नवरा-बायकोचा ‘हा’ डान्स Video सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ, पाहताना नजर हटणार नाही..

नवरा-बायकोचा ‘हा’ डान्स Video सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ, पाहताना नजर हटणार नाही..

इंटरनेट एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे आपले कौशल्य दाखवत अनेक जण प्रसिद्ध झाले आहेत. इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्युब रिल्सच्या माध्यमातून रोज अनेक जण कित्येक व्हिडिओ शेअर करत असतात. यातून सर्वसाधारण लोकांचा देखील मोठा चाहता वर्ग निर्माण होतो आणि त्यातूनच त्यांना प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळते.

अलीकडच्या काळात यांना सोशल मीडिया इन्फ्ल्यूंसार असं म्हणून नवाजल जात आहे. हे सोशल मीडियावर कायम प्रकाश झोतात राहण्यासाठी अनेक वेगवेगळे व्हिडिओज शेअर करत असतात. कधीही कोणत्या प्रकारचा व्हिडिओ बनवून शेअर करत एक नवीन ट्रेंड सुरू करण्याच्या प्रयत्नात ही मंडळी असते. यामध्ये अनेक वेळा त्यांना ट्रोलिं’गचा देखील सामना करावा लागतो.

तर कधी कधी ते चुकीचा व्हिडिओ देखील शेअर करून बसतात. स्वतःच्या घरी कॉलेजमध्ये किंवा एखाद्या हॉटेल किंवा कॅफेमधेच नाही तर आजकाल ही मंडळी थेट रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रस्त्यावर देखील वेगवेगळ्या प्रकारचे व्हि डिओज बनवतात. अनेक जण रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रस्त्यावरसुद्धा डान्सचे व्हिडिओज बनवतात.

मध्यंतरी रेल्वे प्लॅटफॉर्मवर डान्स व्हिडिओ बनवत असताना आजूबाजूच्या लोकांचे हावभाव हा काही व्हिडिओजसाठी चर्चेचा विषय ठरला होता. आता पुन्हा एकदा एक असाच व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. लग्न सोहळा म्हटलं कि नाचगाणे आलेच लग्नसोहळा, एखादा कौटुंबिक कार्यक्रम आणि डान्स हे आता एक समीकरणच बनलं आहे.

अशा कार्यक्रमांमध्ये घरातली पुरुष मंडळीच काय, महिलादेखील डान्स करण्यात आघाडीवर असतात. अशा कार्यक्रमांमध्ये संपूर्ण घर सांभाळणारी महिला जेव्हा स्वतःमधलं डान्सचं टॅलेंट दाखवते, तेव्हा ते पाहून अनेकांना तिचं कौतुकही वाटतं. सध्या असाच एका महिलेचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो पाहिल्यानंतर अनेकांनी संबंधित महिलेचं कौतुक केलं आहे.

आजकाल घरात लग्नाचं वातावरण असेल आणि दादा-वहिनीचा डान्स होणार नाही, असं सहसा होत नाही. अनेक वेळा घरातली सून, सगळ्यांची आवडती वहिनी जेव्हा डान्स फ्लोअरवर उतरून कमरेला साडीचा पदर बांधून नाचते, तेव्हा तिचं टॅलेंट पाहून अनेकांना तिचं कौतुक वाटतं. सोशल मीडियावर व्हायरल झालेले विविध प्रकारचे डान्स व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. यामध्ये केवळ मुलंच नाही, तर विवाहित महिलाही स्वतःचं कौशल्य दाखवतात.

व्हिडिओमध्ये गोविंदाच्या गाण्यावर एका महिलेनं अप्रतिम डान्स केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सध्या सोशल मीडियावर संबंधित महिलेचं कौतुक अनेक जण करताना दिसतात. हा व्हिडिओ पाहून असं वाटतं, की तो कुठल्या तरी फॅमिली फंक्शनचा आहे, जिथे एक पुरुष एका महिलेसोबत डीजे फ्लोअरवर ‘किसी होटल में जाएं…’ या गाण्यावर डान्स करताना दिसतोय.

या व्हिडिओमधल्या महिलेच्या डान्स स्टेप्स आणि एक्स्प्रेशन्स पाहिल्यानंतर ते अनेकांना पसंत पडत आहे. महिलेच्या चेहऱ्यावरचे भाव तुम्हालाही खूप आवडतील. ही महिला इतकी सुंदर नाचतेय, की त्यावरून तुमची नजर हटणार नाही. तिचा डान्स नेटकऱ्यांना खूप आवडलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12