पो’लीस चौ’कशीत उर्फी जावेदचे धक्कादायक विधान ! म्हणाली; ‘मला कपडे बदलण्यासाठी वेळच मिळत नाही म्हणून मी ना’गडी…’

मनोरंजन सृष्टीमध्ये सध्या बरंच काही हटके आणि वेगळं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे प्रथमच राजकारण आणि बॉलीवूड मध्ये एक कोल्ड वॉर बघितला जात आहे. यापूर्वी देखील या दोन्ही क्षेत्रातील व्यक्तींमध्ये वा’दाच्या ठिणग्या पडल्या होत्या. मात्र तो वा’द फारसा फावला नाही.
अनेकवेळा तो वा’द बराच काळ टिकला. असं असलं तरीही, राजकारण आणि बॉलीवूडमध्ये एक खास नातं बघितलं गेलं आहे. मात्र सध्या राजकारण वेगळंच वळण घेत आहे. देशातील प्रत्येक क्षेत्रामध्ये राजकारणी आपलं मत व्यक्त करत तिथे आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
अनेक चित्रपटांना देखील याचा फटका बसत आहे. तर काही सेलिब्रिटींना देखील या गोष्टीमुळे द्वेष सहन करावा लागत आहे. अगदी असच काही सध्या उर्फी जावेद आणि चित्र वाघ या प्रकरणामध्ये पाहायला मिळत आहे. राज्यातील एक सक्रिय आणि महत्वाच्या राजकारणी म्हणून चित्रा वाघ यांची ओळख आहे.
महिलांशी निगडित मुद्दे मांडण्यासाठी चित्रा वाघ यांना ओळखलं जात. नुकतंच चित्रा वाघ यांनी संस्कृती या मुद्यावरून सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर उर्फी जावेदला धारेवर धरलं आहे. उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांचं प्रकरण सध्या चांगलाच रंजक वळणावर आलं आहे. त्यावरून जोरदार चर्चा रंगली आहे.
त्यातच मुंबई पोलि’सांनी चित्रा वाघ यांच्या तक्रारीवरून उर्फीच्या विरोधात गु न्हा नोंदवला आहे. अंबोली पो’लिसां’नी भा’जप नेत्या चित्रा वाघ यांच्या पो’लीस तक्रा’रीची द’खल घेत उर्फीला चौ’कशीसाठी बोलावलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलि’सांनी तब्ब्ल दीड तास उर्फीची चौकशी केली.
या चौकशी दरम्यान उर्फीने पोलि सांना देखील तिच्या उत्तराने चकित केलं आहे. मात्र, ‘मी माझा नंगा नाच बंद करणार नाही’, असं बेधडकपणे म्हणणारी उर्फी पो’लीस चौकशीत मात्र नरमल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पोलीस चौकशीमध्ये उर्फी म्हणाली की, ‘मी एक भारतीय आहे. मला माझ्या आवडीचे कपडे घालण्याचा पूर्ण अधिकार आहे.
भारताच्या राज्यघटनेनं मला तो अधिकार दिला आहे. मी माझ्या कामाच्या अनुषंगाने हे कपडे घालते. दर दोन दिवसांनी माझं फोटोशूट होतं. कधीकधी कामाच्या गडबडीत मला कपडे बदलायला वेळच मिळत नाही. आता कपडे बदलण्यासाठी वेळच मिळत नाही. त्यामुळे मला आहे त्याच कपड्यांवर बाहेर पडावं लागत. नेमकं तेव्हाच फोटोग्राफर बाहेर येऊन फोटो काढतात आणि ते व्हायरल होतात. आता व्हायरल होणारे फोटो मी कसे थांबवणार?’