बनवा अजून रिल्स ! रिल्स बनवताना ‘या’ अभिनेत्रीची झाली फजिती, हवेने झगा वर गेला आणि फोटोग्राफरने तिच्या…

बॉलिवुडमध्ये अभिनेत्रींना फार जपून वावरावे लागते. अनेकदा सार्वजनिक कार्यक्रम किंवा पत्रकार परिषद असली तर त्या आपल्या सहकारी कलाकारांची मदत घेत असतात. कारण मिनीस्कर्ट मुळे त्यांना अनेकदा नको त्या घ’टनेचा शि’कार व्हावे लागते. यालाच बॉलिवूडमध्ये उप्स मोमेंट असे म्हणतात.
अशा घ’टनेच्या अनेक अभिनेत्री या शि’कार झालेल्या आहेत. यामध्ये दिग्गज अभिनेत्री देखील सुटलेल्या नाहीत. करीना कपूर पासून इलियाना डीक्रूज, अनुष्का शर्मा यामी गौतम यांच्यासह अनेक अभिनेत्री देखील अशा घटनांचा शि’कार झालेल्या आहेत. फोटोग्राफर अनेकदा अशा संधी या शोधत असतात.
कारण की त्यांना चमकदार चटकदार असे फोटो वाचकांसाठी पुरवावे लागत असतात. तर काही अभिनेत्री या हेतू पुरस्सर पणे अशा घट’नांची शि’कार होत असतात. त्यांना केवळ प्रसिद्धी पाहिजे असते. आता देखील एक टीव्ही अभिनेत्री अशाच घटनेची शि’कार झाली आहे. ही अभिनेत्री अतिशय दिग्गज अशी आहे.
तिने अनेक मालिका आणि चित्रपटात देखील काम केले आहेत. सध्या ती छोट्या पडद्यावर अतिशय लोकप्रिय झालेली आहे. या मालिकेचे नाव ‘दिया बाती और हम’ असे आपल्या लक्षात आले असेल की, आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत. या मालिकेतील संध्या बिंदानीच्या भूमिकेमुळे ती अभिनेत्री घराघरात पोहोचली आहे.
या अभिनेत्रीचे नाव दीपिका सिंग असे आहे. दीपिका सिंह ही अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. तसेच ती उत्तम डान्सर देखील आहे. तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या या डान्स शोला अनेक प्रेक्षक देखील खूप मोठ्या प्रमाणात लाईक करत असतात.
अलीकडेच दीपिका हिने चेन्नई एक्सप्रेस मधल्या ‘बन के तीतली दिल उडा’ या गाण्यावर देखील एक डान्स केला आणि या डान्सचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला तिच्या या व्हिडिओला अनेकांनी लाईक केलेले आहे. तसेच त्याला लाखो व्ह्यूज देखील मिळाले आहेत.
दीपिका हिने हा व्हिडिओ मोकळ्या मैदानात शूट केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने पिवळा रंगाचा मिनी स्कर्ट घातला आहे. मात्र, याच वेळेस नाचताना अचानक जोरात हवा आली आणि तिचा ड्रेस हा वर उडाला. त्यानंतर फोटोग्राफरने तिचा नको त्या अव’स्थेमधील फोटो काढला आणि हा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.