पोटा पर्यंत उघड्या गळ्याचा ड्रेस घालत बिग बॉसच्या ‘या’ अभिनेत्रीने केल्या चाहत्यांच्या इच्छा पूर्ण! चाहत्यांना खुश करण्यासाठी तिने दाखवले तिचे…

अभिनेत्री गौहर खान, हिना खान, श्वेता तिवारी, रश्मी देसाई, गौतम गुलाठी आणि शहनाज गिल सारख्या कलाकारांच्या करिअरला बिग बॉस या रियालिटी शो मधून कलाटणी मिळाली. विशेष म्हणजे या शो मधून कलाकारांना त्यांचा खास चाहतावर्ग निर्माण करण्याची संधी मिळते.

म्हणून तर, बिग बॉस या रियालिटी शोमध्ये एकदा सहभागी झाल्यानंतर अनेकांचे नशीब पालटते असं बोललं जातं. तर बऱ्याच कलाकारांच्या बाबतीत ते सत्य देखील होतं. बिग बॉस या रियालिटी शो मधून अनेकांना कमालीची प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. त्यामुळे अनेक कलाकार या शोमध्ये सहभागी होण्यासाठी धडपडत असतात.

एकदा चाहतावर्ग निर्माण झाल्यानंतर मात्र तो टिकवून ठेवणे या सेलिब्रिटीं वरती अवलंबून असते. यामध्ये काही सेलेब्सला यश मिळते तर काही याकडे दुर्लक्ष करतात. परंतु बिग बॉस १४ च्या पर्वातील एका अभिनेत्रीने मात्र आपला चाहतावर्ग टिकवून ठेवण्यात कोणतीच कमी ठेवली नाहीये. अगदी कमी वेळात ही अभिनेत्री चांगलीच लोकप्रिय झाली आहे.

बिग बॉसच्या घरात बोल्ड आणि बिनधास्त असा परिचय बनवणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात देखील तेवढीच बिनधास्त आहे. त्यामुळेच तिचा व्यक्तिमत्व अनेकांच्या पसंतीस पडल आहे. सिद्धार्थ शुक्लाला देखील जिने भुरळ घातली होती अशी निकी तंबोली सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिचा ग्लॅमरस अंदाज तर चाहत्यांना खूप आवडला.

खर बघता, बिग बॉस 14 च्या एपिसोडमध्ये ती घरातील तिच्या तंट्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली. घरातून बाहेर पडल्यानंतर ती तिच्या फोटोंमुळे चर्चेत राहिली. जरी तिची चित्रपटांमध्ये तिला फारसं काम भेटलं नसल तरी तिच्या हॉट आणि सिझलिंग लूकने ती चाहत्यांची मने घायाळ करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. निकी तांबोळी कमालीची हॉट आहे.

आपल्या फिटनेसच्या बाबतीत ती चांगलीच मेहनत घेते. निकी आपल्या बोल्ड लूकने कायमच चाहत्यांना भुरळ घालते. आता पुन्हा एकदा निकीने तिचा खास फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केला आहे. बिग बॉसमध्ये सहभागी होण्याच्या आधी निकीने साऊथ इंडस्ट्रीमध्ये नशीब आजमावले होते. पण असं असलं तरीही तिला त्यामध्ये हवं तेवढं यश मिळालं नाही.

ती सध्या वेगवेगळ्या म्युझिक अल्बममध्ये झळकते. खतरों के खिलाडी मध्ये देखील निकी सहभागी झाली होती. त्यामध्ये तिने दुसरे स्थान पटकावले. सध्या निकी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सुकेश चंद्रशेखरच्या प्रकरणांमध्ये वारंवार आणि तिच्या नावाचा उल्लेख होत आहे. त्यामुळे सध्या मीडियाच्या नजरा तिच्यावरती खिळलेल्या आहेत.

याचा देखील नक्की पुरेपूर फायदा घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकताच तिने आपल्या सोशल मीडिया वरती एका नवीन फोटोशूट मधील काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिने वाईन रंगाचा पार्टी गाऊन घातलेला आहे. थेट पोटापर्यंत उघड्या गळ्याच्या या गाऊन मध्ये निकी कमालीची हॉट दिसत आहे.

बॅकलेस गाऊन मध्ये तिने आपल्या मादक अंदाजात बोल्ड लुक देत फोटोशूट केलं. तिने आपल्या या बोल्ड लूकने चाहत्यांना चांगलाच हैराण केला आहे. सोबतच निळ्या रंगाच्या हायस्लिट स्कर्ट आणि भरजरीत अशा ब्लाउज मध्ये देखील तिने आपले काही फोटोज शेअर केले आहेत. तिचं भरगच्च शरीर आणि फ्लॅट मी बघून अनेक जण तिच्यावर फिदा झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12