नेहमी साडीत दिसणाऱ्या ‘या’ मराठी अभिनेत्रीने समुद्रकिनारी लोकांसमोर केले बिकिनीमध्ये हॉट फोटोशूट, पहा व्हिडिओ..

नेहमी साडीत दिसणाऱ्या ‘या’ मराठी अभिनेत्रीने समुद्रकिनारी लोकांसमोर केले बिकिनीमध्ये हॉट फोटोशूट, पहा व्हिडिओ..

एक काळ होता जेव्हा मराठी अभिनेत्रींना अगदी सध्या आणि सिम्पल लूकमध्ये बघण्याची सगळ्यांना सवय झाली होती. सर्वसामान्य अशा मराठमोळ्या अभिनेत्री स्वतःच्या सौंदर्यानेच सर्वाना घायाळ करत होत्या. मात्र आपल्या लूकमध्ये फारस एक्सपिरिमेंट करण्यास मराठीची अभिनेत्री धजत नव्हत्या.

चाहत्यांना त्यांचा हा लूक आवडेल की नाही, किंवा त्यांच्या हा हॉट लूकवर टीका होईल का, अशा भीतीने अभिनेत्रींनी कधीच आपला ग्लॅमरस अंदाज फारसा दाखवला नाही. मात्र आता, मराठी अभिनेत्री आपल्या ग्लॅमरस आणि स्टायलिश लूकने थेट बॉलीवूड अभिनेत्रींना देखील टक्कर देतात.

रिंकू राजगुरू, राधिका आपटे, पूजा सावंत, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर अशा अनेक अभिनेत्रींचे यामध्ये नाव घ्यावं लागेल. अभिनेत्री सई ताम्हणकरने नो एंट्री या चित्रपटात सर्वात पहिले बिकिनी घातली होती. तिच्या या धाडसाचं तेव्हा अनेकांनी कौतुक देखील केलं होत. आणि त्यानंतर उघडपणे अनेक मराठी अभिनेत्रींनी आपला हॉट अंदाज दाखवायला सुरुवात केली.

त्यांचे खास आणि ग्लॅमरस फोटोमुळे त्यांचा मोठा चाहतावर्ग बघायला मिळतो. अशाच काही बिनधास्त अभिनेत्रींपैकी एक सई लोकूर देखील आहे. सईने बाल-कलाकार म्हणून आपल्या करियरला सुरुवात केली होती. काही बॉलीवूड चित्रपटामध्ये बाल कलाकार म्हणून काम केल्यानंतर प्लॅटफॉर्म या मराठी चित्रपटामधून तिने प्रमुख भूमिका साकारण्यास सुरुवात केली.

नो एंट्री पुढे धोका आहे, या चित्रपटाने तिला खास ओळख मिळवून दिली. कपिल शर्माच्या किस किसको प्यार करू या चित्रपटामध्ये देखील ती झळकली होती. त्यानंतर तिने बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात सदस्य म्हणून एंट्री घेतली होती. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०२०मध्ये तिने तीर्थदीप रॉय सोबत लग्न केले.

आपल्या लग्नाच्या फोटोमध्ये तर ती खूपच सुंदर दिसत होती. लग्न झाल्यानंतर तिने काही काळ आपल्या अभिनयापासून ब्रेक घेतला आहे. मात्र ती आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच चाहत्यांच्या संपर्कात असते. आपल्या चाहत्यांसोबत तो वेगवेगळे फोटोज शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

एरव्ही साडीमध्ये आणि ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन पेहरावात दिसणारी सई गोव्याच्या बीचवर बिनधास्त बिकिनी लूकमध्ये दिसली. आपल्या पतीसोबत सध्या सई गोव्याला सुट्ट्याचा आनंद घेत आहे. त्यावेळी तिने गोव्याच्या बीचवर काही फोटो क्लिक करत ते शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सईने निळ्या रंगाची बिक’नी घातली असून ऍ-निमल प्रिंटचा ओव्हरकोट घातला आहे. या लूकमध्ये सई खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

सोशल मीडियावर आपले हे फोटो शेअर करत ‘हॉटनेस अलर्ट’ असं कॅप्शन तिन दिल आहे. या फोटोसोबतच तिने एक व्हिडियो देखील शेअर केला आहे. ‘फिलिंग एक्झॉटीक’ या प्रियांका चोप्राच्या गाण्यावर तिने काही होत पोज देत रील बनवली आहे. सध्या सोशल मीडियावर तिचे हे फोटो चांगलेच वायरल होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12