पहिल्या पतीच्या बाहेरील अ’फे’यर्सला कंटाळून दिया मिर्झा ने घ’टस्फो’ट घेऊन ‘या’ व्यक्ती सोबत केले दुसरे ‘लग्न’, आता दोघांनी मिळून…

अभिनेत्री दिया मिर्झाने तिच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. १५ फेब्रुवारी रोजी तिने व्यावसायिक वैभव रेखीशी लग्नगाठ बांधली. दिया मिर्झाचं हे दुसरं लग्न असून साहिल संघाला तिने २०१९ मध्ये घ’टस्फो’ट दिला होता. पाच वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
या विवाह सोहळ्याला दिया आणि वैभव यांचे कुटुंबिय आणि मित्रपरीवारानी उपस्थिती लावली होती. दरम्यान, दिया गेल्या काही काळापासून वैभवला डे’ट करत होती. त्यानंतर आता दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी दिया 2014 मध्ये साहिल संघा सोबत विवाहबद्ध झाली होती.
परंतु, लग्नाच्या 5 वर्षानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी मिळून ‘बोर्न फ्री एंटरटेनमेंट’ नावाने एक प्रॉडक्शन हाऊस देखील सुरु केले होते. या अंतर्गत जायेद खान सोबत ‘लव ब्रे’कअ’प्स जिंदगी’ हा पहिला सिनेमा निर्मित करण्यात आला. दिया आणि साहिल हे अनेक वर्षं एकमेकांचे बिझनेस पार्टनर होते.
18 ऑक्टोबर 2014 रोजी ते विवाहबद्ध झाले होते. ऑगस्ट 2019 मध्ये त्या दोघांनी आपण वेगळे होत असल्याची घोषणा सोशल मीडियावर केली होती. वेगळं झाल्यानंतरही आपल्यात कोणतीही कटुता नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. लहानपणी सहन केलं.
आ’ई-वडिलांच्या घ’टस्फो’टाचं दु:ख:- दिया चार वर्षांची असताना तिचे आ’ई-वडील विभक्त झाले होते. या ध’क्क्यातून सावरणं तिच्यासाठी खूप कठीण होतं. मात्र आ’ईचा खंबीर पाठिंबा मिळाल्याने ती या दु:खातून सावरली. साहिल संघा आणि दिया गेल्या अकरा वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते.
२०१४ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. पण साहिलचं लेखिका कनिका ढिल्लनशी अ’फेअ’र असल्याचं म्हटलं जातं. यामुळेच दियाने त्याला घ’टस्फो’ट दिल्याचं समजतं. तसेच दिया मिर्झा आणि वैभव रेखी हे लॉकडाउनदरम्यान लि’व्ह इन रि’लेश’नशिपमध्ये राहत होते.
वैभवचंही हे दुसरं लग्न असून त्याने याआधी योग प्रशिक्षक सुनैनाशी लग्न केलं होतं. या दोघांना एक मुलगीसुद्धा आहे. मुंबईतील वांद्रे याठिकाणी दिया आणि वैभवचा लग्नसोहळा पार पडला. यावेळी दियाने लाल रंगाची साडी परिधान केली होती. लग्नसोहळ्यानंतर तिने स्वत: फोटोग्राफर्स व पत्रकारांना मिठाई वाटली.
याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. वैभव मुंबईतील एक बिझनेसमन आणि इन्वेस्टर आहे. वैभव रेखी हा प्रसिद्ध व्यवसायिक मुंबईतील सगळ्यात प्रसिद्ध समजल्या जाणा-या पाली हिल परिसरात राहातो. वैभवचे देखील हे पहिले लग्न नाहीये. त्याचे पहिले लग्न योगा आणि लाईफस्टाईल कोच सुनैना रेखीसोबत झाले होते.
लॉकडाऊनच्या दरम्यान दीया आणि वैभव एकमेकांच्या प्रे’मात पडले असे म्हटले जाते. दीयाने मिस एशिया पॅसिफिकचा किताब पटकावल्यानंतर बॉलिवूडमधील दरवाजे खुले झाले. दीयाने हना है तेरे दिल में, तहजीब, कोई मेरे दिल में है, लगे रहो मुन्ना भाई आणि थप्पड या चित्रपटात काम केले आहे.