प्रे’ग्नें’ट असूनही पोट लपवताना दिसली ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री? पाहून लोकांनी केल्या विचित्र कमेंट..

प्रे’ग्नें’ट असूनही पोट लपवताना दिसली ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री? पाहून लोकांनी केल्या विचित्र कमेंट..

बॉलिवूडमध्ये अभिनेञी बिपाशा बासू ही अतिशय हॉ’ट अभिनेत्री म्हणून गणले जाते. बिपाशा बासूचे अनेक चित्रपट गाजलेले आहेत. मात्र, वैयक्तिक आयुष्यामध्ये देखील तिचे अनेकांसोबत नाव जोडले गेले आहे. यामध्ये डिनो मोरिया आणि जॉन अब्राहम यांच्यासोबत त्यासं’बंधीचे खूपच च’र्चेत आले होते.

विशेष करून जॉन अब्राहम आणि तिचे नाते हे अनेक वर्षे होते. मात्र, कालांतराने या दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि दोघांचे ब्रेक-अप झाले. त्यानंतर बिपाशा बासूने करण सिंह ग्रोवर याच्यासोबत लग्न केले आहेत. 2016 मधील जोडीचे लग्न झाले आहे. आता देखील बिपाशा बासू च’र्चेत आलेली आहे.

बिपाशा बासू आणि सो’शल मी’डियावर देखील खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सोशल मीडिया वर ती आपल्या अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच बिपाशा बासूने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिचा पती करण याने ब्लॅक कलरचा टी-शर्ट आणि जीन्स पॅन्ट घातली आहे. बिपाशाने निळ्या रंगाचा वन पीस घातलेला दिसत आहे.

हा तिचा वन पीस ओव्हर साईझ आहे. ज्यामध्ये बिपाशा खूप वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडिओला पाहून अनेक चाहत्यांनी तिच्या फोटो वर कमेंट केलेल्या आहेत. बिपाशा बासू हिने काही वर्षांपूर्वी राज या चित्रपटात काम केले होते. तिचा हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटात दिनो मारिया याची भूमिका होती. महेश भट्ट यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे संगीत देखील अतिशय जबरदस्त होते.

त्यावेळेस म्हणजेच 2000 साली हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटातील गाणी देखील लोकप्रिय झाली होती. त्यानंतरच बिपाशा आणि दिनो मोरिया यांच्यामध्ये प्रेमसं’बंध असल्याची चर्चा रंगली होती. मात्र या दोघांचे प्रेमसं’बंध काही काळ चालले. त्यानंतर बिपाशा आणि जॉन अब्राहम या दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याचे बातम्या समोर आल्या होता.

त्यानंतर हे दोघेही गहिऱ्या रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगण्यात येत होते. अनेक वर्ष हे दोघेही एकत्र राहिले. या दोघांचेही ब्रेकप नंतर झाले. बिपाशा बासू ही सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. आपल्या अनेक हॉ’ट फोटो शेअर करत असते. खऱ्या अर्थाने बॉलिवूडला बिपाशा बासू हिने बोल्ड पणा काय असतो हे दाखवून दिले, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

कारण की तिने राज या चित्रपटामध्ये अनेक बो’ल्ड दृश्य दिले होते. त्यानंतर ही तिने जॉन अब्राहम सोबत अनेक चित्रपटात बोल्ड सीन दिले. आता बिपाशा बासू च’र्चेत येण्याचे कारण म्हणजे करण सिंह ग्रोवर सोबतचा तिचा एक फोटो आहे. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे निमित्त साधत बिपाशा बासू ही आपल्या कुटुंबासोबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये गेली होती.

त्यानंतर तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. तिच्या लग्नाला आता बरेच वर्ष झाले आहेत. त्यामुळे अनेक चाहत्यांनी तिला प्रे’ग्नेंट आहेस का ? असा प्रश्न देखील विचारून टाकला आहे. कारण की तिने जो ड्रेस घातला आहे, यामध्ये असे तरी दिसत आहे.

कारण की तिचा हा ड्रेस खूप सुंदर आहे आणि यामध्ये ही अतिशय मादक कशी दिसत आहे. तसेच तिचा हा ड्रेस लुज आहे. त्यामुळे बिपाशाला अनेकांनी सवाल करून तू प्रे’ग्नें’ट आहेस का? अशी विचारणा केली आहे. मात्र, बिपाशा हिने यावर काहीही उत्तर दिले नाही.

yash

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.