं का बरं’ तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलं, ‘हिला कोणीतरी जीन्स द्या रे बाबा.’ तसं पाहायला गेलं तर कपड्यांवरून ट्रो’ल होण्याची शिल्पाची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही पब्लिक प्लेसमध्ये घातलेल्या कपड्यांवरून तिला ट्रो’ल करण्यात आलं आहे.

शिल्पाच्या या फोटोवर आणि विशेषत: तिच्या या अजब गजब ड्रेसिंग स्टाईलमुळे, नेटिझन्सनी कमेंट्सचा आणि टि’कांचा पाऊस पाडला आहे. कुणी पायजमा न घालण्यावरुन तिला टोमणा मारलाय, तर कुणी ‘इंडिया मैं कौनसा भी फॅशन चलता है’ म्हणत तिचं समर्थन केलं आहे.

तसेच तिने याआधी सुद्धा तिचे ज्ञान सोशल माध्यमांवर दाखवून दिलं होत, 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यानं शिल्पानं आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी तिनं सोशल मीडियावर यासं’बंधी एक पोस्ट शेयर केली होती. मात्र त्यात शिल्पानं प्रजासत्ताक दिनाऐवजी स्वातंत्र्यदिन असे म्हटल्य़ाने तिला मोठ्या टीकेला सामोरं जावं लागले होते.

शिल्पा सारख्या प्रख्यात अभिनेत्रीला प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्यदिन यातला फरक समजू नये याचे वाईट वाटते असे नेटकऱ्यानी म्हंटले होते आणि त्यावेळी सुद्धा तिला भरपूर ट्रो’ल करण्यात आले होते. मात्र तिचा डान्स, तिची अदा, तिचा अभिनय. तिच्या प्रत्येक गोष्टीवर रसिक फिदा होतात.

गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्री हे बिरुद मोठ्या मानाने मिरवलं आहे. स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेन तर काळानुरुप बदलायला हवं ही बाब लक्षात घेवूनच शिल्पा शेट्टीने मोठ्या मेहनतीने स्वतःमध्ये बदल केले आहेत.

फिटनेसवरही ती लक्ष केंद्रित करते. नित्यनियमाने ती योगा आणि योग्य डाएट घेते. त्यामुळे शिल्पा शेट्टी आजही तितकीच सुंदर दिसते. तिचा प्रत्येक लूक पाहून चाहते आजही तितकेच फिदा होता. शिल्पा शेट्टीची जादु आजही चाहत्यांवर कायम आहे.

शिल्पा शेट्टी इतर बॉलिवूड स्टार्सच्या तुलनेत सोशल मीडियावर जास्तच स’क्रिय असते. ती नेहमीच तिचे फिटनेस आणि फॅमिलीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच तिनं बहीण शमिताच्या बर्थडे सेलिब्रेशनचे काही व्हिडीओ शेअर केले होते. जे सोशल मीडियावर खूप व्हा’यरल झाले होते.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *