‘पद्मिनी’ कोल्हापुरेने घ’टनेच्या इतक्या दिवसांनी सांगितला तो कि’स्सा, म्हणाली से’ट वर ए’कटीच बघून ‘ऋषी’ कपूरने मला दोन वेळा…

दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचे काही महिन्यांपूर्वी नि ‘धन झाले असले तरी त्यांच्या आठवणी अजूनही कायमच आहे. ऋषी कपूर यांना क ‘र्क’ रो’गाने ग्रा’सले होते. गेल्या काही वर्षापासून त्यांच्यावर अमेरिकेत उ’पचार सुरू होते. मात्र, त्यांचे नि’ धन झाले. ऋषी कपूर हे दि’वंगत अभिनेते राज कपूर यांचे चिरंजीव आहेत.
राज कपूर यांना रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि राजीव कपूर हे मुलं आहेत. रणधीर कपूर यांच्या मुली करिश्मा कपूर आणि करीना कपूर आहेत. या दोघी देखील बॉलिवूडमध्ये स्थिरावलेल्या आहेत. करिना कपूर हिने अभिनेता सैफ अली खान सोबत लग्न केले असून तिला दोन मुले आहे.
ऋषी कपूर यांना रणबीर कपूर आणि एक मुलगी आहे. रणबीर कपूर कडे सध्या अनेक चित्रपटांच्या ऑफर असल्या तरी मात्र को’रोना म’हामा ‘री मुळे हे चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नाहीत. मात्र, आगामी काळात त्याचे काही चित्रपट येण्याची शक्यता आहे.
रणबीर कपूर याचे सध्या आलिया भट सोबत प्रे’म प्र’करण सुरू असून या दोघांच्या प्रे’म प्र ‘करणाची चर्चा बॉलिवूडमध्ये चांगलीच रंगत त्यांना दिसत आहे. ऋषी कपूर यांच्या अनेक आठवणी बॉलिवूड कलाकार काढत असतात. ऋषी कपूर यांनी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबत देखील काम केले आहे.
पद्मिनी कोल्हापुरे हिने ऋषी कपूर यांची नुकतीच एक आठवण शेअर केलेली आहे. पद्मिनी कोल्हापुरे एका भागामध्ये सहभागी झाली होती. या वेळी तिने ऋषी कपूर यांच्या बाबत काही आठवणी शेअर केलेला हा भाग लवकरच प्रसारित होणार आहे.
ऋषी कपूर यांनी पद्मिनी कोल्हापुरी सोबत ‘होगा तुमसे प्या’रा कौन’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच ‘प्रे’म रो’ग’ या चित्रपटातील दोघांनी एकत्र काम केलेले आहे. या चित्रपटामध्ये अनिष्ट रूढी, परंपरावर टी’का करण्यात आलेली होती. त्यावेळी या चित्रपटाचा अनेकांनी वि’रोध देखील केला होता.
मात्र, असे असले तरी या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले होते. तसेच ‘होगा तुमसे प्यारा कौन’ हा चित्रपट देखील प्र’चंड गाजला होता. काही दिवसांपूर्वी पद्मिनी कोल्हापुरे यांनी एक आठवण शेअर केलेली आहे. ‘होगा तुमसे प्या’रा कौन’ या चित्रपटाचे चित्रीकरणदरम्यान सेटला प्र’चं’ड आ’ग लागली होती.
त्यानंतर पद्मिनी कोल्हापुरे या सेटमध्ये अ’डकून पडल्या होत्या. त्यावेळी ऋषी कपूर यांनी चित्रपटाप्रमाणेच त्यांना खरोखर वाचवले होते. याचप्रमाणे ‘प्रे’म रो’ग’ या चित्रपटाच्या सेटवर देखील आ’ग लागली होती. त्यावेळी देखील ऋषी कपूर यांनी पद्मिनी कोल्हापुरे हिला वाचवले होते. अशी आठवण तिने शेअर केली आहे.
ही आठवण सांगताना तिच्या डोळ्यात अ’श्रू देखील आले. पद्मिनी कोल्हापुरे 2019 मध्ये आलेल्या पानिपत या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने गोपिकाबाई यांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट देखील प्र’चंड गाजला होता. तसेच ती आता काही मालिकादेखील दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.