प्राजक्ता माळीने गुपचूप केले लग्न ! पहा नंतर सोशल मीडियावरून दिली माहिती…

आजकाल हिंदी तसेच मराठी मधील अनेक कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसत आहे. मात्र अजूनही असे अनके मराठी कलाकार आहेत जे एवढं वय होऊनही अद्याप सिंगल आहेत. तर काही कुणासोबत तरी रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र जे कलाकार सिंगल आहेत ते कधी रिलेशनशिपमध्ये यातील आणि कधी लग्न करतील याची चाहते वाट बघत असतात.
थोडीजरी चुणूक चाहत्यांना लागली तर त्याची मोठी बातमी झाल्याशिवाय राहत नाही. कारण चाहत्यांना नेहमी उत्सुकता असते कि आपला आवडता कलाकार कधी आणि कुणासोबत लग्न करेल. आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये अद्यापही अशा अनेक अभिनेत्या आहेत ज्यांचं लग्नाचं वय झालं तरीही त्या अविवाहित आहेत. त्यातील एक आहे प्राजक्ता माळी.
प्राजक्ता माळी सोशल मीडियावरच चांगलीच सक्रिय असते. ती नेहमी आपल्या इंस्टग्रामवरून आपले फोटो आणि विडिओ शेअर करत असते. तसेच ती कधी कधी तिच्यावर बनलेले मिम्स देखील शेअर करत असते. त्यामुळे ती नेहमी चर्चेत असते. आता पुन्हा एकदा प्राजक्ता माळी चर्चेत आली आहे.
सध्या तिच्या लग्नाच्या बातम्यांना परत एकदा उधाण आलं आहे यामागेही एक खास कारण आहे. तेव्हा जाणून घेऊया नक्की काय? प्राजक्ताने आपल्या करियरची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली होती. ‘जुळून येती रेशीम गाठी’ या मराठी मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. त्यानंतर तिन कधीच माघे वळून पाहिलं नाही.
आज चित्रपटसृष्टीमध्ये प्राजक्ताने एक नवीन उंची गाठली आहे. सध्या ‘हास्य जत्रा’ या कॉमेडी कार्यक्रमाचं ती सूत्रसंचालन करत आहे. एका मुलाखतीमध्ये प्राजक्ताला लग्न कधी करणार याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी तिन दिलेल्या उत्तराने सगळ्यांच्या बुचकळ्यात पाडलं आहे. प्राजक्ताला विचारण्यात आलं की, ‘सध्या तुझ्या आयुष्यात कोण आहे? तू लग्न कधी करणार आहेस?’ यावर प्राजक्ताने उत्तर दिले, ‘सध्या मी सिंगल आहे.
माझ्या आयुष्यात कोणीही नाहीये आणि आता मला तो विचार देखील करायचा नाहीये. दरम्यान, नुकतेच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ आपल्याला फक्त पाय आणि पैंजण दाखवण्यात आले आहेत. प्राजक्ताचा हा व्हिडिओ पाहून अभिनेत्री लग्नबंधनात अडकली असल्याची अटकळ बांधत आहेत.
कारण प्राजक्ताने या व्हिडिओला एक हटके कॅप्शन दिलं आहे. हा व्हिडिओ शेअर करत प्राजक्ताने कॅप्शनमध्ये लिहीलं की, नक्कीच साखरपुडा अथवा लग्न नाही…त्यासाठी ”वाट बघा”. हि पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हि पोस्ट तिच्या सर्व चाहत्यांना गोंधळात टाकणारी ठरत असली तरी.
ही पोस्ट प्राजक्ताने प्राजक्तराज या तिच्या दागिन्यांच्या ब्रँण्डसाठई शेअर केली होती. नुकताच प्राजक्ताने तिच्या नव्या व्यवसायाची घोषणा केली. प्राजक्ता तिचा स्वत:चा दागिन्यांचा ब्रँण्ड घेवून आली आहे. प्राजक्ताच्या या प्राजक्तराज या दागिन्यांच्या ब्रॅण्ड लाँन्चिग सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित होते. प्राजक्ताने इंस्टाग्रामवर लाईव्ह येत या सोहळ्याचा उद्घाटन सोहळा पार पडला.