पहिले २ चित्रपट हिट झाल्यामुळे इंडस्ट्रीत प्रवेश, ३ जणांना डेट करूनही वयाच्या ४६ व्या वर्षी सिंगल आहे ‘ही’ हॉ’ट अभिनेत्री..

पहिले २ चित्रपट हिट झाल्यामुळे इंडस्ट्रीत प्रवेश, ३ जणांना डेट करूनही वयाच्या ४६ व्या वर्षी सिंगल आहे ‘ही’ हॉ’ट अभिनेत्री..

बॉलिवूड इंडस्ट्री म्हटलं कि डोळ्यासमोर येतो तो जगमगाठ आणि उच्च श्रेणीची जीवनशैली. त्यांच्या रोज होणाऱ्या पार्ट्या महागडे शोक महागडी जीवनशैली याबाबत आता सर्वांचं सोशल मीडियामुळे कळून चुकले आहे. पण याच बॉलिवूडचा काळा चेहरा देखील समोर आला आहे. बॉलिवूड मध्ये अनेक असे कलाकार आहेत ज्यांनी चित्रपटात पदार्पण केल्याकेल्या प्रचंड प्रमाणत प्रसिद्धी आणि नाव मिळवले होते.

पण त्यांच्या अंगी असलेल्या दु’र्गुणांमुळे त्यांना त्यांची प्रसिद्धी टिकवता आली नाही. म्हणतात ना, माणूस कितीही वर गेला तरी त्याचे पाय नेहमी जमिनीवर असले पाहिजे. पण काही कलाकार मात्र याउलट असतात त्यांना मिळणारी प्रसिद्धी त्यांच्या डोक्यात जाते आणि त्यांच्या या स्वभावामुळे ते अशी चूक करून बसतात ज्याचा त्यांना नंतर पश्चताप होतो.

असेच घडले ते एका अभिनेत्री सोबत. चित्रपटात पदार्पण केल्यानंतर तिचे सुरुवातीचे सगळेच चित्रपट हिट गेले होते. आणि यामुळेच ती व्य’सना’धी’न झाली. म्हणून आज आपण अशाच एक व्य’सनाधीन झालेल्या अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, कधी काळी ही अभिनेत्री खूप लोकप्रिय होती पण आपल्या दा’रू पिण्याच्या व्य’स’नामुळे ही सर्व काही घालवून बसली.

तर, आम्ही बोलत आहोत बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेलबद्दल, बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल आज ती ४५ वर्षांची झाली आहे. अमीषाचा जन्म 9 जून 1976 रोजी मुंबई येथे झाला होता. अमीषा पटेल आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठी बर्‍याचदा चर्चेत असते.

तिच्या प्रे’म प्रकरणामुळे तिच्या आ’ईने कं’टाळून तिला मा’रून घराबाहेर काढले होते. इतकेच नाही, तर अमीषाने तिच्या वडिलांवर 12 को’टी रुपयांच्या धां’धलीचा आ’रोप देखील केला होता. अमीषा पटेलच्या वैयक्तिक जीवनाबद्दल काही मनोरं’जक गोष्टी अशा आहेत ज्यावर तुम्हाला विश्वास ठेवणे कठीण होईल.

अमीषा पटेल जरी चित्रपटांपासून खूप दूर असली तरी ती सोशल मीडियावर खूपच स’क्रिय दिसली आहे. दररोज तीचे हॉ’ट फोटोज सोशल साइटवर व्हायरल होत असतात. अमिषा पटेल तिच्या प्रे’म प्र’करणामुळे बरीच चर्चेत राहिली आहे.

विक्रम भट्ट सोबत स’बं’ध होते:- अमीषा पटेलने तिच्या सुरुवातीच्या चित्रपट कारकिर्दीत एक उत्तम चित्रपट दिला होता. कहो ना प्या’र है हा तिचा पहिला चित्रपट सुपरहि-ट ठरला. या चित्रपटाच्या नंतर अमिषाने २००१ साली गदर-एक प्रे’म कथा या चित्रपटातून लोकप्रिय झाली.

