नवऱ्याच्या गैरहजरीत दीरासोबत टाईम स्पेंड करतेय ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची बायको, फोटो व्हायरल..

नवऱ्याच्या गैरहजरीत दीरासोबत टाईम स्पेंड करतेय ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची बायको, फोटो व्हायरल..

बॉलीवूडमध्ये असे अनेक अभिनेता आहेत, ज्यांच्या पत्नी बॉलीवूडच्या बाहेरील अर्थात कलाकार नाहीये. शाहरुख- गौरी, अनिल कपूर- सुनीता कपूर, जॉन अब्राहम- प्रिया मुंचल, शाहिद कपूर-मीरा राजपूत असे अनेक उदाहरण आपल्याला बघायला मिळतील.

या बॉलीवूड अभिनेत्यांच्या पत्नी कोणी अभिनेत्री किंवा मॉडेल नसल्या तरी ग्लॅमर आणि बो’ल्ड लुकच्या बाबतीत अनेक बॉलीवूड अभिनेत्रींना देखील माघे टाकतात. मीरा राजपूत देखील त्यापैकीच एक आहे. मीरा राजपूत आपल्या लाईफस्टाईल, ग्लॅमर आणि फॅशन साठी कायमच चर्चेत असते. तिच्या बो’ल्ड आणि क्लासी लुकपुढे भल्याभल्या अभिनेत्री देखील फिक्या पडतात.

सोशल मीडियावर देखील ती कमालीची सक्रिय असते. तिचा चाहतावर्ग लाखोंच्या घरात आहे. ती आपल्या सोशल मीडियावरून वेगवगेळ्या पोस्टद्वारे आणि तिच्या फोटोंमुळे नेहमीच बातम्यांमध्ये असते. तिच्या फॅशन आणि लाईफस्टाईलने अनेकांना फॅशन-गोल्स दिले आहेत. अलीकडेच तिच्या नणंदेचं लग्न झालं.

त्यावेळी देखील सगळीकडेच मीरा राजपूतच्या लूकची चर्चा होती. शाहिद आणि तिच्या वयामध्ये भलं मोठं अंतर आहे, म्हणून सुरुवातीला त्याच्या सोबत लग्न करण्याबद्दल तिच्या मनात शंका होती. मात्र शाहिदला भेटल्यानंतर ती तिच्या प्रेमात पडली, आणि लग्नाला होकार दिला. मात्र असं असलं तरीही, मीराच पूर्ण कुटुंबासोबत खास कनेक्शन आहे.

खास करुन तिचा दीर म्हणजेच शाहिद कपूरचा छोटा भाऊ अभिनेता ईशान खट्टर सोबत मीरा राजपूतच एक वेगळं आणि खास असं बॉण्ड आहे. अनेकवेळा ती ईशान सोबत पार्टी करताना दिसते. मीरा आणि ईशान दोघांमध्ये केवळ एक वर्षांच अंतर आहे. म्हणून वाहिनी आणि दिर या नात्यापेक्षा त्यांच्यामध्ये घट्ट मैत्रीच नातं जुळलं आहे.

त्यामुळेच मीरा अनेकवेळा शाहिद कपूरच्या गैरहजेरीत देखील ईशान सोबत पार्टी करताना, किंवा वेळ घालवताना बघायला मिळते. एका मुलाखतीमध्ये स्वतः मीरा बोलली होती, ‘ईशान आणि माझ्यामध्ये एज-गॅप खूप कमी आहे. त्यामुळे आमचे विचार, पार्टी करण्याची पद्धत सारखीच आहे. म्हणून मी त्याच्यासोबत वेळ घालवत असते, आणि शाहिदला देखील हे माहित आहे. माझं आणि ईशानचा बॉण्डिंग वेगळं आहे. म्हणून तर शाहिद सोबत नसला तरीही आम्ही बिनधास्त कॉफी आणि ड्रिंक्सचा सोबत आनंद घेत असतो.’

मीरा सध्या ईशान खट्टर सोबत क्वालिटी टाइम स्पेंड करत आहे. यावेळी दोघांनी देखील चांगलीच मस्ती केली. मीरा राजपूतने आपल्या इंस्टाग्रामवर दोघांचे फोटो शेअर केले आहेत. दोघेही एका सी फेसिंग रेस्टोरंटमध्ये बसल्याच या फोटोमध्ये बघायला मिळते. अगदी कमी मेकअप, बीज रंगाचा ड्रेस आणि त्यावर रे-बॅनच्या लेटेस्ट कलेक्शन मधले गॉगल यामध्ये मीरा कमालीची क्युट दिसत आहे.

आपल्या सिम्पल लूकमध्ये देखील मीरा फॅशन गोल्स देतच असते. सोबत ईशान देखील या फोटोमध्ये कमालीची हँडसम दिसत आहे. ग्रे रंगाचा टी-शर्ट आणि ब्रॅण्डनेड गॉगल्स मध्ये त्याचा कुल-गाय लूक बघायला मिळाला. ‘द डे गिगल्स फिट,’ असं कॅप्शन टाकत आपल्या दिराच म्हणजेच ईशान खट्टरच, द गाय विथ गुड लाईट, कुल-ड्युड असं कौतुकाच कॅप्शन टाकत टॅग केलं आहे.

तिच्या या फोटोवर काहीच वेळात लाखो लाईक्स आले आहेत. त्यावर अनेकांनी काही मजेशीर कमेंट देखील केल्या आहेत. एकानं लिहलं आहे की, थँक गॉड द गाय विथ गुड लाईट लिहलं आहे. नाही तर कबीर सिंगला राग आला असता.’ तर अनेकांनी मीरा राजपूतला तिच्या लूकसाठी कॉम्प्लिमेंट दिल आहे.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.