ना ‘चित्रपट’ ना ‘जाहिरात’ तरी पण एवढ्या सं’पत्तीचे मालक आहेत ‘मिथुन’ चक्रवर्ती, पाहून है’राण व्हाल…

ना ‘चित्रपट’ ना ‘जाहिरात’ तरी पण एवढ्या सं’पत्तीचे मालक आहेत ‘मिथुन’ चक्रवर्ती, पाहून है’राण व्हाल…

बॉलिवूडमध्ये असे काही कलावंत आहेत की, जे चित्रपटात काम न करता ला’खो रु’पयांची सं’पत्ती कमवत असतात. उदाहरण द्यायचे झाले तर आपण सुनील शेट्टी याचे घेऊ शकतो. सुनील शेट्टी याने एकेकाळी बॉलीवूडमध्ये अनेक हि’ट चित्रपट दिले होते. मात्र, इतर कलाकारांपेक्षा त्यांना जास्त प्रतिसाद मिळाला नाही.

असे असले तरी सुनील शेट्टी हॉटेल इं’डस्ट्री मधून को’ट्या’वधी रु’प’ये कमवत असतात. सुनील शेट्टी यांचे मुंबईत आणि मुंबईच्या बाहेर देखील खुप हॉटेल असल्याचे सांगण्यात येते. सुनील शेट्टी यांनी गोपीकिशन, दिलवाले या सारख्या चित्रपटात काम केले आहे. तसेच त्याचे इतर देखील चित्रपट आलेले आहेत.

असे अनेक कलाकार आहेत की, त्यांची देखील प्र’चंड संपत्ती आहे. कपूर खानदान म्हणाल तर आपण संजय कपूर सध्या चित्रपटात काम करत नाही. मात्र त्याची देखील को’ट्य’वधी रु’प’यांची सं’पत्ती असल्याचे सांगण्यात येते. आम्ही आपल्याला आज मिथुन चक्रवर्ती यांच्या बाबत माहिती देणार आहोत.

मिथुन चक्रवती हे अतिशय दिग्गज असे अभिनेते आहेत. त्यांनी जवळपास साडेती’नशे चित्रपटात काम केले आहे. यामध्ये हिंदी बंगाली सह इतर भाषांचा समावेश आहे. मिथुन चक्रवती यांचा फॅन फॉलॉवर देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म 1950 मध्ये झालेला आहे.

त्यांचे खरे नाव गौरंग चक्रवर्ती असे आहे. ते बंगाली आहेत. मात्र, हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये करिअर करण्यासाठी ते मुंबईला आले होते. त्यावेळी त्यांच्याकडे खाण्यासाठी देखील पै’से नव्हते. अशा परिस्थितीत त्यांनी मुंबईत आपले करिअर केले आणि आज एक यशस्वी अभिनेता म्हणून ते उभे राहिले आहेत. मुंबईमध्ये आले तेव्हा त्यांच्याकडे राहण्यासाठी जागा देखील नव्हती.

मिथुन चक्रवती हे अतिशय फिट असे कलावंत देखील आहेत. अभिनयासोबतच मिथुन चक्रवती यांचा हॉटेल व्यवसाय आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. मिथुन यांनी साडेतीनशे चित्रपटात काम केले आहे. मिथुन चक्रवर्ती यांनी डि’स्को डा’न्सर, अविनाश, वारदात, कसम पैदा करने वाले की, प्यार झुकता नही, वतन के रखवाले, प्रेम प्रतिज्ञा आणि आत्ताच्या काळामध्ये हाउसफुल आणि इतर चित्रपटात काम केलेले आहे.

आजही त्यांना अनेक चित्रपटाचे ऑफर मिळत असतात. मिथुन चक्रवर्ती यांचा चित्रपट व्यतिरिक्त हॉटेलिंग व्य’वसाय देखील आहे. मुंबई येथे त्यांचे काही हॉटेल आहेत. वांद्रे येथे त्यांचा मड आयलँ’ड आहे. मुंबईत दोन मोठे बंगले आहेत आणि हे बंगले अतिशय आली शान असे आहेत, असे सांगण्यात येते. मुंबई चे घर हे अतिशय सुरक्षित असल्याचे सांगण्यात येते.

मिथुन चक्रवर्ती यांचे उटी येथे खूप मोठे हॉटेल आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्या हॉटेलिंग कंपनीचे नाव मोनार्क असे आहे. या नावानेच त्यांचे हॉटेलिंग काम करत असतात. उटी येथील हॉटेलमध्ये 59 रूम, फिटनेस क्लब, स्विमिंग पूल, मुलांसाठी वेगळी खेळण्याची व्यवस्था तसेच वेगवेगळे बंगले देखील या हॉटेलच्या परिसरात असल्याचे सांगण्यात येते. तसेच सफारी पार्क देखील येथे असल्याचे सांगण्यात येते.

मिथुन चक्रवती हे श्वा’नप्रेमी देखील आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे तब्बल 76 पाळीव कु’त्रे असल्याचे सांगण्यात येते. यासाठी त्यांनी एक मोठा एसी हॉल तयार केलेला आहे यामध्ये हे सर्व कु’त्रे राहत असतात. या माध्यमातून मिथुन चक्रवती को’ट्य’वधी रु’प’यांची कमाई करत असतात. मिथुन चक्रवती यांची सं’पत्ती २५० को’टी रु’प’ये असल्याचे सांगण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12