ना चित्रपट, ना जाहिरात, तरी देखील करोडोची मालकीण आहे रेखा, पहा जगतेय असे आलिशान जीवन…

ना चित्रपट, ना जाहिरात, तरी देखील करोडोची मालकीण आहे रेखा, पहा जगतेय असे आलिशान जीवन…

बॉलिवूडची अभिनेत्री रेखा ला न ओळखणारे अगदी तुरळक लोक असतील. कारण रेखा बऱ्याचशा चित्रपटांमध्ये आपल्याला बघायला मिळाली आहे. तिने बॉलीवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत सहसा ती जुन्या चित्रपटांमध्ये जास्त वेळा दिसली आहे. अशीही रेखा आता सात वर्षाची झाली आहे बॉलीवुड चित्रपटसृष्टीत धूम उडवणाऱ्या रेखा चा जन्म 10 ऑक्टोबर 1954 मध्ये चेन्नई येथे झाला होता.

चित्रपट सृष्टीतील रेखा तिच्या रेखा याच नावाने ओळखली जाते तिने तिचे आडनाव प्रचलित केले नाही. बऱ्याच लोकांना रेखाचे पूर्ण नाव माहित नाहीये. रेखा चे पूर्ण नाव भानुरेखा गणेशन असे आहे. परंतु रेखाने पडद्यावर आपले नाव फक्त रेखा क असेच ठेवले आणि हेच पुढे खूप प्रचलित झाले.

बॉलिवूडमध्ये असे बरेचसे अभिनेते आहेत ज्यांनी आपले आडनाव न लावता फक्त नावच लावले आहे जसे गोविंदा, जितेंद्र अशा प्रकारचे अनेक अभिनेते व अभिनेत्री असतील त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजेच रेखा. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसलेली रेखा खूप वर्षापासून कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही.

असे देखील सांगितले जाते की खूप वर्षापासून रेखाला एकाही चित्रपटाची ऑफर आलेली नाही. असे असूनही रेखा करोडोंची मालकीण आहे. तिच्याकडे करोडो ने संपत्ती आहे. अनेक महागड्या कार आहेत. रेखा ची लाइफस्टाइल देखील खूपच रॉयल आहे. बॉलीवूडमधील कोणताही अवार्ड फंक्शन असो किंवा कोणताही इव्हेंट असो रेखा तेथे महागडे दागिने व एक जबरदस्त साडी घालून हजर झालेली असते.

रेखाकडे दागिने व साड्यांचे बरेच मोठे कलेक्शन आहे. एका वेबसाईटद्वारे असे सांगण्यात येते की रेखा कडे जवळजवळ तीस करोड हुन देखील जास्त संपत्ती आहे. रेखा जरी चित्रपट सृष्टी पासून दूर असली तरी तिच्याकडे कुठल्याही गोष्टीची कमी नाही. रेखा कडे बीएमडब्ल्यू, होंडासिटी, ऑडी पासून एक्सयूव्ही सारख्या महागड्या कार आहेत.

रेखाच्या घराचे विचारले असता तर एखादा रेखाचा बांद्रा मध्ये एक अलिशान बंगला देखील आहे, तसेच रेखाकडे बरेचसे फार्महाउस देखील आहेत.रेखाच्या सिक्युरिटी विषयी सांगितले असता रेखाची सिक्युरिटी जबरदस्त असल्याचे सांगितले जाते. असे देखील सांगितले जाते की रेखाच्या मुख्यदरवाजा लॉक हे हायटेक लॉक आहे. हे लॉक फक्त मशीन नेच उघडले जाते. हा दरवाजा दुसरे कोणीही उघडू शकत नाही.

रेखाच्या घरांमध्ये अनेक बॉडीगार्ड आहेत हे बॉडीगार्ड घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर तसेच घरासमोरून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवून असतात. रेखा ही खूपच हलाखीच्या परिस्थितीतून वर आलेली आहे. एक टाइम तर असा होता की रेखाकडे एकही रुपया नव्हता. तसेच तिला कुठल्याही चित्रपटांमध्ये काम देखील मिळत नव्हते.

ज्यामुळे तिने मजबुरी मध्ये येऊन तेलगू चित्रपट सुट्टीतील बी आणि सी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले. रेखाच्या सावळ्या रंगामुळे तिला कोणीही चित्रपटात घेऊ इच्छित नव्हते लोक तिला नको नको ते ऐकवत असत.

रेखाने चित्रपट सृष्टीत आपला प्रवास हा तेलुगू चित्रपट ‘रंगूला रत्नम’ पासून सुरू केला होता. या चित्रपटात रेखा एक बाल कलाकार म्हणून समोर आली होती. रेखाने आजपर्यंतच्या करिअरमध्ये जवळपास 180 पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे. रेखा का आजही सिंदूर लावून असते तसेच एखाद्या पतीव्रता प्रमाणे राहात असते. यामागील काय राज आहे हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. रेखाने सुपरनांनी, कोई मिल गया, क्रीश या आताच्या काळातील चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12