पहिल्यांदाच बिकिनीमध्ये दिसली सोनाक्षी सिन्हा, मालदीवमध्ये कपडे काढून काढलेले फोटो पहा…

आजकाल सर्वचजण आपल्या फिटनेसच्या बाबतीत चांगलेच जागरूक झाल्याच बघायला मिळतं. सर्व सामान्य लोक देखील महागड्या जिम, किंवा व्यायाम, आणि खास डायट फॉलो करत फिट होत आहेत. त्यामुळे आता सेलिब्रिटींना देखील फिटनेसच्या बाबतीत जागरूक व्हावं लागत आहे.
बॉलीवूडमध्ये तर टिकून राहायच असेल तर तुम्ही फिट असायलाच हवे. आपण पहिले आहे, अनेक सेलेब्रिटी कोणत्या तरी कारणांमुळं अनफिट होतात. मात्र पुन्हा काही दिवसात प्रचंड मेहनत घेऊन स्वतःला फिट बनवतात. ऐश्वर्या राय, करीना कपूर सारख्या अभिनेत्रींना आपण फॅट-टू-फिट झाल्याची जर्नी पहिलीच आहे.
सलमान खान देखील मध्यंतरी आपल्या मेडिकल इश्युज मुळे अनफिट झाला होता. पण त्याने देखील आपला फिटनेस पुन्हा मिळवला आहे. बॉलीवूडमध्ये सर्वात फिट अभिनेता म्हणून सलमानच नाव घेतलं जात. स्वतः फिट राहून इतरांना देखील फिटनेस साठी जागरूक करण्यामध्ये सलमान खान सगळ्यात पुढे आहे.
त्याच्या कडून प्रेरणा घेत अनेक सेलेब्रिटीच काय तर त्याचे चाहते देखील फिट झाल्याचे आपण पहिले आहे. फिटनेस साठी त्याने ज्या सेलिब्रिटींना प्रेरणा दिली, सोनाक्षी सिन्हा देखील त्यापैकीच एक आहे. सोनाक्षी सिन्हाचे बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीचे फोटोज खूप वेळा वायरल झाले आहेत.
तिचे पूर्वीचे फोटोज बघितले आणि आताचे फोटोज पहिले तर कोणालाच विश्वास बसणार नाही की, ती एकच व्यक्ती आहे, सोनाक्षी सिन्हाने सलमान खानच्या दबंग चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यावेळी देखील तिने बरंच वजन कमी केले होते. आपल्या पहिल्याच सिनेमात तिने प्रेक्षकांची मन जिंकली.
वजन जास्त असून देखील सोनाक्षी सिन्हाचा खूप मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. त्यानंतर तिन देखील फिट होण्याचं मनावर घेतलं आणि आपलं वजन कमी करण्याकडे लक्ष केंद्रित केले. सोनाक्षी दिसायला तर कमालीची सुंदर आहेच मात्र आता तर ती फिट देखील झाली आहे. नुकतंच समोर आलेल्या फोटोजमध्ये ती जितकी जास्त सुंदर दिसत आहे, तेवढीच हॉ’ट सुद्धा दिसत आहे.
त्यामुळे चाहते तिच्या या फोटोंवर अक्षरशः फिदा झाले आहेत. पहिल्यांदाच सोनाक्षी सिन्हाने आपला बोल्ड अंदाज सगळ्यांना दाखवला. आणि तिच्या या बो’ल्ड लूकने सर्वांनाच अवाक केले. सोनाक्षी सध्या मालदीवज ला जाऊन सुट्ट्यांच्या आनंद लुटत आहे. आपले मालदीवजचेच काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले. यामध्ये प्रथमच सोनाक्षीने बि’कि’नी घातली आहे.
तिच्या या बिकिनी लूकने इंटरनेटचे तापमान चांगलेच वाढवले आहे. मालदीवच्या बीचवर सोनाक्षीने पांढऱ्या रंगाची बिकि’नी घातली असून त्यावर ट्रान्स्परन्ट पांढऱ्या रंगाचा ओव्हरकोट घातला आहे. त्यावर गुलाबी आणि हलक्या आकाशी रंगाचे ठिपके आहेत, ज्यामुळे ती खूपच मा’दक दिसत आहे. सोनाक्षीचे हे फोटो खूप वायरल होत आहेत. तिच्या या मा’दक आणि बो’ल्ड फोटोज ने चाहत्यांची मन जिंकली आहेत.