नवऱ्यासोबत नांदण्याची इच्छा असूनही केवळ 16 वर्षीय मुलामुळे मालायकाने पतीसोबत घेतला घ’टस्फो’ट, वाचून हैराण व्हाल…

तुम्हाला जर बॉलीवूड मध्ये हिट व्हायचं असेल तर तुमच्याकडे २ गोष्टी असायलाच पाहिजे, एक म्हणजे ‘खान’ आणि दुसरं ‘खानदान’; असे कित्येक वेळा सांगितले जाते. प्रसिद्ध लेखक सलीम खान च्या मुलगा आणि सुपरस्टार सलमान खान चा भाऊ अरबाज खानला धमक्यात लाँच करण्यात आलं होत मात्र एक अभिनेता म्हणून यश त्याच्यापासून दूरच राहिलं.
त्यानंतर एक निर्माता म्हणून जेव्हा त्याने काम सुरु केले तेव्हा त्याला यश मिळाले. सलमान खानचा भाऊ म्हणून, किंवा अभिनेता म्हणूनच नाही तर अरबाज खान अजून एका बाबीमुळे ओळखला जातो. मालयकाचा नवरा. मलायका कित्येक वर्षांपासून खान कुटुंबाची सून होती. स्वतः मलायका एक उत्तम मॉडेल होती.
त्यामुळे बॉलीवूड मधल्या सगळ्यात पावरफुल महिलांपैकी एक ती होती. मात्र, अरबाज खान सोबत तिने घ’टस्फो’ट घेतला आणि त्यानंतर चर्चेला उधाण आले. आपल्यापेक्षा १५ वर्ष लहान असलेल्या अर्जुन कपूरच आणि मलायकाच नातं त्यांनी सर्वांसमोर मान्य केलं आहे आणि सांगितलं जातं कि अरबाज खान आणि मलायका या दोघांच्या डायव्होर्सचे खरं कारण, अर्जुन कपूरचं आहे.
काही लोकं असेही बोलतं होते की, अरबाज खानच्या पदरी पडणार सततच अपयश यामुळे मलायका चांगलीच परेशान झाली असून त्यामुळे तिने वेगळं होण्याचा निर्णम घेतला. मात्र आता, डायव्होर्स च्या ४ वर्षांनंतर मलायकाने खऱ्या कारणाचा खुलासा केला आहे. पाच वर्ष अरबाज खानला डेट केल्यानंतर मालयकाने आपल्या गुडघ्यावर बसून त्याला प्रपोज केलं होत.
१९९८ मध्ये त्या दोघांनी लग्न केलं, आणि त्यानंतर लगेच त्यांना एक मुलगा देखील झाला. सर्व काही व्यवस्थित असताना देखील २०१७ मध्ये त्या दोघांचा घ’टस्फो’ट झाला. याचं खार कारण नक्की काय आहे हे त्या दोघांपैकी एकाने देखील कधीच नाही सांगितलं म्हणून त्या दोघांचं नातं तुटण्याचं कारण अर्जुन कपूरचं असल्याचं म्हणलं जात होतं.
मात्र आता त्याच खरं कारण समोर आलं आहे, अरबाज खानला लागलेली घाणरेडी सवय. अरबाज खान स’ट्टेबा’जार म्हणजेच जुगा’राच्या नादी लागला आणि त्यामध्ये तो गुंततच गेला. त्यामध्ये त्याने क’रोडो रुप’ये गमा’वले. त्याच्या या सवयी मुळे, त्यांचे खूप आ’र्थिक नुक’सान होऊ लागले. मलायका ने त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र, अरबाजने तिचे ऐकलं नाही.
त्यामुळे त्या दोघांमध्ये वा’द देखील होऊ लागला, मात्र तरीही अरबाजने आपली सवय बदलली नाही. मात्र आपल्या मुलासाठी मलायका शांत होती, आणि चक्क एक दिवस तिचा तोच १६ वर्षांचा मुलगा तिच्या मुलाने तिला असे काही बोलले कि ती देखील काही वेळ थक्क झाली. आपल्या वडिलांपासून, दूर होण्याचा म्हणजेच डायव्होर्स घेण्याचा निर्णय घे असे तिच्या मुलाने तिला सांगितले.
मलायका आणि अरबाज या दोघांच्या मुलाचे नावं, अरहान आहे. याच मुलाची शपथ देऊन, आणि अनेक वेगवेगळे तर्क लावून, मालयकाने तिच्या नवऱ्याला स’ट्ट्या’पासून दूर राहण्याचं बोललं. मात्र तरीही त्याच्या वागण्यामध्ये काहीच सुधारणा नाही झाली. अखेर अरहान पुढे आला आणि त्याने स्वतःच, मलायकाला डा’यव्हो’र्स घेऊन वेगळं होण्याचं बोलला.
मलायका केवळ आपल्या मुलामुळे अरबाज सोबत राहत होती, आणि त्यानेच समंजसपणा दाखवल्यामुळे ती अरबाज पासून वेगळी झाली. अरहानने साहजिकच आपल्या, आई सोबतच राहणार म्हणून ठरवले. यामुळे त्याची कस्टडी मलायका कडेच राहिली आहे. कधी कधी लग्नात ज’बरद’स्ती सोबत राहण्यापेक्षा वेगळं होणंच उत्तम असत हेच मलायका आणि अरबाज यांच्या नात्याने दाखवले आहे.