या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. या चित्रपटाच्या नंतर २००२ मध्ये आलेल्या आप मुझे अछे लगे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ध’डक दिली. या चित्रपटाच्या शू-टिंगदरम्यान आमिषाने प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना डे’ट करण्यास सुरवात केली.

दोघांनी २००२ पासून एकमेकांना जवळपास 4 वर्षे डे’टिंग केले यानंतर त्यांचा ब्रे’कअप झाला. एका मुलाखती दरम्यान आमिषाने सांगितले होते की माझ्या घरात दररोज माझ्या आणि विक्रमच्या नात्यामुळे भां’डण होत असत. ती म्हणाली की विक्रममुळे माझ्या आ’ईने मला चप्पलने मा’रून घ’राबाहेर का’ढले.

कणव पुरीशी नातं :- यानंतर अभिनेत्री अमिषा पटेल हिचे नाव लंडनमधील व्यावसायिक कणव पुरीशीही जोडले गेले होते. कणव आणि अमिषा एकमेकांना डेट करत आहेत, अशा बर्‍याच बातम्या आल्या होत्या. अमिषाने स्वत: एकदा असे म्हटले होते की, ती कणवला डेट करत आहे. पण 2010 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअपची पुष्टी आमिषाने टाईम्स ऑफ इंडियाशी केलेल्या संभाषणातही दिली होती.

नेस वाडियाशी जोडले नाव :-प्रीती झिंटा आणि नेस वाडियाच्या अ’फेअरबद्दल बर्‍याचदा चर्चा होत असे, पण अमिषा पटेल हिचे नाव व्यावसायिक नेस वाडियाशीही जोडले गेले होते, हे चाहत्यांना फारसे ठाऊक नसेल. असे म्हटले जाते की, ते दोघेही एकमेकांच्या नात्याविषयी खूप गं’भीर होते. अगदी नेसलासुद्धा अमिषाशी लग्न करायचे होते. मात्र, त्या काळात अभिनेत्रीने तिचे करिअर निवडले होते.

रणबीर कपूरशी देखील स’बं’ध होते:- अमीषा पटेलचे नावही रणबीर कपूरशी सं’बं’धित आहे, पण एका पा’र्टीदरम्यान अमीषाला न भेटता रणबीरने त्या बातम्या बंद केल्या. डेक्कन क्रॉनिकल अहवालात ही बातमी समोर आली आहे. या बातमीत म्हटले आहे की अमीषाला रणबीरशी खाजगी बोलायचे होते.

पण लोकांना माहिती होण्यापूर्वीच रणबीर पार्टी सोडून घरी निघून गेला. रणधीर कपूरच्या 70 व्या वाढदिवशी अमीषाने रणबीरसोबतचा फोटो क्लिक केला होता, त्यानंतर त्यांच्या अ’फेअर ची बातमी येऊ लागली. रणबीरला पुन्हा हे व्हायचे नव्हते म्हणून तो परत कधी अमिषा सोबत दिसला नाही.

हे सर्व असूनही, या वयातही अमीषा सिंगल आहे. अमीषा मोठ्या पार्ट्यांमध्ये आजही दा’रू पि’ताना दिसते. या सर्वांशिवाय अमीषा आणि तिच्या कुटुंबियांमध्ये या मालमत्तेबाबत अनेक वा’द आहेत. अमीषाने तिच्या वडिलांवरही 12 को’टी रु’पयांची धां’धली केल्याचा आ-रोप केला होता. यामुळे अमीषा तिच्या कारकीर्दीत लक्ष देऊ शकली नाही आणि हळूहळू तिला चांगले चित्रपट मिळणे बंद झाले.

आमिषाचा शेवटचा हि’ट चित्रपट रेस 2 हा 7 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. यानंतर, अमीषाला अखेर सनी देओलसोबत 2018 मध्ये आलेल्या भैय्या जी सुपरहि’ट या चित्रपटात दिसली होती. पण येणारे वर्ष तिच्यासाठी खूप चांगले असेल असे दिसत आहे कारण यावर्षी तिला एकाच वेळी तीन चित्रपटांची ऑ’फर देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12