प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा म्हणाली; ‘तिशीनंतर माझी से’क्सलाईफ खूपच जास्त …’

बॉलीवूड बद्दल अनेक समुजती आणि गैरसमजुती आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये अनेक खऱ्या असतात तर काही केवळ अफवा असतात. मात्र बॉलीवूड आणि सेक्स जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असं समजलं जात. या सेलिब्रिटींच्या आयुष्यात सेक्स अगदी सर्वसामान्य बाब असून त्याबद्दल ते खूपच खुल्या विचारांचे आहेत असं, बोललं जात.
अर्थात अनेकवेळा या सेलिब्रिटींच्या वागण्या बोलण्यावरून ते समोर देखील येत. से’क्स-लाईफ ही खूप जास्त प्रायव्हेट अशी बाब आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोक त्याबद्दल उघडपणे बोलण्याचे टाळतात. अनेक सेलेब्रिटी देखील याबद्दल बोलताना विचार करतात. मात्र त्यातच बॉलीवूडमध्ये काही असे सेलेब्रिटी देखील आहेत, जे अगदी उघडपणे आपल्या से’क्स-लाईफ बद्दल बोलतात.
आपल्या से’क्स लाईफ बद्दल बोलताना त्यांना कोणताच संकोच वाटत नाही. आणि अशाच काही सेलेब्रिटींपैकी एका अभिनेत्रीने नुकतंच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. आपल्या से’क्सलाईफ बद्दल या अभिनेत्रीने उघडपणे वक्तव्य केले आहे. सध्या सोशल मीडियावर सगळीकडेच तिचे हे विधान चर्चा रंगवत आहे.
‘देव- डी’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी कल्की कोचलिन आहे बॉलीवूड मधील एक गुणी अभिनेत्री आहे. कल्कीने लंडनमधील एका संस्थेतून नाटकाचा अभ्यास केला आहे. तिने अनेक वेगेवेगळ्या भूमिका साकारत आपल्या अभिनयाचा परिचय दिला आहे. कल्कीने अनेक हटके चित्रपटामध्ये देखील काम केला आहे.
आपल्या दमदार अभिनयासोबत तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी कल्की कायम चर्चेत असते. आणि आता पुन्हा एकदा कल्की चर्चेत आली आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात कल्की कोचलिनने तिच्या चित्रपट निर्माता अनुराग कश्यपशी लग्न केलं. मात्र, त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही आणि लवकरच दोघांचा घटस्फोट झाला.
त्यानंतर बराच काळ कल्की सिंगल होती. मात्र पुन्हा एकदा इस्रायली वंशाचे चित्रकार गाइ हर्शबर्गच्या रूपाने तिच्या आयुष्यात प्रेम आलं. हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात अक्षरशः इतके बुडाले होते की, लग्न न करताच ते एकत्र राहू लागले. दोघांनीही कोणत्याही बंधनात न अडकता लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला.
आणि त्यातच लग्न न करताच, अभिनेत्रीने 2020 मध्ये एका मुलीला जन्म दिला. कल्की नेहमीच आपलं मत स्पष्टपणे मांडते. तिने काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली होती. ज्यामध्ये तिने आपल्या से’क्स लाईफबद्दल खुलासा केला होता. ‘तिशीत असताना माझी से’क्स लाईफ खूप चांगली आहे.
मला माझ्या शरीराची अजिबात लाज वाटत नाही. मी आता बे’डवर जरा जास्तच स्वार्थी आहे,’ असं विधान तीन केलं. त्यानंतर अनेकांनी तिच्या या विधानाचा वेगवेगळा अर्थ काढला. असं असलं तरीही कल्की याची चिंता करत नाही.