पहिल्या पतीला घ’ट’स्फो ट देऊन ‘या’ अभिनेत्रीने वयाच्या 44 व्या वर्षी दु’सऱ्यांदा थाटला संसार, पहा अक्षयला रा’तोरात बनवले होते स्टार..

पहिल्या पतीला घ’ट’स्फो ट देऊन ‘या’ अभिनेत्रीने वयाच्या 44 व्या वर्षी दु’सऱ्यांदा थाटला संसार, पहा अक्षयला रा’तोरात बनवले होते स्टार..

बॉलीवूड मध्ये क’पडे ब’दलावे, तसे बॉ’य-फ्रेंड आणि ग’र्ल-फ्रेंड बदलण्याचा ट्रेंड असतो. गेल्या अनेक वर्षात आपण हे पाहिले असेल. जुन्या काळात देखील असे अनेकदा निदर्शनास येते. मात्र, हल्लीच्या जमान्यात हे जरा जास्तच होते. सुरुवातीला आपण रणबीर कपूर याचे उदाहरण घ्यायचे झाले तर त्याने सावरिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

त्यानंतर त्याचे नाव सोनम कपूरसोबत जोडले गेले होते. त्यानंतर दीपिका पदुकोण सोबत त्याने अनेक चित्रपट केले आणि दीपिका पदुकोण सोबत त्याचे प्रे’म-प्र’करण अनेक वर्ष होते. मात्र, काही वर्ष दोघं सोबत राहिल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने कॅटरिना कैफ हिला देखील फि’रवले.

मात्र, कॅटरिना कैफ सोबत काही वर्षं राहिल्यानंतर त्याचे नाते आलिया भट सोबत सुरू आहे. दोघेही सध्या एकत्र राहत असल्याचे सांगण्यात येते. आज आम्ही आपल्याला पूजा बत्रा हिच्या बद्दल माहिती देणार आहोत. पूजा बत्राने अनेक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये काम केलेले आहे. तिने मॉडेलिंग मधून आपले करिअर सुरू केले होते.

1993 मध्ये तिने इंटरनॅशनल सौंदर्यवती स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे तिला यश मात्र मिळाले नाही. त्यानंतर तिने अनेक मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये काम केले. 1997 तिला चित्रपट मिळाला. या चित्रपटाचे नाव होते विश्वविधाता. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर तिला अनिल कपूर सोबत विरासत हा चित्रपट करण्याची संधी मिळाली.

हा चित्रपट प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केला होता. त्यावेळी हा चित्रपट प्र’चंड चालला होता. पूजा बत्रा हिच्या कामाचे कौतुक देखील अनेकांनी केले होते. त्यानंतर मग तिने मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर तिने सुनील शेट्टी सोबत भाई हा चित्रपट केला. नंतर गोविंदा, संजय दत्त यांच्यासोबत हसीना मान जाएगी हा चित्रपट केला.

त्यानंतर ‘कही प्यार ना हो ना जाये, हा चित्रपट आला होता. अनिल कपूरसोबत नायक हा चित्रपट केला होता. त्यानंतर तिने अनेक चित्रपटात काम केले. मात्र, त्या चित्रपटांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. अक्षय कुमार सोबत तिचे प्रेम प्र’करण असल्याचे सांगण्यात येत येत होते. अक्षय कुमार याच्यासोबत ती अनेकदा पा’र्ट्यां’मध्ये जाताना दिसायची.

त्यामुळे दोघांचे काहीतरी सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. त्यानंतर तिने 2003 मध्ये लॉस एंजलिस मध्ये मोठे स’र्जन असलेल्या सोनू अहलुवालिया सोबत लग्न केले. या दोघांचा संसार काही वर्ष अत्यंत चांगला सुरू होता. मात्र, 2011 मध्ये या दोघांच काहीतरी बिनसले आणि त्यानंतर दोघांनीही घ’टस्फो’ट घेण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर पूजा बत्रा ही भारतामध्ये परतली आहे. ती सध्या भारतात राहते. आता तिने नुकतेच नवाब शहा याच्यासोबत लग्न केल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे पूजा बत्रा हिचे वय आता 42 वर्षे आहे. याबाबतचे फोटो देखील तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. इंस्टाग्रामवर तिच्या चाहत्यांनी या पोस्टवर अनेक कमेंट केल्या. तसेच लाईक देखील केल्या आहेत. तसेच काही जणांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12