‘फराह’ खानने केला मोठा ख’ळब’ळजनक खुलासा, म्हणाली माझा ‘स्ली’पिंग’ पा’र्टनर होता रविना टंडनचा पती, कित्येक रा’त्री एकत्र…

बॉलिवूडमध्ये जेव्हा मैत्रीची चर्चा होते तेव्हा बर्याच क’था समोर येतात. आता अशीच एक मजेशीर क’हाणी फराह खानने रवीना टंडन हिचे पती अनिल थडानी याच्याबद्दल सांगितली आहे. ज्याचा खुलासा फराह खानने स्वतः एका चॅट शोमध्ये केला होता.
एका चॅट शोमध्ये बोलताना बॉलिवूडची प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आणि चित्रपट दिग्दर्शक फराह खान म्हणाली की अनिल हा माझा अनेक वेळा स्ली’पिंग पा’र्टनर असायचा. होय ते अनेकदा एकत्र झोपले होते. यामागे एक अतिशय मनोरंजक कारण देखील आहे.
त्यावर बोलताना फराहने संपूर्ण क’था सांगितली. ती म्हणाली की प्रथम तुम्ही लोक गैरसमज करून घेऊ नका. मी आणि अनिल बरेच जुने आणि जवळचे मित्र आहोत. काही वर्षांपूर्वी एका फ्लाइट कंपनीने एक योजना सुरू केली होती की जर एखाद्या जोडीने प्रथम श्रेणीचे तिकीट घेतले तर एका तिकिटावर एक जागा विनामूल्य असेल आणि आम्ही अनेक वेळा अशी तिकिटे घ्यायचो.
आणि तिकिट विभाजित करायचो शिवाय एकाच प’लंगावर शे’जारी झो’पायचो. अशा परिस्थितीत आम्हाला विनामूल्य तिकीट मिळायचे. या चॅट शोमध्ये अभिनेत्री रवीना टंडनसमवेत फराह खान देखील हजर होती. या दरम्यान, फराह खानने तिच्या बालपणाच्या दिवसांतील देखील अनेक मजेदार कि’स्से सांगितले.
तिने असे देखील सांगितले की ती अनिल थडानीला थडूमल या नावाने बोलवत होती. त्याचबरोबर फराह म्हणाली कि रवीना टंडनसाठी आधी पासूनच अनेक मुले वेडी होती. शिवाय रवीनाला कॉलेजमध्ये देखील बरेच प्रपोजल येत असत. त्यावेळी रवीना जीपने कॉलेजला येत असतं आणि जेव्हा ती ओपन जीप मधून कॉलेजला यायची तेव्हा सगळी मुले तिच्यावर फिदा व्हायच्या.
फराह खानने बॉलिवूडमध्ये डान्स कोरिओग्राफर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तिने अनेक चित्रपटांमधील गाणी आपल्या कोरिओग्राफीद्वारे हि’ट केली होती. तसेच दिग्दर्शनात देखील फराह खानचा हात होता. तिने शाहरुख आणि अक्षय कुमार यांच्यासह अनेक चित्रपट केले आहेत.
तसेच तिने काही दिवसांपूर्वी राम मंदिरावर देखील भाष्य केले होते. तेव्हा ती म्हणाली होती कि ‘माझ्यासाठी राम मंदिर आणि म’स्जि’द ही दोन्ही धार्मिक स्थळे सारखीच आहेत’, असे ट्विट तिने केले होते. त्यामुळे सोशल मीडियावर फराह खान अलीची चर्चा रंगली होती.
मंदिर किंवा म’स्जिद या दोघांपैकी आपल्याला एकाचीच का निवड करावी लागत आहे. मी दोघांकडे धार्मिक स्थळे म्हणूनच पाहते. आजकाल प्रत्येक गोष्टीचा राजकीय वळण मिळत आहे. आपल्याला चांगुलपणामधील एक टक्का भाग सुद्धा वाचवता आला नाही का? आपण दोन्ही धर्मांना समसमान प्रे’म आणि आदर देऊ शकत नाही का ?पण मी असे करते,असे ट्विट फराह खान अलीने केले होते.