प्रियंका चोपडाचे खळबळजनक वक्तव्य, म्हणाली; ‘या मुलीला माझ्याशी शा’रीरिक संबंध बनवायचे होते, म्हणून मी आधीच….’

प्रियंका चोपडाचे खळबळजनक वक्तव्य, म्हणाली; ‘या मुलीला माझ्याशी शा’रीरिक संबंध बनवायचे होते, म्हणून मी आधीच….’

आपल्याला माहित असेल कि 2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर प्रियांकाने आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने ‘द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘अंदाज’ सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले.

यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली. ग्लोबल ऑयकॉन प्रियंका चोप्रा बॉलिवूडनंतर सध्या हॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखवते आहे. प्रियंकाला हॉलिवूडमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. तिला अनेकवेळा बॉडी शेमिंगचे शिकार पण व्हावे लागले होते.

तसेच हाच संघर्ष तिला सुरुवातीला बॉलिवूडमधेही करावा लागला होता. तिला काळी म्हणून अनेक जण नाव ठेवायचे, असे तिने तिचे आत्मचरित्र ‘अनफिनिश्ड’मध्ये उल्लेख केला आहे. यानंतर देखील बॉलिवूडमध्ये तिने आपले स्थान निश्चित केले आणि आज ती फक्त बॉलिवूड नाही तर हॉलिवूडमध्येही एक नावाजलेली अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

दरम्यान, तिची एक मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे त्यामध्ये तिने गोष्टींचा खुलासा केला आहे. पण एक किस्सा मात्र चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. तिची हि मुलखात कॉफी विथ करण मधील असून ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तो किस्सा शेअर करत प्रियंका म्हणाली कि, मी नाईट क्लबमध्ये एका मुलीला भेटली. ती मुलगी दिसायला खूप सुंदर होती, पण प्रियांकाला वाटले की ती तिच्याकडे आकर्षित होत आहे. प्रियंकाला त्या मुलीला कसे हाताळावे हे अजिबात समजत नव्हते. प्रियांकाने तिला टाळण्याचा उपाय शोधला आणि तिने खोटेपणाचा अवलंब केला.

प्रियांका म्हणाली; तिचा एक बॉयफ्रेंड आहे आणि ती मुलांमध्ये रस घेते, त्या मुलीपासून सुटका करून घेण्यासाठी हे खोटं बोलली होती.. प्रियंकाला पुढे म्हणाली; त्या मुलीच्या वर्तवणुकीतून तिला माझ्याशी शा’रीरिक संबंध बनवायचे होते असे दिसत होते.

त्यावेळी मी देखील खूप बेचेन झाले काय करावं मला सुचत नव्हते म्हणून मी तुला खोटे सांगून यामधून माझी सुटका करून घेतली आणि त्या नंतर कुठे मी सुटकेचा श्वास घेतला. प्रियांकाची हि मुलखात सध्या चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12