‘न्यूटन ने नं’गी लड़की को देखा, फिर…राज कुंद्राचे जुने घा’णेरडे ट्विट होताय व्हायरल, सीता हरणसाठी रावणाला म्हटला होता निर्दोष,,

क्षेत्र कोणतेही असो नाव कमवयला कित्येक वर्ष जातात. मात्र बदनाम होण्यासाठी एकच चूक भरपूर असते. तुमची एका चूक आणि त्यानंतर जग तुमच्या सर्व चुकांचा वर्षावच सुरु करतात. बॉलीवूड मध्ये तर, हे सगळं खूप वेळा बघण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी स्टार म्हणून मिरवणारा एखादा सेलेब्रिटी, काळाच्या ओघात कधी हरवून जातो हेदेखील समजत नाही.
यामध्ये काही सेलेब्रिटीजच्या नशिबाची साथ त्यांना मिळत नाही तर काही जण आपल्याच चुकीमुळे असं काही करुन बसतात. असच काही घडलं आहे, शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याच्या म्हणजेच राज कुंद्रा यांच्याबद्दल. राज कुंद्रा सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरलेले आहेत. शिल्पा सोबत लग्न करण्याच्या पूर्वीपासूनच ते चांगलेच वा’दाच्या भोवऱ्यात अडकलेले बघायला मिळत होते.
मात्र, नुकतीच त्यांना अ’श्लील सिनेमा बनवण्याच्या प्रकरणात अ’टक झाली आणि आता त्यांच्यावर मिम्सचा अक्षरशः पाऊसच पडत आहे. मोठ्या सिनेमामध्ये काम मिळवून देतो असे प्रलोभन देत राज कुंद्रा यांनी या अभिनेत्री आणि मॉडेल्स करून अश्या प्रकारचे काम करवून घेतले असल्याचा आ’रोप त्यांच्यावर होत आहे.
आता नेटकरी त्यांचे जुने ट्विट्स आणि नवीन मिम्सचा वर्षाव करत आहेत. क्रिकेटर अजिंक्य राहणे पासून शशी थरूर पर्यन्त सर्वांनाच आता या ट्विट्समुळे नेटकऱ्यांच्या मिम्सचा सामना करावा लागत आहे. मात्र त्यातच काही नेटकरी असंही बोलत आहेत की, बॉलीवूड असेल किंवा इतर कोणतेही क्षेत्र असेल सगळं काही इतकं भ्रष्ट झालं आहे की, अश्या गं’भीर विषयावर देखील मिम्स बनवले जात आहेत.
काही नेटकरी मात्र तरीही या मिम्सचा येथेच्छ आनंद घेत असलेले बघायला मिळत आहे. मुकुंद झा नावाच्या युझरने पो’र्न स्टार जॉनी सीन्सला को’र्ट आणि टाय बांधून असलेल्या पेहरावाचा फोटो शेअर करत लिहले आहे की, बघा हा आहे राज कुंद्राचा व’कील. त्यातच एका नेटकऱ्याने राज कुंद्रा यांचा एक जुना ट्विटचा स्क्रिनशॉट केला आहे.
‘अखेर एक न’ग्न मुलगी बघून न्यूटन का हैराण झाला होता? विचार करा, कारण काही तरी वर जात आहे. जे, गुरुत्वाकर्षण नियमांच्या अगदी विरुद्ध होत’ असं एप्रिल २०१२ मध्ये राज कुंद्रा यांनी ट्विट केलं होत. एकीकडे, एका युझरने कुलभूषण खरबंदा यांचा मिर्झापूरचा फोटो शेअर केला आहे आणि त्याला कॅप्शन देत लिहलं आहे की, ‘राज कुंद्रा यांच्या सिनेमाचा हिरो असेल सत्यानंद त्रिपाठी उर्फ बाऊजी.
Newton was an asexual and died a virgin 🙄#RajKundraArrest pic.twitter.com/25bROOP5E2
— Mukund Jha (@jhamukund22) July 20, 2021
सप्टेंबर २०१२ मध्ये राज कुंद्रा यांनी खूपच पातळीहीन ट्विट केलं होत. त्याचा स्क्रिनशॉट देखील सगळीकडेच शेअर करण्यात येत आहे. या आ’पत्तीजनक ट्विटमध्ये राज यांनी लिहलं आहे कि, ‘श्रीलंकाच्या चि’यर ग’र्ल्सला बघून असं वाटत की, सीताच्या अ’पह’रणासाठी आपण रावणाला दो’ष देऊ शकत नाही.
“या ट्विटमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या हे नक्की. दुसरीकडे एका फोटोमध्ये शशी थरूर आणि शिल्पा शेट्टी सोबत उभं राहून काही तरी बोलत आहेत. त्यावर शिल्पा त्यांना राज कुंद्रा सगळं बघत आहे, असं बोलत असल्याचं कॅप्शन टाकलं आहे. सध्या जरी या ट्विट आणि मिम्समुळे सर्वांचे मनोरंजन होत असले तरीही, मुंबई पो’लीस मात्र गां’भीर्या’ने सर्व तपा’स करत आहे.
Well, well.#RajKundra#RajkundraArrest pic.twitter.com/cCpXjfFHur
— Naaz (@nazirology) July 20, 2021
या पॉ’र्न व्हिडियोच्या शू’टिंगसाठी भाड्यावर घेत असणारे बंगले, जागा यांचा तपास सुरु आहे. यामुळे कंपन्यांना लाखोंचा फायदा होत होता. अनेक वेळा तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर,हे सिनेमा रिलीज करण्यापूर्वी त्यांचे ट्रेलर देखील लाँच करण्यात येत होते. मलाड वेस्टच्या मढ़ द्वीप येथील बंगल्यावरुन काहींना छा’पा मारून ताब्यात घेण्यात आले होते.