प्रसिद्ध प्रवचनकार जया किशोरी शेवटी लग्न करणारच ? पहा हवा आहे असा मुलगा ज्याने आजपर्यंत एकाही मुलीसोबत….

प्रसिद्ध प्रवचनकार जया किशोरी शेवटी लग्न करणारच ? पहा हवा आहे असा मुलगा ज्याने आजपर्यंत एकाही मुलीसोबत….

जया किशोरी भारतातील प्रसिद्ध प्रवचनकारांपैकी एक आहे. जया किशोरी या प्रचवना बरोबर प्रेरणादायी भाषणासाठीही ओळखली जाते. इतकेच नाही, तर तिचा आवाजही खूप गोड असून, तिच्या भजनांनी लाखो लोकांना मंत्रमुग्ध केले आहे.

जया किशोरी या भगवान श्रीकृष्णाच्या भक्त असून, त्यांनी श्रीकृष्णाला समर्पित असलेली अनेक भक्तिगीते तिने गायली आहेत. माहितीनुसार जया किशोरीचा जन्म १३ जुलै १९९५ रोजी झाला आहे. जया किशोरी यांनी स्वतः ७ वर्षांच्या असतानाच्या आध्यात्माशी जोडून घेतले होते.

जया किशोरी सोशल मीडियामध्येही खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती यूट्यूबच्या माध्यमातूनही लोकांशी संपर्कात राहते. जया किशोरीच्या यूट्यूब चैनेलवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती कोणत्या प्रकारची व्यक्ती तिची जीवनसाथी बनू शकते हे सांगत आहे.

जया किशोरी सांगते की जो व्यक्ती माझ्यातील चागल्या गोष्टीच नव्हे तर माझ्यातील वाईट गोष्टींवर देखील प्रेम करेल आणि त्याचे निराकरण करतो तोच माझा जीवनसाथी होऊ शकतो.

जया किशोरीचा असा विश्वास आहे की जो व्यक्ती लग्नाचा निर्णय तत्काळ घेते, परंतु कधीकधी तो दीर्घकाळ संबंध टिकवून ठेवण्यास असमर्थ असतो. असे म्हणतात की संबंध तुटण्यामागील मुख्य कारण म्हणजे लोक एकमेकांना समजून घेत नाहीत.

जया किशोरी म्हणते की लग्नाचा निर्णय मनापासून तसेच पूर्ण विचार करून घेतला गेला पाहिजे. लग्नाविषयी जया किशोरी पुढे सांगते की लग्नाचा अर्थ असा आहे की आ’ल्याला एका व्यक्ती सोबत एकाच छताखाली जगावे लागेल. त्यासाठी त्या व्यक्तीचे स्वरूप समजून घ्या.

आपण त्याचा स्वभाव पूर्णपणे स्वीकारू शकत असाल तर फक्त लग्न करा किंवा नाही तर वेळ घ्या. जया किशोरी म्हणते की जेव्हा आपण एखाद्याला भेटता तेव्हा सुरुवातीला आपल्याला त्याच्याबद्दल सर्व काही आवडते. जर तुम्हाला एखाद्यास ओळखायचे असेल तर त्याच्याशी खूप बोलावे.

कारण त्याची बोलीच सांगेल की तो कोणत्या प्रकारची व्यक्ती आहे, म्हणूनच समोरच्या व्यक्तीचे स्वरूप समजून घेणे महत्वाचे आहे. जया किशोरीची ओळखच एक प्रवचनकार म्हणून आहे. त्यामुळे तिचे प्रवचन ऐकायला लोक नेहमी गर्दी करतात.

कुटुंबात धार्मिक वातावरण असल्याने त्याचा चांगला परिणाम जया किशोरी यांच्या मनावर झाला. तिच्या आजीकडून तिला लहानपणी भगवान श्रीकृष्णाच्या अनेक गोष्टी ऐकायला मिळाल्या. त्यामुळेच तिचा कृष्णाच्या भक्तीमध्ये रस वाढू लागला.

तिचे अनेक भजनं लोकप्रिय झालेली आहेत आणि तिला ऐकणारे कोट्यवधी चाहतेही आहेत. तिच्या भजनाचे आता अल्बमही आलेले आहेत. गुगलवरती तिच्या भजनांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयीची माहिती मोठ्या प्रमाणात शोधली जाते. तिचे वय, वैवाहिक आयुष्य, पती याबद्दल माहिती खूप वेळा सर्च केली जाते.

तिच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती अशी आहे की, तिचे अजून लग्न झालेले नाही. मात्र, मिडीयाला दिलेल्या मुलाखतीत तिने असं म्हणले होते की, योग्य वेळी मी लग्न करेन. जया किशोरी या आपल्या प्रचवनातून येणारा निधी उदयपूर येथील नारायण सेवा ट्रस्टला दान करते.

तिच्या प्रचवनामधून येणाऱ्या पैशातून दिव्यां’ग व्यक्तींना मदत केली जाते. या ट्रस्टकडून गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि जेवणाचीही काळजी घेतली जाते. जया किशोरीच्या यूट्यूब चॅनलवर ४ लाखांपेक्षा जास्त लोकांनी सबस्क्राईब केले आहे आणि फेसबुकवरही तिच्या पेजवर लाखो लोक जोडलेले आहेत.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.