‘पुष्पा’मध्ये अल्लू अर्जुनच्या ‘आई’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री रिअल लाईफमध्ये आहे खूपच ग्लॅमरस आणि सुंदर, पहा फोटो..

‘पुष्पा’मध्ये अल्लू अर्जुनच्या ‘आई’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री रिअल लाईफमध्ये आहे खूपच ग्लॅमरस आणि सुंदर, पहा फोटो..

‘पुष्पा द राईज’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. तरीदेखील या चित्रपटाची चर्चा अजूनही सुरूच आहे. हिंदीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आणि ॲमेझॉन प्राईम वर सध्या हा चित्रपट धुमाकूळ घालत असून अल्लू अर्जुनच्या आवाजाला मराठमोळा श्रेयस तळपदे याने आवाज दिला आहे, तर उदय सबनीस यांनी देखील एका भूमिकेला या चित्रपटासाठी आवाज दिला आहे.

अल्लू अर्जुन हा दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमधील खूप मोठा सुपरस्टार आहे. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता ‘पुष्पा द राईज’ या चित्रपटांमध्ये त्याच्यासोबत नॅशनल क्रश असलेली रश्मिका मंदाना दिसत आहे. या चित्रपटाची कथा ही अतिशय साधी असली तरी आ’क्रम”क अशी आहे. त्यामुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल केली होती.

या चित्रपटाने दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये पहिल्याच दिवशी कोट्यावधी रु’पयाची उ’डाण घेतल्याचे पाहायला मिळाले होते. अल्लू अर्जुनच्या बोलण्याची पद्धत ही जबरदस्त आहे.’पुष्पा नाम समजके फ्लावर समजा क्या मै तो फायर है’ हा डायलॉग हिट झाला आहे. हा डायलॉग मा’रताना सध्या अनेक जण दिसत आहेत. सोशल मीडियावर याबाबतचे अनेक रील देखील सध्या मोठ्या प्रमाणात धु’मा-कूळ घालताना दिसताहेत.

चित्रपटाची कथा ही अल्लू अर्जुन याच्याभोवती फिरते. अल्लू अर्जुन हा एका अशा महिलेचा मुलगा आहे की, जो अनै’तिक सं’बं’धातून ज’न्माला आहे. गावातील एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या माध्यमातूनच पुष्पाची आई ही ग’रोद’र राहिलेली असते.

आपला बाप कोण आहे, हे माहित असून देखील पुष्पा हा काही करू शकत नाही आणि गावातील सर्व जण त्याला पदोपदी ना’जाय’ज म्हणून देखील टोमणे मा’रत असतात. मात्र, हा सगळा अ’पमा’न तो स’ह’न करत असतो, हे आपल्या चित्रपट पाहिल्यानंतर कळेलच. पुष्पा चित्रपटात पुष्पा याच्या आईची भूमिका कल्पलता हिने साकारली आहे.

कल्पलता ही चित्रपटसृष्टीतील आघाडीची स्टार आहे. तिचे खऱ्या आयुष्यामध्ये केवळ 42 वर्षांची आहे. ती अल्लू अर्जुन याच्यापेक्षा केवळ तीन वर्षांनी मोठी आहे. असे असले तरी तिने त्याच्या आईची भूमिका अतिशय जब’रदस्त साकारली आहे. ती विवाहित असून तिला दोन मुलं आहेत. तिने अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे.

सो’शल मी’डियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. या माध्यमातून ती अनेकांना आपल्या प्रश्नांची उत्तरे देखील देत असते. खऱ्या आयुष्यात सांगायच झाली तर ती केवळ 14 व’र्षाची असताना तिचे लग्न झाले होते. त्यामुळे तिला अनेक सं’क’टांना सामोरे जावे लागले असले तरी तिने नंतर आपले करिअर हे सावरले. दक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये आपले चांगलेच नाव जमवले आहे. तर आपण पुष्पा चित्रपट पाहिला का? या चित्रपटातील आपल्याला कुठली भूमिका अधिक आवडली ते सांगा.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.