फोटोत दिसणाऱ्या ‘या’ मुलाला ओळखलंत का ? ‘शाहरुखपासून ते आलिया भट्ट’पर्यंत सगळेच आहेत त्याचे फॅन..

फोटोत दिसणाऱ्या ‘या’ मुलाला ओळखलंत का ? ‘शाहरुखपासून ते आलिया भट्ट’पर्यंत सगळेच आहेत त्याचे फॅन..

बॉलीवूड सेलिब्रिटीची मुले जन्म घेताच सेलिब्रेटी किड्स बनून जातात त्यांच्या अवतीभवती कायमच कॅमेरांचा घोळका असतो. त्यामुळे ते देखील स्वतःला स्टार समजू लागतात आणि त्याच ओघात अभिनय क्षेत्रात प्रवेश करतात. मात्र प्रत्येक स्टार कीड यशस्वी होतोच असं नाही. मात्र या स्टार किड्सचे जुने फोटो बघण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात.

या सेलिब्रिटींचे जुने फोटोज सोशल मीडिया वरती अधून मधून ते शेअर करत सेलिब्रिटी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देतात. एका सेलिब्रिटी किड्स फोटो सध्या सोशल मीडियावरती धुमाकूळ घालत आहे. विशेष म्हणजे या स्टार कीडला सर्वच जण ओळखतात. परंतु बालपणीच्या या फोटोमध्ये त्याला ओळखणे अतिशय अवघड झालं आहे.

टपोरे डोळे आणि गुबगुबीत बाळ असं या फोटोमध्ये हे छोटासा मुलगा दिसत आहे. ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये त्या छोट्या मुलाचे पर्सनॅलिटी सर्वांना स्वतःकडे आकर्षित करत आहे. अनेकांनी हा मुलगा कोण याबद्दल कमेंट केले आहेत. तर आम्ही तुम्हाला आज याबद्दलचे खरे उत्तर सांगणार आहोत सोशल मीडिया वरती सध्या व्हायरल होणाऱ्या फोटोमधील छोटा मुलगा अजून करून नसून बॉलीवूड मधील सर्वात चर्चित सेलिब्रिटी आहे.

आणि सोशल मीडियाच्या या काळात सेलिब्रिटींशी संबंधित छोट्या-छोट्या गोष्टीही त्यांच्या चाहत्यांपर्यंत सहज पोहोचतात. कधी कधी सेलिब्रिटी स्वत:च त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून स्वत:बद्दलचे अपडेट्स देतात, तर कधी इतर स्रोतांकडून माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचते.

त्याचप्रमाणे अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटोही अचानक सोशल मीडियावर दिसतात आणि ते पाहून त्यांच्या चाहत्यांसाठी त्यांना ओळखणे कठीण होते. अशाच एका प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाचा बालपणीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याला ओळखणे आव्हानापेक्षा कमी नाही.

फोटोमध्ये आपण एक मूल पाहू शकता, ज्यामध्ये तो स्वेटरमध्ये दिसत आहे. हे मूल कॅमेऱ्याकडे बघून खूप प्रेमाने हसत आहे. शाहरुख खान ते आलिया भट असे अनेकांसोबत सुपरहिट सिनेमा बनवणारा हा सेलिब्रेटी बॉलीवूडमधील सर्वात वादग्रस्त सेलिब्रिटी आहे असं म्हणलं तरी चुकीचा ठरणार नाही.

असिस्टंट डायरेक्टर, यशस्वी दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता, होस्ट अशा वेगवेगळ्या भूमिका यशस्वीपणे पार पाडणाऱ्या करण जोहरचा हा फोटो आहे. बॉलीवूड मध्ये करण जोहर खूप मोठं व्यक्तिमत्त्व समजल जात. त्याने दिग्दर्शन केलेले जवळपास सर्वच सिनेमा सुपरहिट ठरले. त्याचबरोबर निर्माता म्हणून देखील त्याने अनेक बॉलीवूड स्टार किड्सला लॉन्च केले आहे.

त्यामुळे त्याच्यावरती घराणेशाही करतो असा आरोप देखील वारंवार होत असतो. परंतु करण आता या सर्व गोष्टींना जुमानत नाही. त्याच्या बालपणीचे किस्से तो अनेक वेळा सांगत असतो. त्याच दरम्यानचा हा एक फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये करन जोहर कमालीचा क्युट दिसत आहे.

चाहत्यांना देखील त्याचा हा फोटो खूप जास्त आवडला. दरम्यान कॉफी विथ करण चा सातवा सिझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या सगळीकडेच कॉफी विथ करण या शोची चर्चा रंगली आहे. एरवी पेक्षा यंदाचा सीजन मात्र चांगलाच सुपरहिट ठरत आहे.

yash

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.