प्रि’यसीने हिं’दू ध’र्म सोडून मु’स्लि’म ध’र्म स्वीकारण्याची ठेवली होती अट, पहा अट ऐकून ‘या’ अभिनेत्याने ध’र्म नाही तर प्रि’यसीलाच दिले सोडून…

आपल्या खऱ्या प्रे’माशी लग्न करण्यासाठी अनेक बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रीनी आपला ध-र्म सोडून दुसरा ध-र्म स्वीकारल्याचे तुम्ही ऐकले असेलच. आयशा टाकिया, मान्यता दत्त आणि अमृता सिंह या अभिनेत्रींनी त्यांच्या खऱ्या प्रेमाशी लग्न करण्यासाठी ध-र्माची भिंत मोडली आहे.
अशा आणखी अनेक कलाकारांची नावे तुम्हाला माहिती असतील, पण तुम्हाला माहिती आहे काय की बॉलीवूडमध्ये असा एक कलाकार ज्याने ध-र्मासाठी आपल्या खऱ्या प्रेमाचा त्याग केला आहे. चला जाणून घेवूया या कलाकाराबद्दल जो की टीव्हीवरील एक प्रसिद्ध अभिनेता आहे.
टीव्ही जगातील प्रसिद्ध अभिनेता कुशल टंडन हा बिग बॉस चा स्पर्धक आहे. या टीव्ही अभिनेत्याने टीव्हीवरील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि विवा’दित शो बिग बॉस मध्ये बरेच दिवस घालवले. त्याच वेळी कुशल बिग बॉस स्पर्धक आणि अभिनेत्री गौहर खानच्या प्रे’मात पडला.
बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर कुशल आणि गौहरची मैत्री आणखी घट्ट झाली. त्या दोघांची जवळीक इतकी वाढली की एक दिवस त्यांच्या लग्नाची वेळ आली. लग्न ठरवताना गौहरने कुशलला ध-र्म बदलण्यास सांगितले कारण ध-र्म बदलल्याशिवाय लग्न होऊ शकत नव्हते.
अभिनेता कुशल टंडनने स्वत: एका मुलाखतीत हे सर्व सांगितले आहे. कुशलची एक्स गर्लफ्रेंड गौहर खानला कुशलने तिच्याशी लग्न करण्यासाठी हिंदू ध-र्मा सोडून मुस्लिम ध-र्म स्वीकारावे अशी इच्छा होती. पण कुशलने तसे करण्यास पूर्णपणे नकार दिल्याने त्यांचा ब्रेकअप झाला.
कुशल सध्या 34 वर्षाचा सिंगल अभिनेता आहे. तो अजूनही अविवाहित आहे. कुशलने बेहरी आणि एक हजार में मेरी बहना है सारख्या लोकप्रिय मालिकांसह अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. गौहर आणि कुशलने बिग बॉसच्या सातव्या सीजन मध्ये एकत्र भाग घेतला होता. यावेळी दोघांच्या अ’फेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. बिग बॉसनंतरही हे दोघं अनेकदा एकत्र दिसायचे. पण या गोष्टीमुळे हे अ’फेअर फार काळ टिकू शकले नाही.
गौहर खानचे आता लग्न झाले आहे, तिने झैद दरबार या व्यक्तीसोबत लग्न केले आहे. पण लग्नानंतर गौहर आणि कुशल अचानक एकमेकांच्या समोर आल्यामुळे चर्चेत आले होते. गौहर लग्नानंतर लखनऊला चित्रीकरणासाठी गेली. त्यावेळी विमानातील प्रवासादरम्यान गौहरची तिचा एक्स बॉयफ्रेंड कुशाल टंडनशी अचानक भेट झाली होती.
कुशलने या भेटीचा व्हिडीओ इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट देखील केला होता. “मी माझ्या घरी जात होतो आणि अचानक माझ्या एका जुन्या मैत्रिणीची भेट झाली. तिचं नुकतंच लग्न झालं आहे आणि ती खूप सुंदर दिसत आहे. ही मैत्रीण आहे गौहर खान. मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. असे तो या व्हिडीओ मध्ये बोलताना दिसला होता.
अलिकडेच ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत कुशलने गौहरसोबतच्या नात्यावर बोलले आहे. तो म्हणाला, कितीही प्रयत्न केला तरी काही नाती दिर्घकाळ टीकत नाहीत. आमच्या बाबतीतही तेच घडले आणि आमचा ब्रे’कअप जाहला. आम्ही एकमेकांपासून वेगळे झालो असलो तरी देखील आमच्यात मैत्रीचे सं-बं’ध कायम आहेत.