फक्त ब्रा घालून मित्रांसोबत हॉलीबॉल खेळताना दिसली बॉलिवूडची ‘ही’ हॉट अभिनेत्री, 45 वर्षाची अविवाहित असल्यामुळे..

फक्त ब्रा घालून मित्रांसोबत हॉलीबॉल खेळताना दिसली बॉलिवूडची ‘ही’ हॉट अभिनेत्री, 45 वर्षाची अविवाहित असल्यामुळे..

बॉलीवूडमध्ये मलायका अरोरा ही अतिशय हॉट अभिनेत्री म्हणून गणले जाते. मात्र अलीकडच्या काळामध्ये अनेक अभिनेत्री या बोल्ड सीन देऊन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये नवनवीन अभिनेत्रींची भर पडत आहे.

मात्र, आता काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये दाखल झालेल्या अमिषा पटेल हिनेदेखील अतिशय हॉट फोटोशूट करून सगळ्यांच्या चर्चा आपल्याकडे वळवून घेतल्या आहेत. मलाइका अरोरा ही चर्चेत राहण्यासाठी नेहमी आपले मादक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. त्याचप्रमाणे घराच्या बाहेर पडल्यानंतर ती फोटोग्राफर यांना आपले फोटो देखील देत असते.

अमिषा पटेल ही गेल्या काही वर्षापासून सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. याचे कारण म्हणजे गेल्या काही वर्षात तिला चित्रपट मिळणेच बंद झालेले आहेत. 2000 मध्ये आलेल्या कहो ना प्यार है या चित्रपटातून अमिषा पाटील हिने बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते. त्यावेळेस अमिषा पटेल हिची क्रेझ खूप पाहायला मिळाली.

या चित्रपटात रितिक रोशन याने देखील जबरदस्त भूमिका साकारली होती. रितिक रोशन या चित्रपटात भाव खाऊन गेला होता. तिच्या वाट्याला आलेली भूमिका देखील लोकप्रिय ठरली होती. त्यानंतर अमिषा पटेल हिने 2001 मध्ये गदर हा चित्रपट केला. या चित्रपटात सनी देओल होता. या चित्रपटातली तिची भूमिका लोकप्रिय ठरली होती.

या चित्रपटानंतर मात्र, अमिषा पटेल हिला खास कमाल करता आली नाही. गदर चित्रपटानंतर आता अमिषा पटेल गदर दोनच्या भागात देखील दिसणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. यात ती पुन्हा एकदा सनी देओल सोबत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता सनी देवल अमिषा पटेल यांचा गदर 2 हा चित्रपट कसा बनतो, हे देखील पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

अमिषा पटेल हिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अमिषा पटेल बीच वर दिसत आहे आणि त्याचबरोबर ती आपल्या मित्रांसोबत हॉलीबॉल खेळताना दोस्त आहे. पण तीच हे खेळणं नेटकऱ्यांना चांगलंच खटकलं आहे.

कारण हॉलीबॉल खेळत असली तरी खेळताना ती अतिशय हॉट आणि मादक अशी दिसत आहे कारण तिने फक्त ब्रा घातली असूनही ती हॉलीबॉल खेळत आहे. हॉलीबॉल खेळणाऱ्या अमिषा पटेलचा हॉट अवतार पाहून बीचवरील सगळेच थक्क झाले आजी ते तिचे व्हिडिओ आपल्या केमेऱ्यात कैद करू लागले आणि म्हणूनचतिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिच्या या व्हिडिओवर लाखो लाईक मिळाले आहेत. व्हिडिओमध्ये अतिशय बो’ल्ड आणि ब्युटीफुल दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12