प्रमोशन दरम्यान मीडियासमोर आलियान केलं निर्लज्ज भाष्य! म्हणाली; मी माझी ब्रा का लवपू? मला तर ती दाखवायला…

प्रमोशन दरम्यान मीडियासमोर आलियान केलं निर्लज्ज भाष्य! म्हणाली; मी माझी ब्रा का लवपू? मला तर ती दाखवायला…

बॉलीवूडची अभिनेत्री आलिया भट कायमच चर्चेत असते .मागील काही महिन्यांपासून तर आलिया चांगल्याच बातम्या रंगवत आहे. कधी आपल्या लग्नामुळे तर कधी येणाऱ्या सिनेमामुळे आलिया भट सोशल मीडियावर चर्चा रंगवत असते.

14 एप्रिल रोजी आलिया भट रणबिर कपूर सोबत लग्न बेडीत अडकली. त्यानंतर काहीच महिन्यात तिने चाहत्यांना गोड बातमी देत आपण प्रे’ग्नेंट असल्याचे सांगितलं. त्यानंतर तर चाहते तिच्याबद्दल जाणून घेण्यात अधिक जास्त उत्सुक आहेत. आलिया आपल्या बिनधास्त विधानांमुळे कायमच खळबळ उडवत असते.

अलीकडेच तिच्या प्रे’ग्नेंसी बाबत काही मीडिया हाऊस मधून चुकीचे विधाने समोर आले होते. त्यानंतर आलीयाने सोशल मीडिया वरती पोस्ट करत त्यांचा येथेच्छ समाचार घेतला. आता पुन्हा एकदा आलिया भट अशाच एका गोष्टीसाठी चर्चेत आली आहे आली. तिन एका मुलाखतीमध्ये अतिशय खळबळ जनक विधान दिलं आहे.

आलियाचा महिलांच्या सामाजिक स्थितीवर आधारित असणारा डार्लिंग हा चित्रपट येत्या पाच ऑगस्टला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आलिया अनेक मुलाखती देत आहे. त्याचवेळी आलियाने महिलांच्या अंतर्व’स्त्राबाबत एक अतिशय बो’ल्ड असं विधान केलं आहे.

सध्या हेच विधान सगळीकडे चर्चेत आल आहे. आलिया सध्या डार्लिंग चित्रपटांच्या प्रमोशनसाठी व्यस्त आहे. या चित्रपटांमध्ये आलिया सोबत विजय शर्मा, रोशन मॅथ्यू आणि शेफाली शहा यांच्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याच दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आलियाने सोशल मीडियावर होणारी ‘टीका आणि महिलांवर अ’श्लील शब्दात केल्या जाणाऱ्या कमेंट या वरील भाष्य केले आहे.

समाजात वावरताना महिलांना कशाप्रकारे वेगवेगळे सल्ले दिले जातात, किंवा रोजच्या जीवनात त्यांना कशाप्रकारे अनेक सम’स्यांना सामोरे जावे लागते? यावरती देखील तिने आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘महिलांना नेहमीच त्यांची ब्रा लपवण्यात सांगितलं जातं. खरंतर मला या गोष्टीचा खूप राग येतो. मी ब्रा कशासाठी लपवावी? तो देखील एक कपडाच आहे.

पुरुषांना कधीच त्यांची अंतर्वस्त्र लपवण्यास सांगितलं जात नाही. अनेकदा मला अश्लील कमेंट्सचा सामना करावा लागला आहे. मी त्यावेळी या गोष्टींकडे फारसं लक्ष दिलं नाही. परंतु आता मी या सर्व गोष्टींवर विचार करू लागले आहे. या मुद्द्याबाबत मी आता जागरूक असते.

मी या विषयांवर बोलते तेव्हा अनेकदा माझ्या मैत्रिणीं मला बोलतात तू एवढी सेन्सिटिव्ह का होतेस, तुझी मा सिक पा’ळी सुरू आहे का? त्यावेळी मी त्यांना सांगते की, मी सेन्सिटिव्ह नाही किंवा इतरांपेक्षा वेगळीही नाही.

आणि ती तुम्ही जेव्हा मा सिक पा’ळी बद्दल बोलतात तेव्हा लक्षात घ्यायला हवं की स्त्रियांना मा सिक पा’ळी येते त्यामुळेच माणसाचा देखील जन्म होतो,’ असं म्हणत आलियाने आपलं मत व्यक्त केलं. डार्लिंग सिनेमा नंतर 9 सप्टेंबर रोजी आल्याचा रणवीर कपूर सोबत ब्रह्मास्त्र चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या बाबतीत चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता बघायला मिळत आहे.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.