फ्री ड्रिंकसाठी मलाईका ने दाखवले तिचे प्राइवेट पार्ट….Video सोशल मीडियावर Viral…

फ्री ड्रिंकसाठी मलाईका ने दाखवले तिचे प्राइवेट पार्ट….Video सोशल मीडियावर Viral…

मलायका अरोरा आज, बॉलीवूड आणि मॉडेलिंग इंडस्ट्री मधलं मोठं नाव आहे. कोणत्याही पार्श्वभूमीशिवाय तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तिचा यशस्वी होण्याचा प्रवास खूप मोठा आहे. चाळीशीत देखील तिचा फिटनेस आणि बोल्ड लूक भल्या-भल्या नवख्या अभिनेत्रींना माघे टाकतो. तिने अनेक इंटरनॅशनल मॉडेलिंग असाईनमेंट सुद्धा केल्या आहेत.

मात्र आपल्या देशातील सर्वात मोठी मॉडेल म्हणून तिची ओळख आहे. त्याचबरोबर बॉलिवूडमधील अत्यंत हॉ ट अभिनेत्रींच्या यादीमध्ये मलायका अरोराचे नाव सर्वत पुढे आहे. मलायका कडे बघून कोणीच तिच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही. म्हणून तर वयाच्या ४८व्या वर्षीसुद्धा मलायकाचा जलवा कायम आहे. आपले अनेक फोटोज आणि व्हिडियोज ती सतत सोशल मीडियावर शेअर करत असते.

तिच्या या फोटोवर कायमच लाईक्सच्या वर्षाव होतो. मलायका नेहमीच आपल्या बो’ल्ड अंदाजांमुळं ओळखली जाते. दरम्यान, मलायका सध्या तिचा शो ‘मूव्हिंग इन विथ मलायका’मुळे चर्चेत आहे. आणि शोमधील तिचा एक विडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हा यरल होताना दिसत आहे.

झालं असं की, या शोमध्ये फ्री ड्रिंक्स मिळवण्यासाठी मलायका बार काऊंटरच्या टेबरवर चढून डान्स करते. यामुळे मलायका सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर लोक तिला ट्रो ल करत आता काही काम नाही तर खासगी आयुष्यातील गोष्टी आणि घरातील भां डण सगळ्यांना दाखवत पैसे कमावत आहे.

‘मूव्हिंग इन विथ मलायका’ शोची एक क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मलायका एका रेस्टॉरंटच्या बार काऊंटरच्या टेबलवर चढून डान्स करताना दिसते. मलायकाचा हा डान्स अनेक नेटकऱ्यांना आवडला आहे तर काही नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले आहे.

मलायका सांगते की तिची धाकटी बहीण तिच्यावर रंगवलेली असते. आणि ते त्यावेळी गोव्याला असते तर मलायका तिची समजूत काढण्यासाठी गोव्याला जाते. त्यावेळी दोन्ही बहिणी एका रेस्टॉरंटमध्ये जातात यावेळी जुने दिवस आठवत अमृता मलायकाला सांगते की तू तुझ्या स्टाईल आणि ग्लॅमरचे प्रदर्शन करत आपल्याला फ्री ड्रिंक्स मिळवून दाखव.

दरम्यान, मलायका हे चॅलेन्ज स्विकारते आणि बारच्या मालकाशी या विषयी बोलते. मलायका बार मालकाला म्हणते, मी माझी पर्स विसरले आहे आणि आम्हाला ही जागा प्रचंड आवडली आहे, तर तुम्ही आम्हाला… यावर लगेच बोलत तो बार मालक म्हणतो की खरंच विसरलीस की काही गडबड आहे. तर मलायका त्याला उत्तर देत बोलते की ती खरचं तिची पर्स विसरली आहे.

यावर बार मालक बोलतो की ठीक आहे पण माझी एक अट आहे, त्या बदल्यात तुला जे ड्रिंक्स पाहिजे ते मिळतील की या बदल्यात मला काय मिळेल असा प्रश्न तो करतो. इतक्यात अमृता त्याला सांगते की मलायका इथे सगळ्यांसमोर बार काऊंटरच्या टेबलवर डान्स करून दाखवेल आणि मलायका डान्स करून दाखवते.

मलायकाचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. इतकेच काय तर कोणत्या गोष्टी करायच्या हे देखील तिला कळत नाही. याशिवाय तिच्या अशा करण्यामुळे इतरांवर याचा काय परिणाम होतो हे तिला कळायला हवं असे काही लोकांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12