‘पूजा भट्ट’चे वडील महेश भट्टबाबत धक्कादायक वक्तव्य, म्हणाली; “दा रूच्या नशेत वडिलांनी बाथरूममध्ये बंद करून…”

‘पूजा भट्ट’चे वडील महेश भट्टबाबत धक्कादायक वक्तव्य, म्हणाली; “दा रूच्या नशेत वडिलांनी बाथरूममध्ये बंद करून…”

चित्रपटांपेक्षा आपल्या वैक्तिक आयुष्यामुळे महेश भट्ट नेहमी चर्चेत राहिला आहे. त्यानं आजवर असे अनेक आणि धक्कादायक विधान केले आहेत कि त्यामुळे त्याला खूप संकटांचा सामना करावा लागला आहे. पण तरीही तो अजूनही असे वादग्रस्त विधान करत असतोच. बॉलिवूडमध्ये त्याचे आणि परवीन बाबीचे प्रेम प्रकरण खूपच गाजले होते.

महेश भट्टमुळेच परवीन बाबीचे करियर खराब झाले आणि तिने आपले जीवन संपविले असे अनेक जण म्हणतात. पण आता महेश भट्टवर स्वतःची मुलगी पूजा भट्टनेच गंभीर आरोप लावले आहेत. पूजा भट्ट बॉलिवूडमध्ये ९० मधील आघाडीची अभिनेत्री होती. तिच्या सौन्दर्याने त्यावेळी प्रत्येकाला भुरड घातली होती.

पूजाचं नाव त्याकाळातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘डॅडी’ चित्रपटातून पूजानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 1989 मध्ये आलेला हा चित्रपट पूजाचे वडील महेश भट्ट यांनी बनवला होता. मात्र, पूजाला खरी लोकप्रियता ही ‘ऐ दिल है की मानता नहीं’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मिळाली होती.

पूजा आज एकाकी आपले जीवन जगत आहे. पूजाचे लग्न मनीष मुखिजा नावाच्या व्यक्तीशी झालं होतं. मात्र, हे लग्न केवळ 11 वर्षे टिकलं, त्यानंतर तिचा आणि मनीषचा घटस्फोट झाला. कारण पूजा भट्टला दारू पिण्याचे व्यसन होते आणि त्यामुळे ती तिचे करियर देखील खराब करून बसली होती.

मात्र पूजा आता एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. मात्र पुजा भट्टचे तिच्या एका जुन्या मुलाखतीत एक धक्कादायक वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये ती म्हणाली होती की, एकदा तिच्या आईने महेश भट्ट यांना बाल्कनीमध्ये बंद केलं होतं. हे बोलताना यावेळी तिच्यासोबत आलियादेखील होती.

माझं जीवन हे त्यांच्यासाठी एक श्रद्धांजलीच आहे. मला आठवतं एकदा माझे वडिल दा’रूच्या न’शेत घरी आले होते आम्ही एकत्र कुटुंबात राहत होतो. आम्ही सर्व एका खोलीत राहायचो आणि ती खोली आमचं जग होतं.” पूजा पुढे म्हणाली, “जेव्हा माझे आई-वडील भांडत असत, तेव्हा माझी आई मोठ-मोठ्याने ओरडायची नाही तर ती तिझा राग बाबंचं मॅगझिनही फाडून काढायची.

एका रात्री ते खूपच नशेत घरी आले आणि त्यांना आईने बाथरूममध्येच बंद केले होतं. मी बेडवर बसून रडत होतो आणि म्हणत होते की आई प्लिज थांब. पण त्यावेळी आई म्हणत होती की, मी तिच्या बाजूने असावं वडिलांच्या बाजूने नाही. पूजा पुढे म्हणाली की, जेव्हा दोघांची बाजू घेण्याची वेळ येते तेव्हा ती तिच्या वडिलांच्या बाजूने असते.

अभिनेत्री पुढे म्हणाली की, तिचा भाऊ गंमतीने तिला ‘महेश भट्टचा चमचा’ म्हणायचा. मधल्या काळात महेश भट्ट यांनी त्यांच्या मुलीला लिप किस करुन खळबळ उडवून दिली होती. या दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12